नवनिर्माण यात्रेचा दुसरा टप्पा विदार्भातुन सुरु: येत्या २२ ऑगस्टला राजसाहेब विदर्भात
पोलीस डायरी प्रतिनिधी, लोकसभेची रणधुमाळी थंडावली आणि राजकीय पक्षामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी लगबग सुरु असताना येत्या विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर नवनिर्माण सेनेने नवनिर्माण यात्रेचे आयोजन केले आहे त्याचा दुसऱ्या टप्पाबाबत प्रसिद्धीपत्रकातून कळवले आहे.
आगामी विधानसभांच्या निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्रभर राजसाहेबांच्या दौऱ्याच्या रूपाने ‘नवनिर्माणाची’ लाट महाराष्ट्रभर येणार आहे. येत्या २२ ऑगस्टला राजसाहेबांच्या नवनिर्माण यात्रेचा दुसरा टप्पा विदार्भातुन सुरु होत आहे. त्याचा तपशील पत्रकात देण्यात आला आहे.
#MNSAdhikrut
#नवनिर्माण_यात्रा
Raj Thackeray Bala Nandgaonkar MNS Adhikrut