Author: Police Diary

पो. डा. जळगाव  :  शासनामार्फत नैसर्गिक आपत्तीत जिवीतहानी झाल्यास महसूल विभागामार्फत संबंधित लार्भाथ्याच्या कुटूंबास चार लाख रुपयांची मदत देण्यात येते. 4 जुन, 2023 रोजी पारोळा तालुक्यातील मोजे दगडी सबगव्हाण येथील रहिवाशी शेतमजूर कै.सुनिल आबाजी भिल हे दुस-या शेतक-याच्या शेतात मजुरीचे काम करीत असतांना दुपारी आलेल्या पावसात वीज पडून त्यांचा मुत्यु झाला. सदर घटनेची माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर तात्काळ अपादग्रस्त कुटुंबाची भेट घेवून घटनेची माहिती घेण्यात आली. व घटनेचा पंचनामा तयार करुन ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी यांचेशी संपर्क साधुन पोस्टमार्टम रिपोर्ट प्राप्त करुन घेण्यात आला. घटनेच्या दुस-याच दिवशी सर्व शासकीय कागपत्रांची पुर्तता केल्यानंतर पारोळा तहसिलदार डॉ उल्हास देवरे यांनी 6 जुन, 2023…

Loading

Read More

पो. डा. जळगाव : शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग समिश्र या संस्थेत सन २०२३- २४ या वर्षाकरीता वय वर्षे ६ ते १५ या वयोगटातील मुकबधिर, अंध, अस्थिव्यंग मुलांना प्रवेशासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज ३० जून, २०२३ पर्यंत कार्यालयाकडून पुरविण्ययात येतील. अर्ज संपूर्ण प्रक्रीया पुर्ण करून १५ जुलै, २०२३ पर्यंत स्वीकारले जातील. अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारास जुलै महिन्यात मुलाखतीस बोलविण्यात येईल. मुलाखत संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित करण्यात येईल. या संस्थेत शासनामार्फत मोफत भोजन, निवास, गणवेश, अंथरूण, पांघरूण, क्रमीक पुस्तके, शालेय साहित्य, औषधोपचार, शालेय व कला शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. प्रवेशासाठी उमेदवार हा अंध, कर्णबधीर किंवा अस्थिव्यंग या पैकी एकाच प्रकारचे अपंगत्व असणारा आवश्यक…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर  जळगाव :  शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, 27 जून, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता नुतन मराठा महाविद्यालय येथे ऑफलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती वि. जा. मुकणे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारण १० वी १२ वी सर्व पदवीधारक/आयटीआय सर्व ट्रेड/डिप्लोमा सर्व ट्रेड/बीई मेकॅनिकल/बीसीए/एमबीए/बीई/डी. फॉर्म/बी.फॉर्म/सर्व डिग्रीधारक असे एकूण २२४१ रिक्तपदे भरण्याविषयी विविध कंपन्यांनी कळविलेले आहे. या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर जळगाव :  ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जळगाव येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम मंगळवार, 27 जून 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य समारंभ पोलीस कवायत मैदान, जळगाव येथे होणार आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आज या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रांताधिकारी महेश सुधाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी जनार्दन पवार, तहसीलदार नामदेव पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, उपअभियंता श्री. सूर्यवंशी आदी उपस्थित…

Loading

Read More

केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांची पत्रकार परिषदेत घोषणा , पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सतत पाठपुराव्याचे फलित पो. डा.  वार्ताहर चंद्रपूर,  : “चंद्रपूर जिल्ह्यातील श्रमिकांसाठी सुसज्ज कामगार (ईएसआयसी) रुग्णालय व्हावं हे स्वप्न साकार होतंय;  केंद्रीय कामगार कल्याण, वन आणि पर्यावरण  मंत्री श्री. भूपेंद्रजी यादव यांनी आज़ यांसंदर्भात  पत्रकार परिषदेत घोषणा करुन “गरीबों कें सम्मान में, भाजपा सरकार मैदान में” हे घोषवाक्य सत्यात उतरवून दाखविले असून  जिल्ह्यातील हजारो श्रमिक बांधव आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून  भूपेंद्रजी यादव आणि विश्वगौरव मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचे मी आभार मानतो अशी प्रतिक्रिया व्यक्त करुन सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केल्यानंतर हे फलित मिळाल्याबाबत  राज्याचे वन,…

Loading

Read More

पो. डा.  वार्ताहर मुल  : चंद्रपूर जिल्ह्याच्या विशेषत: मुलच्या विकासात अडसर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु आपण हे सर्व प्रयत्न हाणुन पाडले आहे. सत्तेत असो अथवा नसो मुलचा विकास करून त्याला देशातील सर्वोत्तम तालुका बनविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणार असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मुल येथील सुभाष प्राथमिक शाळेसमोरील भव्य प्रांगणावर आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,भाजपा जेष्ठ कार्यकर्ते अविनाश जगताप,भाजपा महामंत्री नामदेव डाहुले,भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम,भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे,अमोल चुदरी, गजानन वलकेवार,लोकनाथ नर्मलवार,प्रशांत बोबाटे आदी मान्यवर उपस्थित…

Loading

Read More

तळागाळातील नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा पो. डा.  चंद्रपूर, दि. 24 : शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायतीचा आढावा आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., तहसीलदार विजय पवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, महावितरणचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर दारवेकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, या आढावा सभेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न व्हावे. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आढावा सभा आयोजित करून तेथील नागरिकांच्या तक्रारी सोडवाव्यात. योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता असते, त्यामुळे गरजू नागरिकांना 24 तासाच्या…

Loading

Read More

रिसोड येथे माविमची 13 वी वार्षिक सभा उत्साहात पो. डा. वाशिम : माविमने महिलांचे केवळ बचतगटच तयार केले नाही तर त्यांनी महिलांना उद्योग व्यवसायाची दिशा दाखविली.त्यामुळे महिलांच्या विकासात महिला आर्थिक विकास महामंडळाची भूमिका महत्वाची आहे.असे प्रतिपादन आमदार अमित झनक यांनी केले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या रिसोड लोकसंचालित साधन केंद्रांतर्गत कार्यरत ग्रामीण भागातील बचतगटांची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 22 जून रोजी जी.बी.लॉंन येथे संपन्न झाली. अध्यक्षस्थानी लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्ष नंदा गिर्रे होत्या. विशेष अतिथी म्हणून आमदार अमित झनक होते.तर जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,पंचायत समिती सदस्य गजानन आरु,बँक ऑफ महाराष्ट्र अकोला झोनचे व्यवस्थापक भगवान सुरोसे,माविमचे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी…

Loading

Read More

पो. डा. प्रतिनिधी चंद्रपूर, दि. 24 : केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 24 जून रोजी पहाटे 5:30 वाजता त्यांनी अकादमी परिसराची पाहणी केली आणि 18 महिन्यांपासून कार्यरत असलेल्या वन परिक्षेत्र (आरएफओ) दर्जाच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. त्यांनी आरएफओ प्रशिक्षणार्थींकडून पहाटेच्या पीटी आणि परेडचे निरीक्षण केले आणि शारीरिक तंदुरुस्ती आणि शिस्तीचे मूल्यांकन केले. यानंतर त्यांनी क्लर्क, लेखापाल आणि वनरक्षकांच्या प्रशिक्षणार्थींना देखील भेट दिली. अकादमी प्रशासनाने केलेल्या मॉर्निंग योगा आणि हृदयस्पर्शी (heartfulness) ध्यान आदी उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले आणि शारीरिक आरोग्यासाठी योग आणि ध्यानाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर वन अकादमीच्या संचालकांकडून कॅम्पसमध्ये होणाऱ्या…

Loading

Read More

पो. डा. संतोष नाईक वार्ताहर , कोपरगाव : : गणेश कारखान्याचा भाडेपट्टा संपला असला तरी विखे पाटील नावाच्या दुसर्‍या कारखान्याला तो वापरत राहण्याचा पर्याय आहे. पण, गणेशच्या नवीन प्रभारी लोकांनी विखे पाटील यांना कोणत्याही अडचणीशिवाय त्याचा वापर करू देण्याचे मान्य केले आहे. गणेश कारखान्यावर सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना मदत करावी, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. गणेश कारखाना निवडणुकीनंतर मंत्री विखे पाटील यांनी पहिल्यांदाच शिर्डीत पत्रकारांशी संवाद साधला. माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर हेही उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांनी संस्थेचे बॉस शिवशंकर यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी ही प्रणाली वापरणे बंद…

Loading

Read More