Author: Police Diary

‘आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा संपन्न चंद्रपूर, दि. २६ : देशगौरव,पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे कार्य अद्भुत आहे. असे नेतृत्व भारताला लाभणे हे आपले भाग्य आहे . अश्या महान नेत्यांचे कार्य राज्याचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी नेमक्या शब्दांमध्ये ‘आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया’ या पुस्तकाच्या माध्यमातून घराघरात पोहोचविण्याचे जे व्रत हाती घेतले आहे ते स्तुत्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर येथे केले. वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार लिखित ‘आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रकाशन मोदी@9 महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर , वाशिम,  : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा रेशीम कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त वतीने तुती लागवड पूर्व प्रशिक्षण अर्थात तुती रोप लागवडीचे प्रात्यक्षिकाचे आयोजन वाशिम तालुक्यातील काकडदाती येथील श्रीरंग बक्षी यांच्या शेतात २४ जून रोजी करण्यात आले. तुती लागवडीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, व श्री. राऊत यांनी रेशीम विभागास मंजुरी दिली. कारंजा, मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव व वाशिम तालुक्यातील सन 2023-24 या वर्षात नवीन तुती लागवड करणारे शेतकरी या प्रशिक्षणाला उपस्थित होते. तुती लागवड तुती काड्याद्वारे केल्यास त्यामध्ये २०-२५ टक्के मर होते. त्यामुळे तुती रोपे ३ ते ३.५ महिन्याची वाढ झालेली लागवड केल्यास १००…

Loading

Read More

आयुक्तांना चूक मान्य, पण सुधारण्याची हमी नाही माजी नगरसेवकांचा धक्कादायक खुलासा पो. डा.  जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर , चंद्रपूर :  चंद्रपूर शहरातील अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम मे. संतोष कन्स्ट्रक्शन या एजन्सीला देण्यात आलेले आहे. सुमारे 230 कोटी रुपयांच्या या योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष योजना चालविण्याची जबाबदारी संतोष कन्स्ट्रक्शन कंपनीकडे असल्याचे करारात नमूद आहे. अजूनपावेतो शहरात अमृतची योजना पूर्ण झालेली नाही. शहरातील सर्व नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा सुद्धा सुरू झालेला नाही. अमृत योजने अंतर्गत इरई धरण, तुकुम जलशुद्धीकरण केंद्र,बाबुपेठ सम्पवेल, दाताळा जलशुद्धीकरण केंद्र,दाताळा सम्पवेल इत्यादी ठिकाणी करोडो रुपये खर्च करून यंत्रसामुग्री-उपकरणे बसवलेले आहेत. करारानुसार योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर या…

Loading

Read More

आमदार प्रतिभा धानोरकर यांनी वेधले लक्ष मुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांना लिहिले पत्र सेवेत सामावून घेतले नाही तर आंदोलन उभारू पो. डा.  जितेंद्र मशारकर , जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर – वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने NRHM मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी 31 मार्च निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले होते. मात्र, 3 महिन्याचा कालावधी लोटूनही अद्यापही कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. शासनाने सभागृहात दिलेले आश्वसन पाळावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (National Rural Health Mission) ही केंद्र सरकारची…

Loading

Read More

पो. डा. जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र मशारकर चंद्रपूर :  महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागातर्फे तलाठी संवर्गातील एकूण ४६४४ पदांची सरळ सेवा भरती २०२३ करिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. परंतु त्यासाठी करण्यात येणारे शुल्क हे भरमसाठ असून त्यात कपात करावं यासाठी मनसेने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे निवेदन केले आहे. महाराष्ट्रातील २०१९ मधील जिल्हा परिषदेच्या मेगा भरती करिता ११ लाखांहून अधिक बेरोजगारांचे अर्ज परीक्षेसाठी प्राप्त झाले होते, तसेच नुकत्याच झालेल्या पोलीस भरती साठी देखील ६ लाखांच्या वरून अर्ज करण्यात आले होते. शासकीय नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून असलेले राज्यभरातील बेरोजगार तरुण तरुणी राज्य सरकारच्या विविध विभागांमधील भरतीची प्रतीक्षा करीत असतात, महाराष्ट्रातील बेरोजगारांची संख्या व नौकर्या…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर ,नांदेड : शासनाच्या सर्व योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सर्व विभाग एकत्र येऊन काम करत असून रोजगार मेळावे, आरोग्य मेळावे तसेच शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्नांची मला जाण आहे. याच भावनेतून ११ महिन्यांपूर्वी आपले सरकार स्थापन झाले तेव्हा सगळे नियम बाजूला ठेऊन एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत केली असल्याचे स्पष्ट केले. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान आपण दिले. सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती घोषित करावी अशी मागणी होती, परंतू आपल्या सरकारने हा निर्णय घेतला आणि १५००…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर वाशिम दि.25 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मंगरूळपीर येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 26 जून रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.यावेळी विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री संजय राठोड, जि. प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी,खासदार संजय धोत्रे, विधान परिषद सदस्य आमदार सर्वश्री ऍड.किरणराव सरनाईक,वसंत खंडेलवाल,धीरज लिंगाडे,विधानसभा सदस्य आमदार सर्वश्री लखन मलिक,राजेंद्र पाटणी व अमित झनक यांची तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक न्याय विशेष व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे,समाज कल्याणचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे,जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.,जिल्हा परिषदेच्या…

Loading

Read More

पो. डा. प्रतिनिधी : आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येतात. त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाला नियोजनबद्ध व शिस्तबद्ध तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वारकरी भाविकांच्या सोयी- सुविधांसाठी निधीची कसलीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्र्यांनी गोपाळपूर येथील महाआरोग्य शिबिर, पत्रा शेड, श्री विठ्ठल – रूक्मिणी मंदिर, ६५ एकर या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच मंदीरात जाऊन श्री विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेतले. यात्रेच्या पूर्वतयारीची पाहणी करुन आढावा घेणारे तसेच वारकरी आणि भाविकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणारे एकनाथ शिंदे हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. येत्या २९ जुलै…

Loading

Read More

पो. डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी व विदर्भवादी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. डॉ. अशोक जीवतोडे यांनी वर्ष भरापूर्वी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई मध्ये प्रवेश केला होता, मात्र महाविकास आघाडी सरकार मध्ये ओबीसी समाजाच्या हिताचे काम होत नसल्याने डॉ.जीवतोडे यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष सोडला. महाविकास आघाडी सरकार शिंदे च्या बंडावर पडले, त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले, या सरकार ने ओबीसी बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले, विशेष म्हणजे फडणवीस यांचे विदर्भाच्या विकासावर मोठं लक्ष आहे,…

Loading

Read More

* वाशिम येथे महारोजगार मेळावा * मोठ्या संख्येने युवक व युवतींची उपस्थिती * 117 जणांची प्राथमिक निवड * विविध स्टॉलवरून रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन * 17 कंपन्यांचा सहभाग  पो. डा. वार्ताहर वाशिम : रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत.पुण्या- मुंबईसारख्या शहरात तर कौशल्य आणि चांगले शिक्षण असेल तर कोणीही बेरोजगार राहत नाही.रोजगार मिळविण्यासाठी आपले घर, जिल्हा व प्रसंगी राज्याबाहेर जाण्याची तयारी असली पाहिजे. जिल्हयाबाहेर रोजगारासाठी जाणार नाही, ही मानसिकता आजच्या युवक युवतींनी बदलविणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा वाशिमच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रकाश जयस्वाल यांनी केले. आज 24 जून रोजी वाशिम येथील श्री.शिवाजी महाविद्यालयातील…

Loading

Read More