Author: Police Diary

पो. डा. वार्ताहर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सायंकाळी कोराडीतील भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी सांस्कृतिक केंद्राची पाहणी केली. रामायण आणि स्वातंत्र्यलढ्यावर आधारित संस्कृती आणि राष्ट्रभक्तीच्या केंद्राची माहिती जाणून घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. टेकचंद सावरकर, भारतीय विद्या भवनचे राजेंद्र पुरोहित आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या नागपूर दौ-यावर आल्या आहेत. बुधवारी सायंकाळी त्यांनी कोराडी मंदिरात दर्शन घेतले. त्यांनतर भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण केले. सांस्कृतिक केंद्राच्या पहिल्या…

Loading

Read More

1) केळी- केळी खाल्याने त्यातील पोटॅशियममुळे पोटात आम्ल तयार होण्याची प्रक्रिया मंदावते व त्यातील ‘फायबर’ शरीराची पचनक्रिया सुलभ होऊन पित्त कमी होते. म्हणून किमान एखादे पिकलेले केळे खाल्ल्याने पित्ताचा त्रासा पासून आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक दघटक म्हणून कार्य करतो व त्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो. 2) तुळस पित्त झाल्यास तुळशीचे 5-6 पाने दर एक तासांनी चावून चघळा. तुळशी मधील ऍन्टीअल्सर घटक पोटातील वा जठरातील आम्लातून तयार होणाऱया विषारी घटकांपासून बचाव करते. 3) दूध दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक आम्ल निर्मिती थांबून अतिरिक्त आम्ल दूध खेचून घेते आणि त्याचे अस्तित्व संपवते. म्हणून पित्त असलेल्यांनी थंड दूध प्यायल्यास पित्तामुळे…

Loading

Read More

आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो रक्तामध्ये दोष आहे, रक्त जाड आहे, विटामिन्स कमी आहे, रक्त पुरवठा कमी होत आहे, रक्तामध्ये महत्वाचे घटक कमी आहेत. या आणि अश्या अनेक कारणांमुळे अंगाला खाज येणे, डोके जड पडणे, मानसिक आजार होणे, एखादा मोठा आजार होणे, शारिरीक वाढ कमी होणे किंवा योग्य न होणे, हार्मोन्स ची कमी असणे, निरूत्साह होणे, सतत चिंताग्रस्त राहणे, चिडचिड होणे, राग येणे, अशक्तपणा अशी कारणे आपण ऐकतो, कारण जिवंत राहण्यासाठी जसा श्वासोच्छवास गरजेचा आहे तेवढेच महत्वाचे शरिरातील रक्त व रक्तप्रवाह. तर आज काही विनाखर्चाचे घरगुती उपचार सुचवत आहे जे रोजच्या आहारातील आहेत जर ते योग्य प्रमाणात नियमित घेतल्यास भरपुर रोगांपासुन…

Loading

Read More

जीरा पाणी हे काही सामान्य पाणी नाही हे एक प्रकारचे औषधी आहे. यामुळे आरोग्याला अनेक लाभ मिळतात. जीरा पाणी बहुतेक वेळा वजन कमी करण्यासाठी वापरले जाते. त्याच सोबत याचे अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत. प्रत्येक घरामध्ये स्वयपाक घरामध्ये जीरा वापरतात. जीरा टाकून केलेले पदार्थ जास्त स्वादिष्ट बनतात. जीरे पदार्थात आवश्य वापरले पाहिजे कारण यामुळे पाचनतंत्र सुधारण्यास मदत मिळते. जीरे सुगंधी असते आणि याची चव देखील वेगळीच असते. जिरे पाणी पिण्यामुळे वजन कमी होते त्याच सोबत अनेक फायदे मिळतात. चला पाहू जीरा पाणी पिण्याचे कोणकोणते फायदे आहेत. 1. बद्धकोष्ठता : जीऱ्याचे पाणी पोटाच्या संबंधित कोणतेही आजार दूर करण्यासाठी मदत करतात. सकाळी…

Loading

Read More

बोटांच्या सांधेदुखीवर घरगुती उपाय हाताच्या बोटांमध्ये दुखत असल्याने अनेक वेळा आपण आपले काम नीट करू शकत नाही. त्यामुळे, अनेक वेळा ही वेदना तुम्हाला दीर्घकाळ त्रास देते आणि कायमस्वरूपी असते. हाताच्या बोटांच्या सांध्यातील वेदनांची तीव्रता त्याच्या कारणांवर अवलंबून असते. जसे कधी दुखापतीमुळे, कधी थंडीमुळे तर कधी सांधेदुखीमुळे होते. अशा परिस्थितीत बोटांच्या दुखण्यावर काही घरगुती उपाय तुम्हाला मदत करू शकतात. जे केवळ तुमच्या बोटांना आराम देणार नाही तर स्नायूंचा ताण, सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करेल. चला तर मग जाणून घेऊया हाताच्या बोटांच्या सांध्यातील दुखण्यावरील घरगुती उपाय. बोटांच्या सांध्यातील सांधेदुखीवर घरगुती उपाय/ बोटांच्या दुखण्यावर घरगुती उपाय 1. मीठ आणि तुरटीच्या पाण्याने…

Loading

Read More

आपल्या पोटात म्हणजे जठरात एक पाचक रस तयार होत असतो. तो अ‍ॅसिडिक म्हणजे आम्लयुक्त असतो. आपण जेवलेल्या अन्नाच्या पचनासाठी या पाचक रसाची अत्यंत गरज असते, पण योग्य प्रमाणात. हाच पाचक रस जर जास्त प्रमाणात निर्माण झाला किंवा अवेळी (म्हणजे जेवणाच्या वेळेव्यतिरिक्त) तयार झाला तर आम्लपित्ताचा त्रास होतो. यालाच अ‍ॅसिडिटी असे म्हणतात. अ‍ॅसिडिटी का होते? पोटात जास्त प्रमाणात व अवेळी हा ‘आम्लयुक्त पाचकरस’ तयार होण्याची महत्त्वाची कारणे म्हणजे worry, hurry, curry. Hurry – भराभरा जेवल्याने हवा गिळली जाते. म्हणून पोट फुगते, पोटाला तडस लागते. Worry – अनावश्यक अतिकाळजी करत राहणे. Curry – मसालेदार पदार्थ, शीतपेये, कॉफी, चॉकलेट. आपलं आयुष्य हल्ली सुपरफास्ट…

Loading

Read More

आपण सुरुवातीला वजन वाढण्याकडे लक्ष देत नाहीत परंतु जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी घाम गाळत बसाव लागत. या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही लवकर वजन कमी करू शकता. 1. कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, दालचिनी या पदार्थांमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते. 2. आहारात मिठाचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा. कारण मिठातील सोडियममुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा वाढतो. 3. रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्यानं शरीराची पचनक्रिया वाढते. ज्यामुळं आपलं वजन कमी होण्यास मदत होते. 4. आहारात साखरेचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा. साखरेऐवजी गुळ अथवा मधाचा वापर नक्कीच करू शकता. 5.…

Loading

Read More

आज आपण पोटांच्या विविध समस्येवर काही निवडक व त्वरीत गुणकारी असे १००% फक्त घरगुती उपाय बद्दल माहिती जाणुन घ्या व त्याचा उपयोग करून निरोगी रहा. 🟢 अजिर्ण – अपचन (१) आल्याचे लहान तुकडे करून ते त्यावर प्रथम लिंबु चे ८/१० थेंब टाकावे व नंतर सैधव मिठ चवीपुरते टाकुन ते चघळावे. (२) लिंबु अर्धे कापुन त्याच्या दोन्ही फोडीवर सैधव मिठ टाकावे, नंतर त्या लिंबाच्या फोडी तव्यावर हलक्या स्वरूपात गरम करून मग ती चाखावी. (३) गाईच्या दुधापासुन बनलेल्या ताकात जीरे व काळेमिरीपुड टाकुन त्यावर चवीपुरते मिठ टाकुन प्यावे. (४) तुळशीच्या पानांचा रस एक चमचा प्यावा. 🟢 अतिसार – जुलाब (१) एक ग्लास…

Loading

Read More

बरेच वेळा अचानक रात्री पायात गोळे येतात, असह्य वेदना येतात. आणि काही केल्या बरं वाटतं नाही. तेव्हा आपण खालील उपाय केल्यास आराम पडेल नक्कीच. 1) एका वाटीत लिंबू रस काढून घ्या. हा रस पायाला चोळा. मग त्यांवर साधे मीठ चोळा आणि एका रुमालात खडे मीठ घालून तव्यावर गरम करून याची पुरचूंडी बांधून हळूहळू पाय शेका. या ३ गोष्टी एकत्र केल्यास पायात आलेले गोळे जातात. व आराम मिळतो. २) एका वाटीत तिळाचे तेल घेऊन त्यात भिमसेन कापूर पावडर टाका आणि मिक्सिंग करून हे तेल पायांना लावून चोळावे. १५ मिनिटे करा हळूहळू गोळा निघून जाईल.. ३) थोडा मऊ गूळ घ्या. यात सुंठ…

Loading

Read More

श्री महालक्ष्मी जगदंबा देवीचे घेतले दर्शन पो. डा. वार्ताहर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कोराडी येथील मंदिरात श्री. महालक्ष्मी जगदंबा देवीची दर्शन घेतले. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोराडी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे याप्रसंगी उपस्थित होते. मंदिर समितीतर्फे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देवीच्या प्रतिकृतीची भेट देऊन स्वागत केले. काल सायंकाळी राष्ट्रपती मुर्मू यांचे नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. आज सकाळी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समांभाला उपस्थित राहिल्या. दुपारी ४.४० च्या सुमारास कोराडी मंदिरात दर्शनासाठी पोहोचल्या. श्री. महालक्ष्मी जगदंबा मंदिर…

Loading

Read More