कविताताई अभिलाल देवरे उ.महाराष्ट्र कार्याध्यक्ष धनगर समाज युवा मल्हार सेना तसेच धुळे जिल्हा सचिव वंचित बहुजन आघाडी आरोग्य सेवक यांच्यावतीने धनगर समाजाचे दैवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंती व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहाचे प्रथम वर्धापन दिना निमित्त, व वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर 10 मे , व अभिलाल दादा देवरे 19 मे वाढदिवस तसेच कविताताई व अभिलाल दादा देवरे यांचा 24 मे लग्न वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुसुंबा येथे दि. 21 मे 2023 व आनंदखेडा येथे दि. 14/5/2023 रविवार रोजी व चिचंवार ता. जि. धुळे येथे 10/5/2023 बुधवार रोजी प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर व गोविंद दळवी, राज्य उपाध्यक्ष यांच्या प्रेरणेने व ज्येष्ठ नेता भैय्यासाहेब पारेराव, अण्णासाहेब खेमनार, मनोज सिराम सर संस्थापक अध्यक्ष युवा मल्हार सेना, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष अरविंद निकम साहेब, अँड.चक्षुपाल बोरसे साहेब, मामाश्री राजधर शिंदे, भुराजी शिंदे, प्रकाश शिंदे, नामदेव शिंदे, यांच्या मार्गदर्शनाने सेवा हॉस्पिटलचे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिरात उपस्थित हटकर धनगर समाजाचे समाजसेवक अभिलाल दादा देवरे, ज्ञानेश्वर परदेशी , मा.किरण नाना शिंदे, माजी सरपंच गेंदा नागो परदेशी , माजी महिला सरपंच गंगाबाई गेंदा परदेशी , महादु आबा, पंच प्रमुख छबीलाल परदेशी जिजाताई परदेशी, धनराज शिंदे उपसरपंच जाधव, पंचायत समिती सदस्य रितेशभाऊ परदेशी , राजू पेहलवान, रोहित बाबा, डॉ लेखराज शिंदे, प्रा.डॉ. दत्ता परदेशी, डॉ शरद जोशी ,जेष्ठ कवी निंबा धनगर, समाजसेवक पंडित परदेशी, नारायण दादा, दिपक साहेब , मुकेश धनगर, सर्व समाजाचे पंच प्रमुख अध्यक्ष , सर्व ग्रामपंचायत सदस्य कल्पना परदेशी , ज्योती परदेशी , विदया परदेशी आनंदखेडा गावात कोमलबाई अमृतसागर, कल्पनाबाई साळवे, रत्नाबाई अमृतसागर, निलाबाई पाटील, शोभाबाई अमृतसागर, अक्काबाई पवार, अमृतसागर विलास नवसारी कलाबाई साळवे अर्जुन माळी वर्षाबाई अमृतसागर, अकुश पाटील, तसेच चिंचवार गावातील ग्रा.पं. सदस्य शोभाबाई देविदास पाटील, देविदास पाटील, उपसरपंच दत्तात्रय मासुळे, भटू पाटील, बागुल सर, बापू पाटील, धुडकू पाटील, संदीप पाटील, गावातील ज्येष्ठ नागरिक माता-भगिनी तरुण मित्र मंडळ उपस्थित होते, गावातील लोकांनी मोफत शिबिराचा लाभ घेतला. या शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, पदमश्री माजी खासदार डॉक्टर विकासजी महात्मे साहेब यांच्या धनगर समाजाचा विकासाच्या २२ योजने सह संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहाची योजना आखून प्रत्यक्षात अंमलबजावणी केली ,त्या पैकी एक कुसुंबा ता.जि.धुळे येथे भव्य सभागृह बांधण्यात आले,या कार्याची आठवण राहवी म्हणून सभागृहाचा वर्धापन दिन साजरा करुन अहिल्यादेवीची जयंती साजरी करण्यात आली. सदर प्रसंगी गावातील अनेक मान्यवरासह नागरिकांनी मोठ्या संख्ये सहभाग घेतला. सदर कार्यक्रम *आरोग्य दुत अभिलाल दादा देवरे यांच्या सहकार्याने व धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वरभाऊ परदेशी , उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे उपाध्यक्ष संदिप पांढरे, धुळे जिल्हा युवा अध्यक्ष चेतन पाटील, ज्ञानेश्वर मासुळे यांनी आयोजित केले होते, सेवा हॉस्पिटलचे डॉक्टर मराठे व सर्व टीमचे आभार मानले, सुत्र संचलन राकेश परदेशी यांनी केले.