- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
- पश्चिम नागपूरमध्ये कंगना रनौत यांचा रोड शो उद्या
Author: Police Diary
पो. डा. वाशिम, दि. 23 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने 26 जून हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याच्या व सर्व नागरीकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता प्राप्त करुन देण्याच्या अनुषंगाने 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने 26 जून 2023 रोजी सकाळी 8 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळयास अभिवादन व पुष्पहार अर्पण करुन या चौकातून समता दिंडी…
पो. डा. सागवन वार्ताहर : सागवन येथे दिनांक २३ जून रोजी मध्यरात्री ३.०० वाजता श्री साहेबराव पुंडलिक सोनुने यांच्या घरी ५ ते ६ अज्ञात चोरट्यांनी जबरदस्त दरोडा टाकला , यामध्ये श्री साहेबराव सोनुने तसेच त्यांच्या पत्नी सौं. द्वारकाबाई सोनुने यांना जबरदस्त मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले होते, या प्रसंगाची माहिती धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या कानावर पडताच त्यांनी ताबडतोब चंदीगड येथून युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांना भ्रमणध्वनीद्वारे फोन करून घटनास्थळी जावयास सांगितले,तसेच धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांनी पोलीस अधीक्षक श्री सुनिल कडासने.साहेब यांच्याशी फोनवर चर्चा करून दरोडेखोरांना लवकरात-लवकर जेरबंद करण्यास सांगितले, युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड…
मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर येथे दाखल क्रिमीनल अॅपलीकेशन नं. ६१५/२०२१ मध्ये मा. न्यायालयाने दिनांक २६/०७/२०२२ रोजी आदेश पारीत केला आहे की, केंद सरकार द्वारे पारित अधिकृत गुपिते (ऑफिशियल सिक्रेट्स) कायदा १९२३ चे कलम २ (८) मध्ये परिभाषित केल्यानुसार ‘निषिद्ध ठिकाण’ ची व्याख्या प्रासंगिक आहे. ही एक सर्व समावेशक व्याख्या आहे, ज्यात विशेषतः पोलीस ठाणेचा समावेश, ठिकाणे किंवा आस्थापना पैकी एक म्हणून केला जात नाही. पूर्ण माहिती आणि उच्च न्यायालयाचे आदेश, वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. http://www.jagrukhouyat.com/2023/06/blog-post_17.html त्यामुळे पोलीस ठाणे मध्ये येणाऱ्या व्यक्तींनी व्हिडीओ रेकॉर्डींग केल्यास गुन्हा नोंद करता येत नाही, असे मा. न्यायालयाने आदेशीत केलेले आहे.
पो. डा. वर्धा : वर्धा जिल्ह्यातील सेलसूरा-करंजी येथील मशरुम उद्योग स्टॉल धारक स्नेहलता मनोज सावरकर यांनी आतापर्यंत विक्रमी विक्री झाली असल्याचे सांगितले. 2022-23 वर्षात उत्पादन खर्च 1 लाख रुपये आला असून त्यातून इतर खर्च वजा जाता 7 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मनात काही करण्याचे ठरविले तर यश निश्चितच मिळते हे स्नेहलता सावरकर यांनी कृतीतून सिध्द केले आहे. त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन इतरही नागरिकांनी स्वयंउद्योगाकडे वळावे व आपली आर्थिक उन्नती साधावी, असे त्या म्हणाल्या. शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत कृषी सहसंचालक कार्यालयाच्या परिसरात 22 मे पासून विविध उत्पादन व प्रक्रिया उद्योगाचे विक्री प्रदर्शनात स्टॉल लावण्यात आले असून गेल्या एक महिन्यापासून…
चंद्रपूर जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम चंद्रपूर,दि.23 : ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजावी, या उद्देशाने जिल्ह्यात पंचायत विभागाच्या पुढाकारातून 150 वाचनालये तयार करण्यात आली. ग्रामीण भागातील लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, गावागावात वाचनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, गावात अभ्यासाचे वातावरण निर्माण व्हावे, भविष्यातील संशोधक, वाचक, अधिकारी व आदर्श नागरिक निर्माण व्हावे या प्रमुख उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात 10 याप्रमाणे 15 तालुक्यात 150 वाचनालयाची निर्मिती मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. जिल्हा परिषद, पंचायत विभाग व शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. वाचनालय निर्माण करण्याची चळवळ अविरतपणे सुरु राहावी या उद्देशाने जिल्ह्यात 150 वाचनालये…
चंद्रपूर, दि. 23 : मौजा शंकरपूर (ता. चिमूर) येथे आयोजित आधार कार्ड शिबिरामध्ये वनमाला जीवन सावसाकडे ह्या मुलाचे आधार कार्ड काढण्याकरीता आल्या होत्या. वनमाला यांच्याजवळ असलेला मुलगा फोटो काढतांना हलल्यामुळे मागे असलेल्या बॅनरवरील तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा फोटो प्रणालीमध्ये चुकीने अपलोड झाल्याचे चिमुर तालुका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तथापी मुलगा जीगल सावसाकडे याचे आधारकार्ड तालुका प्रशासनाने अपडेट केले असून तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या फोटोऐवजी आता मुलाचा फोटो अपलोड करण्यात आला आहे. चुकीचा फोटो अपलोड झाल्याचे कळताच शंकरपूर येथील तलाठ्याला वनमाला सावसाकडे यांच्या घरी पाठविण्यात आले. मुलाला व त्याच्या आईला संबंधित तलाठ्याने आधार सेंटर वर घेऊन जात जीगलचे आधारकार्ड तात्काळ अपडेट करून दिले व संबंधितांना…
पो. डा. राजन चौक, शहर प्रतिनिधी, धुळे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगर पालिकेची सत्ता भाजपाच्या हातात सोपवा, शहरात दररोज पिण्याच्या पाण्यासह भव्य असे रस्ते, सुंदर शहरासाठी लागणार्या सर्व सुविधा दिल्या जातील असे आश्वासन पांझरा किनारी झालेल्या जाहीर सभेत दिले परिणामी 51 नगरसेवकांना निवडून धुळेकरानी देवेंद्र फडणवीस यांचे आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला. धुळ्याच्या भूतकाळातील घटनाक्रम पाहता नागरिकांना असणाऱ्या अडचणींच्या सोडवणुकीसाठी क्वचितच प्रयत्न लोकप्रतीनिधिंकडून होताना दिसतो, हि खेदजनक बाब आहे. धुळे नगर पालिका २००४ मध्ये महानगरपालिकेत परावर्तित झाली, परंतु नागरिकांना गरजेच्या असलेल्या पिण्याच्या पाण्याची समस्या सत्तापरिवर्तनानंतरही तशीच आहे. दरम्यान माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वाखाली धुळे मनपाचा कारभार राष्ट्रवादी काँग्रेस…
माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं. जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर पर्यंतची मजल गाठता आलीच नसती. मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते.…
पो. डा. राजन चौक, शहर प्रतिनिधी, धुळे: दि.२३ सनी साळवे खून खटला निर्णायक टप्प्यावर आलेला असून तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे यांची आरोपी नंबर १ व २ यांच्या वकिलांनी घेतलेली उलटतपासणी पूर्ण झालेली असून दि.7 जुलै रोजी उर्वरित आरोपींचे वकील उपअधीक्षक सचिन हिरे यांची उलटतपासणी घेणार आहे. सदर खून खटला न्यायाधीश एम.जी.चव्हाण यांची बदली झाल्याने सदर खटल्याचे कामकाज न्या.डी.एम.आहेर यांचे समक्ष सुरू आहे. देवपूरातील सशस्त्र हल्ल्यातून खून झालेल्या सनी साळवे खून प्रकरणी न्यायालयात तपास अधिकारी तत्कालिन उपअधीक्षक सचिन हिरे यांची आरोपी नंबर १ व २ यांच्या वकिलांनी घेतलेल्या उलटतपासणीचे दोन्ही सत्रात कामकाज चालले. त्यात सीसीटीव्ही फुटेजवर प्रश्न विचारलेत. चंदन…
चंद्रपूर, ता. २३ : भाजपाचा कार्यकर्ता एकमेकांना प्रोत्साहन देणारा आहे. भाजपाचा विचार सर्वदूर पोहोचविण्याचे कार्य तो निश्चितपणे करेल, असा ठाम विश्वास राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. सोमनाथ ( मुल )येथे मोदी @9 जनसंपर्क अभियानाअंतर्गत आयोजित ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन, टिफिन बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे,भाजपा महामंत्री नामदेव डाहुले,नंदू रणदिवे,चंदू मारगोनवार,सुरेश ठीकरे,आनंदपाटील ठीकरे,अजय गोगुलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, भाजपा नावाने छोटेसे रोपटे आता वटवृक्ष झाले आहे. भाजपाचा…