Author: Police Diary

पो. डा. गुन्हे वार्ताहर , जिग्नेश जेठवा, नाशिक : दिनांक 26/6/2023 रोजी नाशिक येथे राहणारे शनि दयाल रामजी अमन बैग व त्याची पत्नी अशोकतीबाई आपल्या मुलाबाळांसह राहत होते. फिर्यादी शनि दयाल हे कामावर गेले असता व मुले वर खोलीत पिक्चर बघत असताना घरात कोणी नाही असे पाहून कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी कारणासाठी फिर्यादी यांची पत्नी अशक्ताबाई वय 29 हिचा सुरीने गळा चिरून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले होते. यावरून सातपूर पोलीस ठाणे येथे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरं 188 / 2023 भादवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी माननीय श्री प्रशांत बच्छाव (पोलीस उपायुक्त गुन्हे…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर वाशिम : अनुसुचित जमातीच्या 10 विदयार्थांना परदेशात पदवी/ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता यावे, यासाठी आदिवासी विकास विभागाने शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले आहे. विहित नमून्यातील अर्ज, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला येथे उपलब्ध आहे. 30 जून 2023 पर्यंत विहित नमून्यातील अर्ज परीपूर्ण भरून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे. अर्ज करण्याकरीता आवश्यक असलेली पात्रता, अटी व शर्ती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयाच्या सुचना फलकावर उपलब्ध आहे. असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोलाचे प्रकल्प अधिकारी राजकुमार हिवाळे यांनी कळविले आहे.

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर : श्री आलोक सागर…. IIT दिल्ली से इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग में डिग्री, ह्यूस्टन से पीएचडी, टैक्सास से पोस्ट डाक्टरेट, पूर्व आर बी आई गवर्नर रघुराम राजन के प्रोफेसर…. विगत 32 वर्षों से किसी भी तरह के लालच को दरकिनार कर …. मध्य प्रदेश के बैतूल जिले में आदिवासियों के बीच रहते हुए उनके सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उत्थान और उनके अधिकारों के लिए लड़ाई लड़ रहे हैं. निजी जीवन में दिल्ली में करोड़ों की सम्पत्ति के मालिक श्री सागर की मां दिल्ली के मिरांडा हाउस में फिजिक्स की प्रोफेसर और पिता भारतीय राजस्व सेवा के अधिकारी थे, छोटा भाई…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर : राज्यातील विणकर समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलली जातील. त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. समाजाला शिक्षणासाठी एसबीसी प्रवर्गाचे २ टक्क्यांचे आरक्षण मिळत असे. पण त्यावर उच्च न्यायालयालयाकडून स्थगिती आली आहे. ती उठवण्यासाठी शासनाच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. आरक्षण टिकवण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ज्ञांची नियुक्ती केली जाईल,असेही सांगण्यात आले. विणकर समाजातील तरुणांसाठी स्वयंरोजगार आणि उद्योग- व्यवसायांच्या अर्थसहाय्यासाठी आर्थिक विकास महामंडळांच्या पर्यायावरही धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. विणकर समाजातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभपणे मिळावीत, याबाबत तातडीने कार्यवाही करावी. संबंधित यंत्रणांना सूचना द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर : करीब 5 माह से मरम्मत के लिए बंद बल्लारशाह रेलवे स्टेशन का फुट ओवर ब्रिज FOB आज 26 जून सुबह 11 बजे से यात्रियों की सेवा में पुनः प्रारंभ हो गया है,यात्रियों के आवागमन हेतु पांच प्लेटफ़ार्म.के लिए एकमात्र नया ब्रिज ही था.यात्रियों की परेशानी देखते हुए इसे जल्द प्रारंभ करने हेतु अजय दुबे मेंबर राष्ट्रीय रेल उपभोक्ता सलाहकार परिषद रेल मंत्रालय नई दिल्ली लगातार प्रयासरत थे. इस कार्य हेतु महाराष्ट्र के वनमंत्री एवं चंद्रपुर जिले के पालकमंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार,राष्ट्रीय ओबीसी कमीशन के अध्यक्ष श्री हंसराज भैया अहीर,रेल मंत्रालय नई दिल्ली के EDPM श्री नीरज…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर : चिमूर येथील कवी प्रकाश कोडापे यांच्या ‘संघर्ष’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवार, दि.२४ जून २०२३ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह,चिमूर येथे संपन्न झाले. प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत ऍड.भूपेश पाटील उदघाटक म्हणून उपस्थित होते.अध्यक्षस्थान भद्रावती येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुधीर मोते यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. देवमन कामडी,डॉ.आनंद किन्नाके, डॉ. प्रकाश वट्टी, कल्पना गेडाम, सुंदर गावडे, राजू डहाके,कवी प्रवीण आडेकर,तुळशीदास महल्ले आदी उपस्थित होते. या प्रकाशन सोहळ्यासोबतच कविसंमेलन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.कविसंमेलन भद्रावती येथील प्रसिद्ध कवी प्रवीण आडेकर यांचे अध्यक्षतेत संपन्न झाले.कविसंमेलनाचे बहारदार आणि प्रभावी सूत्रसंचालन चंद्रपूर येथील युवा कवी स्वप्नील मेश्राम…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर मुंबई : उमरी व पोहरादेवी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात आढावा घेतला. तीर्थक्षेत्राच्या कामांसाठी निधीची कमतरता जाणवणार नाही. काम मार्च २०२४ पर्यंत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे शिखर समितीच्या बैठकीत सांगितले. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. अन्न व औषध प्रशासन मंत्री व वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार राजेंद्र पाटणी, मुख्य सचिव मनोज सौनिक आदी यावेळी उपस्थित होते. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विकास कामांसाठी दानपत्राद्वारे मिळणारी जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने राबवावी, असे यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर  नागपूर : कोविडमध्ये अनाथ झालेली मुले, पालक गमावलेली मुले, विधवा झालेल्या महिला यांना शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी सूचना अपर जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी केली. महिला व बालविकास विभागामार्फत आज आयोजित जिल्हा कृती दल समिती, मिशन वात्सल्य समिती आढावा तसेच बाल संरक्षण समितीच्या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना त्यांनी ही सूचना केली. मिशन वात्सल्य अंतर्गत योजनांचा लाभ संबंधितांना मिळावा, यासाठी यंत्रणांनी चोखपणे जबाबदारी पार पाडावी, असेही त्यांनी सांगितले. बैठकीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांच्यासह बालकल्याण समितीचे ‍…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर ,वाशिम,  : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त वतीने कॉमन मिनीमम प्रोग्रामअंतर्गत 26 जून रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न झाले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनातून विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. उपस्थित विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य लोक अभिरक्षक परमेश्वर शेळके यांनी अन्न सुरक्षा कायदा या विषयावर, सहाय्यक लोक अभिरक्षक अतुल पंचवाटकर यांनी मुलांचे शिक्षणाचे अधिकार, लोक सहाय्यक अभिरक्षक शुभांगी खडसे यांनी मानवी तस्करी, सहाय्यक लोक अभिरक्षक…

Loading

Read More

गरीब मुलांना शाळा शिकू द्या! आम आदमी पार्टीचे आंदोलन पो. डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर चंद्रपूर : मागील चार वर्षापासून आरटीई अंतर्गत शिक्षण देणाऱ्या शाळांचे अठराशे कोटी रुपये सरकारने देणे आहे. त्यामुळे गरीब वंचित घरातील मुलांना शैक्षणिक फटका बसत आहे. या विषयाला घेवून आज आम आदमी पार्टीने जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे तसेच शहर अध्यक्ष योगेश गोखरे यांच्या नेतृत्वात जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ‘एकीकडे राजकीय नेते मंडळीच्या मुलांचे शिक्षण पंचतारांकित शाळात किंवा परदेशात चालू आहे. परंतु सरकार गरीब , वंचित घरातील मुलांचे शिक्षण व्हावे यासाठी मात्र निधी नाही, अशी टिका आप चे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी केली. महाराष्ट्रातील खाजगी…

Loading

Read More