- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा: आयुक्त, महानगरपालिका, मालेगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
Author: Police Diary
पो. डा. वार्ताहर , राजुरा (ता. प्र) :– सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ आमदार निधी अंतर्गत राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर येथील कामगार नगर येथे सास्ती रोड ते सुरेंद्र मोहीतकर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रोड – ८ लक्ष, विजय कानकाटे ते गजबे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे – ८ लक्ष, कुत्तरमारे ते रोगे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे अंदाजे किंमत १५ लक्ष रुपये अशा एकूण ३१ लक्षाच्या विकासकामांचे भुमीपुजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आ. धोटे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि विविध समस्या जाणून घेतल्या. रामपूरवाशीय नागरिक व रामपूर काँग्रेसच्या वतीने आ. धोटे यांना रामपूर राजुरा नगर…
पो. डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर चंद्रपूर : प्रत्येक गुणवंत विद्यार्थी समाजाच्या कामात आला पाहिजे. त्याने स्व:ताचे आणि पर्यायाने जिल्ह्याचे नाव देशात लौकिक करावे. शिक्षणातून पिढीचे कल्याण होते. आजच युग स्पर्धेच असुन यात टिकुन रहायच असेल तर प्रयत्नात सातत्य ठेवा. नशिबाला किंवा परिस्थितीला दोष न देता प्रयत्नवादी बनुन यशाचे शिखर गाठा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. इंदिरा गांधी प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृह येथे यंग चांदा ब्रिगेड शिक्षण आघाडीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विनय गौडा, सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधा पोटदुखे, प्रा. राजेश इंगोले,…
पो. डा. वार्ताहर : समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झालाय, तर अन्य ८ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी भेट दिल्यानंतर या अपघाताची भीषणता किती असेल याचा अंदाज आला. तसेच यापुढे समृद्धी महामार्गावर असे अपघात घडू नयेत यासाठी होणाऱ्या अपघातांचा तज्ञांकडून सखोल अभ्यास करून भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येईल असे सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार प्रतापराव जाधव, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार श्वेता महाले, आमदार संजय रायमूलकर तसेच एमएसआरडिसी, पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी…
पो. डा. वार्ताहर : मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते आज मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले. बालयोगी सदानंद महाराज, खासदार राजेंद्र गावित, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, आमदार भरत गोगावले, यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मिरा भाईंदर हे शहर मुंबई व ठाणे शहराच्या बरोबरीने पुढे यायला हवे, यासाठी येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. या शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली. भाईंदर ते दहिसर लिंक रोडचे काम हाती घेण्यात येणार आहे, त्यामुळे येथील नागरिकांचा…
पो. डा. वार्ताहर मुंबई (चंद्रपूर) :- महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पक्षात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर राष्ट्रवादीतल्या 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो अध्यक्ष शरद पवार यांनी या बंडाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबा नसल्याचे म्हटले. त्यामुळे अजित पवार यांचं हे बंड असल्याचं स्पष्ट आहे. अजित पवारांनी बंड केला. प्रमुख म्हणून त्यांची भूमिका काही दिवसात ही शक्ती रूपात सामान्य माणूस आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अशे शरद पवार बोलले. नव्याने संघटनेची बांधणी करू ,गेले त्याची चिंता नाही. याचे सर्व श्रेय अर्धा वाटा हा मोदींचा आहे…
सत्कार समारंभ,स्मरणिका प्रकाशन आणि वकीली या विषयावर चर्चासत्राचे दि,.२८जुलै रोजी कल्याण येथे आयोजन पो. डा. वार्ताहर कल्याण : संविधान निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दि.५ जुलै १९२३ या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात वकीली करण्यास परवानगी मिळाली होती. डॉ.बाबासाहेबांच्या वकिलीला दि.५ जुलै २०२३ रोजी शताब्दी पूर्ण होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिलीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ॲडवोकेट्स अँड असोसिएशन्स दिल्ली, आयोजित महाराष्ट्रातील १०१ सन्माननिय वकील बंधू-भगिनींचा सत्कार समारंभाचा स्मरणिका प्रकाशन आणि वकीली या विषयावर चर्चासत्राचे आयोजन”आचार्य अत्रे रंगमंदिर,कल्याण-पश्चिम ” येथे दि.२८ जुलै २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून संध्या. ७:०० वाजेपर्यंत केले आहे. स्मरणिकेसाठी महाराष्ट्रातील सर्व…
The Senior Student Council of #NCS #Delhi assumed office at an impressive #InvestitureCeremony held on 28 Jul 2023. VAdm Krishna Swaminathan #CPS at #NHQ attended event as Chief Guest. The ceremony was also attended by Commodore G Rambabu, Commodore (Naval Education); members of School Management Committee as well as students and parents. The Investiture Ceremony is one of the momentous occasions when mantle of responsibility is entrusted to newly appointed Student Council. The ceremony signifies reliance and confidence that school reposes in the newly elected office bearers. Delegation of authority to children is important as it inculcates leadership values and…
पो. डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर चंद्रपूर :: ACB (लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग) चंद्रपूर येथे नवीन पोलिस उपअधीक्षक म्हणून मंजुषा भोसले (Manjusha Bhosale as Deputy Superintendent of Police) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिस्त प्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची (लाच मागणाऱ्या ) थेट तक्रार लाचलुचपत कार्यालयात करण्याचे त्यांनी आव्हान केले आहे.मंजुषा भोसले यांनी या आधी गुन्हे प्रकटीकरण विभाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच दहशत विरोधी पथकामध्ये काम करत आपला यशस्वी कारकीर्द पार पाडलेली आहे. त्यांना चंद्रपूर जिल्ह्याची जवाबदारी मिळालेली असून जिल्ह्यातील पोखरलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे.
आमदार प्रतिभा धानोरकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी पो. डा. वार्ताहर चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोन मध्ये काम करणाऱ्या गाईड व ड्रायव्हर यांना व्याघ्र प्रकल्पाच्या पावसाळी बंद काळात आर्थीक मदत करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा पर्यटनासाठी जग प्रसिध्द आहे. अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात, त्यांना गाईड व ड्रायव्हरच्या माध्यमातून उत्कृष्ठ पर्यटनाची संधी प्राप्त करुन दिली जाते. त्याच सोबत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची संपुर्ण माहिती पर्यटकांना दिली जाते. परंतू दरवर्षी पावसाळयात तीन महिने कोर झोन मधील पर्यटन…
तेजश्री योजनेतून गोडंबी व्यवसायाला मिळणार गती वाशिम, दि. 30 (जिमाका) : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्र मालेगाव- 2 च्या वतीने अमानी येथील गाव विकास समितीच्या माध्यमातून गोडंबी व्यवसाय करणाऱ्या 66 बचतगटातील महिलांना शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत 10 लक्ष 80 हजार रुपयांचे तेजश्री फायनान्शिअल सर्विसेसच्या माध्यमातून नुकतेच कर्ज उपलब्ध करून देण्यात आले . नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाच्या माध्यमातून लोकसंचालित साधन केंद्र, मालेगाव-2 ने गोडंबी ट्रेडिंग अँड मार्केटिंगचा उप प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या उप प्रकल्पाच्या माध्यमातून अमानी येथील गोडंबी व्यवसाय करणाऱ्या महिलांना बिबे खरेदी करण्याकरीता तेजश्री फायनान्शिअल सर्विसेसच्या माध्यमातून अल्प व्याजदरातील कर्ज सहाय्य या महिलांना…