गडचांदूर बिबी आवारपूर या रस्त्याचे काम 6 कोटी रुपये खर्च करुन काही दिवसापूर्वीच जर्मन टेक्नॉलॉजी वापरून तयार केला डांबरीकरणाच्या रस्त्यावर पहिल्याच पावसात रेन वॉटर हार्वेस्टिंग होत आहे यामुळे पाणी पातळीत नक्कीच वाढ होणार आहे
नाविन्यपूर्ण रस्ता तयार केल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग गडचांदूर चे सर्वत्र कौतुक केले जात आहे लवकरच नागरिक पुरस्कार देणार आहेत (गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी चंद्रपूर ही एजन्सी या रस्त्याचे काम करीत आहे मंत्री महोदयांचे नातेवाईक असल्याने pwd चे या कामाकडे विशेष असे लक्ष आहे