आमच्या नाशिक शहर पोलीस परिवाराकडून सर्व नाशिककरांना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा: सी पी संदीप कर्णिक
CP Nashik City Sandeep Karnik IPS led the #महाराष्ट्र_दिन celebrations today, that included :
Flag Hoisting Ceremony at the Commissionerate Building
Felicitation Program of Nashik City Police’s 21 Officers & Amaldars who have been awarded the DG Insignia for exemplary service
Our following team members were felicitated in the presence of their families, with senior officers in attendance :
सन्मानित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी
१. पोनि प्रकाश वसंतराव पवार (नियंत्रण कक्ष)
२. सपोउपनि विजय संतू लभडे (विशेष शाखा)
३. सपोउपनि विजय यशवंत कडाळे (पोलीस मुख्यालय)
४. सपोउपनि ललीतकुमार संभाजी केदारे (मुंबईनाका)
५. पोहवा बाळासाहेब कारभारी मुर्तडक (म्हसरुळ)
६. पोहवा सुरेश साहेबराव सोनवणे (भद्रकाली)
७. मपोहवा आशा श्रावण सोनवणे (महिला सुरक्षा विभाग)
८. पोहवा काशिनाथ रघुनाथ बागुल (शहर वाहतूक शाखा)
९. पोहवा मनोहर दत्तू नागरे (वाचक शाखा)
१०. पोहवा चंद्रकांत नामदेव गवळी (गुन्हे शाखा)
११. पोहवा शरद तानाजी आहेर (आर्थिक गुन्हे शाखा)
१२. पोहवा अनिल गणपत लोंढे (गुन्हे शाखा)
१३. पोहवा नंदकुमार सुर्यभान नांदुर्डीकर (गुन्हे शाखा)
१४. पोहवा दत्तात्रय कारभारी खैरे (नाशिकरोड)
१५. पोहवा महेश वसंत साळुंके (गुन्हे शाखा)
१६. पोहवा कैलास पंढरीनाथ महाले (अभियोग कक्ष)
१७. पोहवा किशोर संभाजी ठाकूर (शहर वाहतूक शाखा)
१८. पोहवा महेश तुकाराम नांदुडर्डीकर (पंचवटी)
१९. पोहवा विशाल दिनकर काठे (भद्रकाली)
२०. पोशि श्रीकांत भाऊसाहेब कर्पे (पंचवटी)
२१. पोशि विशाल जयवंतराव जोशी (मोटार परिवहन विभाग)