- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा: आयुक्त, महानगरपालिका, मालेगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
Author: Police Diary
पो. डा. वार्ताहर जळगाव : शासनाच्या सामाजिक न्याय विभाग अंतर्गत जळगांव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सिंधी कॉलनी, जळगांव या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता शालेय विद्यार्थ्यानी १२ जुलै, २०२३ पर्यंत व कनिष्ठ महाविद्यालय विभाग विद्यार्थ्यांनी ३१ जुलै, २०२३ पर्यंत (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) तसेच बीए/ बीकॉम/बीएससी, इयत्ता १२ वी नंतरच्या पदविका आणि पदविनंतरचे पदव्युत्तर सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांनी ३१ जुलै, २०२३ पर्यंत प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल एस. आर. पाटील यांनी केले आहे प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाष्टा, भोजन, निवास, निर्वाहभत्ता, शैक्षणिक सहित्य व संगणक सुविधा, वायफाय सुविधा व इतर सोयीसुविधा…
आमदार सुभाष धोटेंची वनमंत्री मुनगंटीवाराकडे मागणी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा. पो. डा. वार्ताहर राजुरा : — राज्य शासनाकडून वन विभागातील वनरक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेबद्दल स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या बेरोजगार युवक युवतींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतू दुसरीकडे मात्र परिक्षार्थी भरती प्रक्रिया शुल्कापोटी आर्थिक विवंचनेत असल्याचे दिसून येत आहे. या भरती प्रक्रिया टी.सी.एस. या खासगी कंपनी मार्फत राबविण्यात येत असून ऑनलाईन पध्दतीने ही परिक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी अमागास प्रवर्गासाठी रुपये 1000/- आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अथान प्रवर्गासाठी रुपये 900/- एवढे परिक्षा शुल्क ठेवण्यात आले आहे. सदरची परिक्षा शुल्क रक्कम ही मोठी असून विद्यार्थ्यांना एवढे शुल्क…
पो. डा. वार्ताहर : विविध सुविधा पुरवणाऱ्या अर्बन कंपनीच्या व्यवस्थापनाने कुठलीही पूर्वसुचना न देता शेकडो महिलांना कामावरून कमी केले. त्यामुळे त्या महिलानी शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला न्याय मिळेल म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे दादर येथील #श्रमीकगड कार्यालयवर धाव घेतली.व आपल्या समस्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेने समोर मांडल्या. यावेळी सर्व महिला सदस्यांच्या समस्या व प्रश्न ऐकून घेतल्या व त्यानंतर तुम्हाला तुमचा योग्य मोबदला व न्याय मिळेल असा ठाम विश्वास दिला. आज अर्बन कंपनीच्या दिल्ली वरून आलेल्या व्यवस्थापनासोबत भेट घेऊन आपल्या नेहमीच्या शैलीने समज दिली. व ती समज व्यवस्थापनाला वेळीच समजली त्यानंतर त्यानी सर्व महिलांना २४ तासात त्यांचा आयडी अनब्लॉक करून कामावर…
पो. डा. वार्ताहर : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व सहाय्य विभागाद्वारे विशेष सहाय्य योजने अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील 50 वर्षे व त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यांकडून दरवर्षी आर्थिक वर्षे संपल्यावर उत्पनाचे दाखला घेण्याची तरतूद रद्द करून सदर दाखल पाच वर्षातून एकदाच घेण्याची तरतूद शासन निर्णयाद्वारे घेण्यात आले त्याबद्दल मा. मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस तसेच महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे ब्रिजभूषण पाझारे संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तसेच समिती सदस्य निलेश पाझारे, अर्चना मानलवार, ऍड. सारिका संदूरकर, दिवाकर पुदटवार, अजय…
पो. डा. वार्ताहर, आलापल्ली : गडचिरोली जिल्हा हा मगस्वर्गिय जिल्हा असे ओडकला जातो त्याच जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघातात होणारे वाढ,गर्भवती महिलांना रुग्णवाहिके अभावी वेळेत नमिडणारे उपचार,नवजात शिशुंसाठी ऑक्सिजन नसलेले रुग्णवाहिका,रक्ताची तुटवडा,होणारे गौहत्या ह्या सगळ्या होणाऱ्या घटनेचे विचार करून महाराष्ट्र व्यापत टायगर ग्रुपचे संस्थपक जालिंदर भाऊ जाधव व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ,तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदरशनाखाली २०१६ मध्ये टायगर ग्रुप आलापल्ली सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली. ग्रामीण भागात कुठे ही अपघात झाल्यास तत्काळ घटना स्थळी पोहचून दुचाकी ने रुग्णालयापर्यंत पोहचवण्यात येत होते. जिल्ह्यात रुग्णवाहिका वेळेस पोहचत नसल्या मुळे अनेक लोकांना जीव गमवावे लागत आहे म्हणून सर्व सदस्यांनी मिळून एक रुग्णवाहिका खरेदी करण्याचा विचार…
पो. डा. वार्ताहर संतोष नाईक , कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील समर्थ शिवारात मुंबई नागपूर महामार्गालगत असलेल्या गुरुराज एचपी पेट्रोल पंपावर गुरुवार दिनांक 29 जून रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास पेट्रोल पंपावरील मॅनेजरवर दुचाकी वर आलेल्या तीन अज्ञात इस्मानी हल्ला केला असून या पेट्रोल पंपावरील मॅनेजर गुजरात बाबुराव घनगाव वय 40 , राहणार दहेगाव यांचा मृत्यू झाला आहे. पेट्रोल पंपावर वाद होण्यापूर्वी शेजारी असलेल्या हॉटेलवर या तिन्ही आरोपींचा वाद झाला असून त्यात एक जण गंभीरज कमी झाला असल्याचे समजते सदर घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस घटनास्थळी पंचनामा करीत आहे सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरात करीत झाली असून पोलीस सीसीटीव्ही…
पो. डा. वार्ताहर वाशिम : कृषी विभागाच्या वतीने 25 जून ते 1जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.सप्ताहाचे औचित्य साधून आज कारंजा तालुक्यातील विळेगाव येथे ” कृषी क्षेत्राची भावी दिशा ” या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे,अमरावतीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, अमरावती उपविभागीय कृषी अधिकारी पंकज चिडे,वाशिम कृषी उपसंचालक शांतीराम धनवडे व वाशिमचे तंत्र अधिकारी (विस्तार) दिलीप कंकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना जसे की, ज्यामुळे सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविण्यास मदत होईल याबाबत श्री.कंकाळ यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष शेतावर सोयाबीन व…
पो. डा. वार्ताहर चंद्रपूर : 29 जुन हा दिवस प्रा. प्रशातचंद्र महालनोबीस यांच्या जन्म दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून 2007 पासून साजरा केला जातो. या निमित्ताने जिल्हा सांख्यिकी कार्यालय, चंद्रपूर येथे राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) सुनिल धोंगडे, सुभाष कुमरे (प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी), सांख्यिकी अधिकारी अमित सुतार, आदिवासी विकास प्रकल्पाचे नियोजन अधिकारी ए. एम. नंदनवार, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) जी. के. सातपुते सहायक व कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात शाश्वत विकास ध्येयाचे सनियंत्रण करण्यासाठी राष्ट्रीय निर्देशक आराखडयासह राज्य निर्देशक आराखडा यांची एकत्रीत सांगड या विषयावर सुनिल धोंगडे, यांनी…
पो. डा. वार्ताहर : मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या उद्योगविषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई याभागात ४० हजार कोटी रुपये गुंतवणूकीच्या विशाल प्रकल्पांना या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे राज्यात सुमारे १ लाख २० हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. पुणे आणि औरंगाबाद येथे देशातील पहिल्या सुमारे १२ हजार ४८२ कोटीच्या इलेक्ट्रिक व्हेईकल आणि बॅटरी निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे. नवी मुंबईच्या महापे येथे होणाऱ्या जेम्स अॅण्ड ज्वेलरी पार्क प्रकल्पाला अतिविशाल प्रकल्पाचा…
पो. डा. वार्ताहर : मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या उद्योगविषयक मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिलेले प्रकल्प : 👉 पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे गोगोरो इंडिया प्रा. लि. कंपनीमार्फत इलेक्ट्रीक व्हेईकल व बॅटरी निर्मिती तसेच स्वॅपिंग स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी करण्यात येणार आहे. हा देशातील पहिला प्रकल्प ठरणार असून त्यास अतिविशाल प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली. गोगोरो संपूर्ण महाराष्ट्रात आगामी काळात सुमारे १२ हजार बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स स्थापन करणार आहे. त्यामुळे राज्यात इलेक्ट्रीक व्हेईकल पायाभूत सुविधा आणि ईव्हीच्या वापराला चालना मिळणार आहे. 👉 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे इलेक्ट्रिकल व्हेईकल्स व बॅटरीची…