1.आता शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पीकविमा !
2.प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या
धर्तीवर राज्यात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’
केंद्राच्या ₹6000 सोबत राज्याचे ₹6000 अतिरिक्त
3.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत
‘आई’ महिला केंद्रीत पर्यटन धोरण
4.ग्रेड पे 7600 रुपये असलेल्या आणखी 105 पदांना मान्यता
5.केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने राज्यात नवीन कामगार नियम तयार करणार
6.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोटनांद्रा व डोईफोडा येथे मका संशोधन केंद्र
7.बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पासाठी 1710.84 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाला मंजुरी
8.डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची आता राज्यभर अंमलबजावणी
9.बृहन्मुंबई क्षेत्रातील नागरी नुतनीकरण योजनेत क्लस्टर विकासासाठी फंजिबल एफएसआय, तसेच विकास अधिभारात 50 टक्के सवलत
10.फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन !
राज्याचे नवीन एकात्मिक, शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 ला मान्यता.
5 लाख रोजगार निर्माण करणार
11.राज्याचे नवीन माहिती-तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत धोरणाला मंजुरी . 35 लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट