नाशिक सायबर पोलिसांची धडकेबाज कार्यवाहीचा बडगा : झिरो टॉलरन्स फॉर लोकल गुंडगिरी अगेन्स्ट ऍक्टिव सायबर पोलीस
पोलीस डायरी, जिग्नेश जेठवा, गुन्हे वार्ताहार, नाशिक : नाशिक पोलीस विभागांतर्गत सायबर पोलिसांनी केली सुरुवात धडकेबाज कार्यवाहीला, नागरिकांच्या जनजागृतीसाठी जाहीर केली हि माहिती, गेल्या दहा दिवसांत इंस्टाग्राम आणि फेसबुकवर नागरिकांकडून प्राप्त झालेल्या २०० पेक्षा अधिक मेसेजेसपैकी, ४४ रिल्स या खाली दिलेल्या पाच श्रेणीमधील कारवाईस पात्र आहेत:
🔴 गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे
🔴 शस्त्राचे प्रदर्शन करणारे
🔴 स्वतःला गुंड म्हणून दर्शविणारे
🔴 अपमानास्पद भाषा
🔴 आक्षेपार्ह मनोरंजन
शेवटच्या २ श्रेणीमध्ये असणाऱ्यांना चेतावणी देऊन सोडले जाऊ शकते परंतु गुन्हे/ गुन्हेगारीला प्रोत्साहित करणाऱ्या किंवा धारदार शस्त्रे दाखवणाऱ्या आणि समाजात भीती पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. कृपया पोस्ट करण्याआधी पडताळून घेण्याचे आवाहन पोलीस विभागातर्फे काण्यात आले आहे
⚠️ TAKE THIS AS A WARNING and DELETE THE CONTENT if you have posted OR..
..WAIT FOR US TO ‘KNOCK AT YOUR DOOR’.
Action has started already.
#SurakshitNashik #ZeroToleranceForLocalGundagiri
Maharashtra Police Academy, Nashik Maharashtra Police Headquarter MyNmc CMOMaharashtra Dadaji Bhuse – दादाजी भुसे