शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा: आयुक्त, महानगरपालिका, मालेगाव
पोलीस डायरी प्रतिनिधी, सुरेश पाटील, मालेगाव; मालेगाव महानगरपालिके मार्फत शहरातील सर्व नागरीकांना जाहीर निवेदन करण्यात येते की, दि.०४/१२/२०२४ रोजी शहरात प्रायोगित तत्वावर एक दिवसआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु एक दिवसआड पाणी पुरवठा करणेसाठी २४ तास गिरणा पंम्पिंग सुरु ठेवावी लागत आहे. शहरातील वाढलेली झोन्सची संख्या व त्यामुळे वितरण व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत पाणी पुरवठा होत असल्याने व सद्या हिवाळ्याचे दिवस असल्याने शहरातील नागरीकांच्या मागणी नुसार व मालेगाव महानगर पालिके मार्फत प्रगती पथावर असलेली अमृत योजनेतील उंच जलकुंभांचे व इतर आवश्यक कामे पुर्ण होईपावेतो मालेगाव शहरासाठी करण्यात येणारा पाणी पुरवठा हा पुर्ववत दोन दिवसाआड करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
तसेच शहरातील ज्या नळधारकांनी नळांना तोट्या लावलेल्या नाहीत त्यांनी तात्काळ आपल्या नळांना तोट्या लावुन घेणे. जे नागरीक नळ आल्यावर आपल्या घरासमोर, रोडवर व गटारीत पाणी सोडुन देतात तसेच स्व:ताचे वाहनधुत असतात असे निदर्शनास आल्यास संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. तरी दिनांक २६/१२/२०२४ (गुरुवार) पासून शहरात खालील प्रमाणे दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
१) मोठी कॅम्प पंपींग अंतर्गत येणारे झोन:- स्वामी विवेकानंद कॉलनी, ज्ञानेश्वर नगर, भाग्योदय कॉलनी, गोविंद नगर, हिम्मत नगर, टि.व्हि. सेंटर परिसर, मानव पार्क, दाभाडी शिवरोड, अभिनव शाळा परिसर, शिक्षक व मलेरिया कॉलनी, शाकंभरी कॉलनी, प्रेरणा सोसायटी.
२) निहाल नगर जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- कुसुंबारोड, लाला नगर, हिरापन्ना कॉलनी, हुडको कॉलनी, गवळी वाडा, निहाल नगर, सलीम नगर, स.नं. ५५ / गायकवाड चौक, सुन्नीपुरा, स.नं. ५९, स.नं.६०, स.नं.३८/२, स.नं. ४२, एम. एच. बी. गल्ली १, एम. एच. बी. गल्ली २, किताब सायजिंग, एम. एच. बी. गल्ली ३, MLA वार्ड, इरफान मेंबर, बागवानपुरा.
३) पाच लाख जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- अंगणुशेठ मल्ला सर्व्हे नं. १५२, अब्दुल्ला नगर, मुस्लिम नगर, नवापुरा १,२,३, कमालपुरा १,२,३, सुपर मार्केट मोमिन पुरा.
४) विजयवाली पंपींग अंतर्गत येणारे झोन:- शकुंतला भवन, महाविर नगर, टिपरे कॉलनी, गायत्री नगर, साने गुरुजी नगर, भगतसींग नगर, गुरुदत्त कॉलनी, नागाई कॉलनी, साई बाबा नगर, मोठाभाऊ नगर, एकता नगर, एशवर्या मंगलकार्यालय परिसर, सत्यमशिवम अर्पाटमेंट, ओम नगर, पिंपळेश्वर महादेव मंदीर परिसर, कॅम्प, सोमवार बाजार, सोनार गल्ली, शिंदी कॉलनी, हिम्मत नगर पोलीस लाईन, आनंद नगर, सोयगाव राजवाडा, बाजार पट्टी, सिताराम निवास परिसर, शिव कॉलनी, तेजरत्न कॉलनी, सुनयना सोसायटी.
५) क्वॉटेज झोन जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- अन्सार कॉलनी, अक्सा कॉलनी गट नं. २०४, अक् कॉलनी अयाज सर, कुबा मस्जिद, गट नं. २०४, ग्रिन पार्क, बानो मरियम, सर्व्हे नं. ६८, सोनिया कॉलनी, ३६ खोली, नुर नगर, सुपर कॉलनी, खानका मस्जिद, बिसमिल्ला नगर पक्की खोली, सर्व्हे नं. ६५, बिसमिल्ला नगर ३
६) सर सैय्यद (पार्ट २) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- राजु किराणा, जमिला मस्जिद, ताहा सायजिंग, भारत बेकरी, दातार नगर ४ गल्ली, इब्राहीम मस्जिद, नफिस केबल वाली गल्ली १, नफिस केबल वाली गल्ली २, झंकार कॉलनी १, झंकार कॉलनी २, झंकार कॉलनी ३, झंकार कॉलनी ४, मोबाईल गल्ली, वाजीद गल्ली, अलताफ किराणा, शाबान कॉलनी, झंकार वाले हलवाई मस्जिद, रशीद नगर १, रशीद नगर २, ताहेरा गार्डन, ताहा सायजिंग समोर, गार्डन.
७) आझाद नगर उत्तर जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- अन्सार गंज, गुलशनाबाद, दत्त नगर १, दत्त नगर २, फिरदौज गंज १, फिरदौज गंज २, रहेमानपुरा, रौनकाबाद, अब्बास नगर, महेवी नगर १, महेवी नगर २, नुमानी नगर १, नुमानी नगर २, नुमानी नगर ३, नुमानी नगर ४, रहेमताबाद, दातार नगर ६०फुटीरोड, इस्लामीया कॉलनी, मास्टर नगर, जमहुर नगर, मदनी नगर, तडवी नगर, जमहुर कॉलनी, फातमा मस्जिद + सनाऊल्ला नगर.
८) सायने जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- आंबेडकर नगर, राम मंदिर, भोलेनाथ नगर, आदिवासी नगर, इंदिरा नगर १ व २, ओमकार नगर, नवी वस्ती १ व २.
९) निहाल नगर ( पार्ट २) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- मासुम सायजिंग, मास्टर कॉलनी, अमिनाबाद १, अमिनाबाद २, अमिनाबाद ३, इद्दु मुकादम चौक, ताज पार्क १, ताज पार्क २, शाहिद मेंबर, सलमान फारशी.
१०) संगमेश्वर मेन जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- आंबेडकर नगर, श्रीराम नगर, वर्धमान नगर, माळी नगर, संगमेश्वर पाटील वाडा, जगताप गल्ली, काकुबाईचा बाग, खलील शेठ चाळ, सांडवा पुल, ज्योती नगर, सावता नगर, देवरे प्लॉट,
११) निहाल नगर (जुनी) मेन जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- सलिम नगर गल्ली नं. १, गोंड वस्ती बेस्ट आयटी सेंटर, लाला नगर, समिल नगर गल्ली नं. ४, शफीक मेंबर, रज्जाक सायकल सर्व्हे नं. ४२, नंदन नगर, निहाल नगर, मास्टर पोल्ट्री, मदीना हॉस्टेल, सर्व्हे नं. ३८/४२, शिकारी हॉटेल, शाबान नगर, हिरापन्ना कॉलनी, हुडको कॉलनी.
१२) निहाल नगर (नविन) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- सतिष चे दुकान, वाल्मिक गल्ली, खैरणार गल्ली, पोपट वेताळ गल्ली, बंटी कोते गल्ली, सुरेश बापु गल्ली, देवरे वस्ती, भामरे टेलर, बोर्डींग स्कुल, तान्हाजी देशमुख, बापु चिकने, कुलसुम मस्जिद, फैजान डॉक्टर, भाले सेठ कंम्पाऊंड, फिरोज लिपीक, दामोदर काटा, इस्माईलीया मस्जिद, पिला कारखाना, अमिन मौलाना नगर.
दिनाक २७ / १२ / २०२४ ( शुकवार )
१) तीन लाख जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- खड्डाजीन, लल्ले मिल्क सेंटर, जुना इस्लामपुरा, अन्सार रोड, निशात रोड, सैय्यद महेमुद रोड, मोतीतालाब, कुरैशी मोहल्ला, कुंभारवाडा, न्यु वार्ड, कसाबवाडा, भावसार गल्ली, पार्टी ऑफीस, नेहरु चौक, भिक्कुचौक, इदगाह झोपड पट्टी, इस्लामपुरा सिटी कॉलेज, चुना झोपडपट्टी, शास्त्री चौक, मामलेदार गल्ली, पाच कंदील, सपाटी बाजार, .तांबाकाटा, वावेकर गल्ली, बोहरा जमातखाना.
२) कॅम्प जलकुंभ सोयगाव हद्दवाढ अंतर्गत येणारे झोन:- दाभाडी शिवरोड, जोगेश्वरी कॉलनी, संभाजी कॉलनी, माऊली सोसायटी, भगवती कॉलनी, रावळगाव व गणेश कॉलनी, इंदिरा नगर, विठ्ठल नगर, जयराम नगर, पार्श्वनाथ नगर, तुळजाई कॉलनी, दौलत नगर, समर्थ कॉलनी.
३) रविवार वार्ड जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- रविवार वार्ड, महापालिका जवळील क्षेत्र, कामगार कॉलनी, किल्ला झोपडपट्टी, गालीब नगर, इस्लामाबाद, सिध्दार्थ नगर, शनिवार वार्ड, वृंदावन चौक, राजाबहाद्दुर वाडा, महाराष्ट्र बँक, जुना मिल्लत मदरसा, चंदनपुरी रोड, बोहरा बाग, हिलालपुरा, मोतीपुरा, मोहनबाबा नगर, गुलशने मालीक, बेलबाग, गुलशेर नगर डेपो १ ते ३, गुलशने ए इब्राहीम, खलील मेंबर वार्ड, अला हजरत गल्ली १ ते ५, इख्तेगार शामनामा, हसनैन करीम मेन १ ते ३, डीपी गल्ली, फत्तु हकीम, कॉलनी, बिसमिल्ला किराणा.
४) रजापुरा जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- रजापुरा १, मोहम्मदाबाद, काली खोली, सितारा टेलर, बारदान नगर, मिल्लत मदरसा, स्लॉटर, उस्मान गनी मस्जिद, काली खोली, गोल्डण नगर, बाग ए कासीम, नवरंग कॉलनी, आझमपुरा, हसनपुरा, जैतुनपुरा.
५) आझाद नगर दक्षिण जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- चिराग स्कुल, गांधी नगर, पासु नगर, रौशनाबाद, चमन नगर, जुना आझाद नगर, नवा आझाद नगर १ व २, डेपो गल्ली नं. १ ते ३, शब्बीर नगर १ व २, अय्युब नगर, अमनपुरा.
६) संगमेश्वर पार्ट जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- बारा बंगला, लोढा भवन, आनंद नगर, सटाणा नाका व सटाणा रोड, पोफळे नगर, कलेक्टर पट्टा, अहिरे नगर, निसर्ग हॉटेल मागील परिसर, मधुबन कॉलनी, सावतोबा नगर, रुद्र हनुमाण मंदीर परिसर.
७) सर्व्हे नं.११९/१२० जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- सर्वे नं. ११९ / १२०, बिसमिल्ला बाग, मोती हायस्कुल, बैतुल जलील मस्जिद, पवारवाडी, दारुल यातामा, खालीद पार्क, अब्दुल हक मस्जिद.
८) दरेगाव गावठान जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- कदम गल्ली, कोबळ गल्ली देवीचा मळा, मंदिर गल्ली, आदिवासी नगर, अचानक नगर, वडार वस्ती, बारा बंगला, वाणी गल्ली, हायवे गल्ली.
९) न्यु बस स्टॅण्ड ( अप्सरा ) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- सलिम नगर गल्ली नं. ३, गवळीवाडा, जिन्नत मेडीकल, अतिक दुध, अवामी नगर, मर्चंट नगर, निहाल नगर, सलिम नगर गल्ली नं. ४, सर्व्हे नं. ५५/१, सर्व्हे नं. ५५/२, हिंगलाज नगर १, हिंगलाज नगर २, सुन्निपुरा.
१०) मोतीबाग नाका जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- नवी वस्ती, भिम नगर, वाल्मिक नगर, वॉम्बे कॉलनी.
११) बाग ए महेमुद जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- बाग ए महेमुद संपुर्ण परिसर.
१२) सर सैय्यद मेन जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- हबीबऊल्लाह मस्जिद, याकुब मस्जिद, पवारवाडी रोड, अहेमद पुरा, अलीबाग, जावेद हॉटेल, चक्कीवाली गल्ली, नजमाबाद १ व २, नजमाबाद ३ व ४, शाबान मस्जिद, नजमाबाद गल्ली, सरसैय्यद १ ते ४, पवारवाडी १ ते ३, पवारवाडी ब्रिज.
१३) छोटी कॅम्प सोयगाव गावठान अंतर्गत येणारे झोन:- मराठी शाळा परिसर, वाणी गल्ली, सुदाम नगर, विठ्ठल नगर, दौलत नगर, स्वप्नपुर्ती नगर, मंगलमुर्ती नगर, आनंद सागर, .टेहरे फाटा.
दिनांक २८/१२/२०२४ (शनिवार)
१) पाच लाख (पार्ट २) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- गोल्डन नगर, जाफर नगर, सरदार नगर, इमदाद नगर, म्हाडा कॉलनी, बिरादर बाग, शम्श प्लंबिंग.
२) रविवार (पार्ट २) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- सिमेंट रोड, कॉलनी, युसुफ मेंबर कारखाना, हायफाय हॉटेल, डिपी वाला वॉल, मामाची गल्ली, मेन रोड गल्ली १, टिकीया हॉटेल गल्ली, शगुफ्ता मस्जिद १ व २, सर्वे नं. ११०, दिद्दा कॉलनी, सर्वे नं. २१४, बिसमिल्ला हॉटेल, आरिफ शेठ कॉलनी.
३) गुलाब पार्क जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- जाफर नगर, देवीचा मळा १, देवीचा मळा २, गुलाब पार्क, उमराबाद, दानीश पार्क, बाग ए मदीना, जाफर नगर १ व २, केजीएन नगर, अख्तराबाद, फार्मसी नगर, स्टार हॉटेल.
४) जैन स्थानक जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- गिरणा स्टिल परिसर, पटेल नगर, विकास नगर, बागुल कॉलनी, भुसे कॉलनी, आयोध्या नगर, शरद नगर, जागृती नगर, संताजी नगर, हरीओम नगर.
५) न्यु आझाद नगर (७१MLD बायपास) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- मदनी नगर १, मदनी नगर भाग २, गट नं.७७, सवंदगाव फाटा, वजीर खान रोड, जैतुन मस्जिद, समद भंगार १ व २, अशफाक मस्जिद, हजरा मदरसा, मदनी नगर १ व २.
६) गुलाब पार्क (पार्ट २) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- दरेगांव शिवार गट नं. ६३, काबरा कंम्पाऊंड, बतुल पार्क, अक्सा कॉलनी २, अन्सार कॉलनी,
७) पॅराडाईज जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- सलिम मुन्शी नगर, बजरंग वाडी १ व २, इस्लाम नगर राजा नगर १ व २, गुरबैद नगर, हकीम नगर, मुस्लीमपुरा, आरिफ शेठ कॉलनी १, गार्डन गल्ली, शेरखान हॉटेल, साबरा हज्जीन मस्जिद १ व २, चक्की गल्ली, गुलशने खालदा,
८) शफी पार्क जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- शफी पार्क १ व २, सर्वे नं. १३९, शाह प्लॉट, सैय्यद पार्क, दरेगाव १६७, कोकणदरा, ग्रिण पार्क.
९) म्हाळदे गाव जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- सुलतान मेंबर वार्ड १ व २, मास्टर नगर १ व २, अबुतुल्हा मस्जिद १ व २, अब्बास सिया कॉलनी, म्हाळदा शिवार, म्हाळदे गाव १ व २, संवदगाव फाटा.. हसनपुरा, जमनपुरा, गुलाब बाबा दर्गा, पावर हाऊस पट्टा,
१०) निहाल नगर (नविन) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- देशमुख गल्ली १, देशमुख गल्ली २, एकनाथ शिंदे/आई माऊली चौक, वृंदावन चौक, दिपक शिंदे, आंबेडकर नगर राशन गल्ली १. आंबेडकर नगर राशन गल्ली २, चंद्रमणी नगर १, चंद्रमणी नगर २ एम बी अहिरे गल्ली, सम्राट टॉकीज मागे, गांधी नगर १, गांधी नगर २, फारुक मेंबर गल्ली, अल रजा हॉस्पीटल, द्याने टॉवर वाली गल्ली, गौतम नगर, विठ्ठल बर्वे गल्ली, माडनी कारखाना गल्ली, त्रिकोणी अड्डा, मुसा खालु गल्ली,
११) शिव नगर जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- द्याने भिलाटी, बहुजन नगर १, बहुजन नगर २, माळी मळा, संतोष शिंदे, उत्कृष्ट शाळा.
१२) निहाल नगर (जुनी) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- सर्व्हे नं. ५७ पार्ट १, सर्व्हे नं.५७ पार्ट २, हजार खोली गल्ली नं.१ म्हाडा प्लॉट, किताब सायजिंग, मच्छिवाली गल्ली, शिंदे मामा गल्ली, खलील दादा गल्ली, इसुफिया मस्जिद, MLA पार्ट १, MLA पार्ट २, आयशा नगर भिलाटी, सर्व्हे नं. ६५, नुर बाग १, नुर बाग २.
१३) क्वॉटेज झोन जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- तिरंगा चौक १, तिरंगा चौक २, अलहेरा गंज १, अलहेरा गंज २, अवलिया चौक ते बाबा हॉटेल, कुरैशाबाद १, कुरैशाबाद २, नमरा मेडीकल १, नमरा मेडीकल.
१४) भायगाव गावठाण व शिवार अंतर्गत येणारे झोन:- भायगाव, इंदिरा नगर, बिरोबा नगर, बँक कॉलनी, महादेव मंदीर परिसर, जाजुवाडी, शेगर वस्ती, गुरुदत्त कॉलनी, मुक्ताई कॉलनी, पुष्पाताई हिरे नगर, संविधान नगर, नामपुर रोड, आदर्श नगर.
१५) विजयवाली पंपींग अंतर्गत येणारे झोन:- प्रकाश हौसिंग सोसायटी, सानेगुरुजी नगर, पंचशील नगर, श्रीकृष्ण कॉलनी, शितला माता नगर, बागवान / मारवाडी गल्ली, गवळी वाडा मेन रोड, मोची कॉर्नर, साठ खोली पोलीस लाईन, शिवाजी वाडी, गणेश वाडी, मोडक गल्ली, हिरे गल्ली.
१६) म्हाळदे घरकुल जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- बिल्डींग नं. २८, २५, २६, २४, बिल्डींग नं.३०,२८,२९,२७, बिल्डींग नं. २१,१६,१७,१०, बिल्डींग नं. १४, ९, १६, १७, १८, बिल्डींग नं. १ ते ५. बिल्डींग नं.६,५,४,३,२,१, बिल्डींग नं. ७,८,९,१०.
तरी नागरीकांनी वरील बाबी विचारांत घेवुन, पाणी पुरवठा बद्दल कृपया नोंद घेवुन मालेगाव महानगरपालिकेला सहकार्य करावे. याप्रमाणे विनंती महानगरपालिका, मालेगाव च्या वतीने दिलेल्या पत्रकान्वये करण्यात आलेली आहे.