पो डा वार्ताहर, नवी मुंबईच्या उलवे येथे १० एकर परिसरात साकारण्यात येणाऱ्या तिरूमला तिरुपती देवस्थानच्या श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचे भूमिपूजन मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते आज करण्यात आले.
सर्वांना आनंद देणारा हा सोहळा असून आजचा दिवस सर्वांसाठी मंगलमय आहे. हे मंदीर साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्रात तिरुपती बालाजींचे मंदिर साकारत असल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तिरूमला ट्रस्टचे आभार मानले