Author: Police Diary

शेकडो ओबीसी सह एससी, एनटी, व्हीजे, एसबीसी, इडब्ल्यूएस व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय जाहिरातीमध्ये बदल न झाल्यास आंदोलन, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा प्रशासनाला इशारा पो. डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर , चंद्रपूर : पेसा क्षेत्रात वर्ग ३ व ४ ची १७ संवर्गातील पदे भरताना १०० टक्के अनुसूचित जमातीच्या उमेदवारातूनच भरण्याच्या ९ जून २०१४ च्या राज्यपालाच्या अधिसूचनेत २९ ऑगस्ट २०१९ ला राज्यपालाचे अधिसूचनेनुसार सुधारणा करण्यात आली. ती अधिसूचना २८ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे राज्यात अमंलात आली आहे. मात्र, राज्य शासनाने तलाठी पदाची जाहिरात काढतांना राज्यपालांच्या जुन्याच अधिसूचनेनुसार जाहिरात प्रकाशित केल्याने ओबीसी सह एससी, एनटी, व्हीजे, एसबीसी, इडब्ल्यूएस व खुल्या प्रवर्गातील…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर : भाजपची कुटील नीती आणि पक्षातील बंडखोरांना धडा शिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुनःश्च हरिओम करीत प्रचंड उत्साहात मैदानात उतरले आहेत. कराडच्या प्रीतीसंगमावर आज शरद पवार यांनी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आपले राजकीय गुरू स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रणशिंग फुंकले. यावेळी हजारो समर्थकांची गर्दी उसळली. ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’ हा विश्वास शरद पवारांना देण्यासाठी भरपावसात जनता रस्त्यावर उतरल्याचे चित्र सातारा, कराड दौऱ्यात दिसले. यावेळी शरद पवार यांनी ‘अजित पवार म्हणजे पक्ष नाही’ असे स्पष्टपणे सुनावतानाच महाराष्ट्र पिंजून काढू आणि नव्या कार्यकर्त्यांना संधी देत महाराष्ट्राचे चित्र पालटून दाखवू, असा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, पक्ष, चिन्हासाठी अजित पवार…

Loading

Read More

गुळ आणि लसूण हे रक्त पातळ करण्यासाठी चांगले उपाय आहेत. गुळ हृदयासाठी आरोग्यदायी असतो आणि लसणात अँटी-एजिंग गुणधर्म असतात, जे शरीर निरोगी ठेवतात. तुम्ही हे दोन पदार्थ मिक्स करून एक चटणी बनवू शकता आणि ही चचटणी शरीरातील तुमचे रक्त पातळ करण्यास मदत करेल.भरपूर पाणी प्यायल्याने रक्ताच्या गुठळ्या विरघळण्यास मदत होते कारण ते रक्त पातळ आणि सुरळीत वाहण्यास मदत करते. रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्यासाठी दिवसातून किमान आठ ग्लास पाणी पिण्याची शिफारस केली जाते.हळद लोक हळदीचा वापर औषधी म्हणून फार पूर्वीपासून करत आहेत. हळदीतील कर्क्यूमिनमध्ये दाहक-विरोधी आणि रक्त पातळ करणारे किंवा अँटीकोएगुलंट गुणधर्म असतात. जे शरीरात रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्याचे काम करतात.…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर,  मुंबई : – राज्याच्या राजकरणात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी बंड पुकारत राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनासह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला आहे. मात्र राष्ट्रवादीचे फक्त आमदारच नाही तर 2 खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले होते. यामध्ये डॉ. अमोल कोल्हे आणि सुनील तटकरे यांचा सहभाग होता. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पहिला धक्का बसला आहे. कारण त्यांच्या सोबत गेलेल्या अमोल कोल्हेंनी त्यांची साथ सोडली असून, ते शरद पवार यांच्या सोबत असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजर असणारे शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर : अजित पवार यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर नंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. अजित पवार यांनी केलेल्या नियुक्त्या कायदेशीर आहेत का ? असा सवाल त्यांनी केला. तसेच शरद पवार यांना तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष मानता, मग त्यांनी घेतलेले निर्णय तुम्हाला मान्य आहे का? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. शरद पवार यांना तुम्ही अध्यक्ष मानता.. मग त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर केलेली कारवाई मान्य करणार का असा प्रश्नही त्यांनी केला. शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी जयंत पाटील यांची नियुक्ती केली आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यामुळे ही नियुक्तीच योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. अजित…

Loading

Read More

मुंबई – राज्यात वर्षभरापूर्वी शिवसेनेत घडलेल्या राजकीय घडामोडीची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होताना दिसून येत आहे. यावेळी राजकारणातील चाणक्‍य समजले जाणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातच ही घडामोड घडल्याने राज्यासह देशाचे याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त केल्याचे सांगितले, तर सुनील तटकरे नवीन प्रदेशाध्यक्ष असल्याची माहितीही दिली. प्रफुल्ल पटेल म्हणाले, मला पक्षाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. या नात्याने मी काही नियुक्‍त्या केल्या होत्या. तसे अधिकार मला देण्यात आले होते.…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर, नंदुरबार – : आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वेळेवर उपलब्ध होण्यासाठी सुलभ कार्यपद्धतीचा अवलंब करून पूर्वी ज्या पद्धतीने ते उपलब्ध करुन देत होतो त्या पद्धतीने सर्व शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ते आज शहादा तालुक्यातील मोहिदा तसेच अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा, भांग्रापाणी, भगदरी आणि सरी येथील शासकीय मुलींच्या वसतीगृह/आश्रमशाळांच्या नूतन इमारतीचे भुमीपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषदेचे सदस्य शांताराम पाटील, मोहन शेवाळे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मीनल करनवाल, तहसिलदार दिपक गिरासे…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर : पक्षांतरण आणि सत्तेत सामील होण्यासाठी सुरू असलेल्या राजकारणाला जनसामान्य कंटाळले आहेत की काय असा प्रश्न अकोल्यातील एका व्हायरल व्हिडिओने समोर येत आहे. भरोसा कुणावर करावा आणि मतदान कुणाला करावा असं या व्हिडीओ वरून वाटत आहे. अकोल्यातील एका युवकाने चक्क मतदान कार्ड विक्रीला काढलाय. आपल्या टी शर्टवर त्याने ‘मतदान कार्ड फुकट घेता की विकत’ असा मजकूर लिहला आहे. हा युवक अकोला शहरातील बस स्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरात फिरत होता. हा युवक कोण याचा शोध अजूनही लागला नाही मात्र सध्या सुरू असलेल्या राजकारणाला हा युवक कंटाळला असल्याचं या व्हायरल व्हिडीओमधून दिसून येत आहे. राज्यातील राजकीय समीकरणे क्षणोक्षणी…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर : सरकार मध्ये डायरेक्ट मंत्री पदासाठी शपथविधी मध्ये शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवारांसह ९ जणांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडं केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी रात्री उशीरा याबाबतचे पत्र राहुल नार्वेकर यांच्या घरी दिलं होतं. यावर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अजित पवारांसह ९ आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईला सुरुवात झाली आहे का? असं विचारल्यावर राहुल नार्वेकर यांनी सांगितलं की, “आतापर्यंत माझ्याकडे अनेक निवेदन प्राप्त झाली आहे. त्यात अपात्रतेची याचिका जयंत पाटील यांनी केली आहे. त्याची प्रत रात्री दीड वाजता जितेंद्र…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर : महाराष्ट्रात सध्या होणाऱ्या राजकीय घडामोडींचे घटनाक्रम पाहता राजकारणाची विश्वासर्हता, जबाबदारीची नैतिक मूल्य या सगळ्यांच्या विषयी मतदारांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होतोय तसेच आपला आतील आवाज म्हणतोय साहेबांसोबतच राहावं , म्हणून मी साहेबांसोबतच राहणार असे अमोल कोल्हेनी स्पष्ट केले आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी जे मतदान केलं ते एका विचारधारेवर विश्वासावर ठेऊन केले असल्याने मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मी माझा खासदार पदाचा राजीनामा शरद पवार साहेबांकडे देणार असल्याची माहिती शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खा. डॉ अमोल कोल्हे यांनी दिली. अमोल कोल्हे यांनी वृत्त प्रतिनिधींशी बोलताना प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते…

Loading

Read More