उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते महाराष्ट्रदिनाचे ध्वजारोहण
पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, नागपूर : उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते आज कस्तुरचंद पार्क येथे महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण झाले. या वेळी शासकीय समारंभात प्रामुख्याने विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल, विशेष पोलीस आयुक्त छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.