- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
- पश्चिम नागपूरमध्ये कंगना रनौत यांचा रोड शो उद्या
Author: Police Diary
परदेशात उच्च शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना; पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले
पो.डा. वार्ताहर, छत्रपती संभाजीनगर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी, या हेतुने राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी ७५विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येतो. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात QS World University Ranking २०० च्या आत रँकिग असलेल्या विद्यापीठात पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका व पीएचडीसाठी प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे मागील आर्थिक वर्षातील उत्पन्न ८ लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. या योजनेचा तपशिल, अर्जाचा नमुना व इतर आवश्यक माहिती www.maharashtra.gov.in या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध…
★ 50 वर्षांनंतर शरीराच्या सांध्यातील स्नेहक आणि कॅल्शियमचे उत्पादन हळूहळू कमी होते. ★ज्यामुळे सांधेदुखी, गॅप, कॅल्शियमची कमतरता इत्यादी समस्या उद्भवतात, ★ज्यामुळे आधुनिक वैद्यक सांधे बदलण्याचा सल्ला देते. ★ अनेक आर्थिकदृष्ट्या श्रीमंत लोकांचा असा विश्वास आहे की त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. ★ त्यामुळे गुडघा बदलून घ्या. ★ पण निसर्गाने आपल्याला काय दिले आहे हे माहित आहे का? ★ ती आधुनिक विज्ञान किंवा कोणतेही विज्ञान निर्माण करू शकत नाही. ★ कृत्रिम सांधे बसवून, तुम्ही 2-4 वर्षांच्या अल्प कालावधीसाठी बरे होऊ शकता. ★ पण नंतर तुम्हाला खूप त्रास होईल. ★ आज मी तुम्हाला सांधे बदलण्याचे नेमके उपचार सांगत आहे. ★ खाली नोंद करा…
पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : जिल्हा स्टेडियम, चंद्रपूर येथे 19 जून ते 19 जुलै पर्यंत पोलिस भरती प्रक्रियाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भरती करीता जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरीत उमेदवार येणार आहे. या दरम्यान उमेदवारांची जिल्हा स्टेडियम समोरील रस्त्याने आगमन व निर्गमन होणार असल्याने उमेदवारांचे सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने मुंबई पोलिस अधिनियम -1951 च्या कलम -33(1 ) ब नुसार सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर रहदारीचे करावयाचे नियमनासाठी प्राप्त असलेल्या कायदेशीर अधिकारान्वये, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशान्वये, 19 जून रोजी सकाळी 5 ते संपूर्ण पोलिस भरती संपेपर्यंत स्टेडियम…
पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : पालकत्व ही प्रत्येक विवाहित व्यक्तीसाठी महत्वाची बाब आहे. पण काही प्रकरणात ती संधी न मिळाल्याने पालक बनण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र आता यावर शासनाने सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली असून पालकत्व मिळण्याकरीता 1)अनाथ बालक दत्तक घेणे 2) नात्यातील बालक (रक्तातील नाती ) दत्तक 3) प्रतिपालकत्व दत्तक घेणे, हा पर्याय उपलब्ध झाला आहे. अनाथ बालक दत्तक घेणे : यामध्ये अनाथ, परित्याग केलेले आणि सोडून दिलेल्या बालकांचा समावेश होतो. अशा बालकांना बचाव जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाईनच्या माध्यमातून केला जातो व बाल कल्याण समिती चंद्रपुर, यांच्या आदेशाने किलबिल दत्तक योजना संस्थेमध्ये ठेवले जाते. दत्तक इच्छुक…
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूरच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर चे आयोजन पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : युग बदलले आहे. हे युग तंत्रज्ञानाचे आहे. या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्याचे मोठे आव्हान विद्यार्थ्यांपुढे आहे. अशात विद्यार्थ्यांनी परिश्रम करत औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून मिळविलेल्या ज्ञान आणि कौशल्याच्या आधारावर औद्योगिक क्षेत्रात यश मिळवावे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूरच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर 2024 चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुदन रुगंठा,…
पो.डा. वार्ताहर, बुलडाणा : शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2024 च्या पिकस्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे. राज्य, तसेच जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देवून विजेत्या शेतकऱ्यांना गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होवून जिल्ह्याच्या पर्यायाने राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, या उद्देशाने कृषि विभागामार्फत पिक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. पिक स्पर्धेत जिल्ह्याकरिता खरीप हंगामासाठी मुग, उडीद, सोयाबीन, तूर, मका,…
पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : राजुरा):- केंद्र सरकार तथा राज्य सरकार यांचेव्दारा कार्यान्वित कल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) सदैव तत्पर असते,ही बाब कौतुकास्पद असुन जनतेपर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्याचे योजनादुताचे कार्य रचणाबध्द व प्रबळ आहे.असे मत माजी आमदार संजय धोटे यांनी अध्यक्षिय भाषणात बोलतांना व्यक्त केले अनुलोम व्दारा आयोजीत स्थान मित्र व वस्ती मित्र संगम् कार्यक्रमात ते बोलत होते.शासनाची कार्यरचणा प्रत्येक भागात वेळेवर पोहोचत नाही,अशावेळी अनुलोम दुत लाभार्थ्यांपर्यंत विविध योजना पोहोचवुन त्यांना लाभ मिळवुन देण्याचे जनोपयोगी कार्य करतात.हे सुध्दा स्तुत्य आहे.असे ते म्हणाले. अनुलोम द्वारा प्रत्येक स्थानांवर स्थान मित्र व वस्ती मित्र नियुक्त असते. जनतेला होणारा नाहक त्रास…
पो.डा. वार्ताहर, पुणे : शहरात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचू नये, रस्त्यावर वाहतूक कोंडी होवू नये म्हणून सर्व विभागांनी समन्वय ठेवून तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच नागरिकांना पावसात कोणत्याही प्रकारची अडचण होवू नये म्हणून दक्षता बाळगावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विधानभवन येथे झालेल्या या बैठकीस सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुणे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पिंपरी चिंचवडचे प्र.पोलीस आयुक्त सुनील रामानंद, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल आदी उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले, पुणे शहरात नुकत्याच झालेल्या पुर्व मान्सून पावसामुळे बऱ्याच…
पो.डा. वार्ताहर, पुणे : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. साखर संकुल, पुणे येथे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आर्थिक स्थितीचा व पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रविण दरेकर, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त दीपक तावरे, अपर आयुक्त व विशेष निबंधक शैलेश कोतमिरे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, माजी आमदार शिवाजी कर्डीले, आमदार मानसिंगराव नाईक, विविध जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांचे पदाधिकारी, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी,…
पो.डा. वार्ताहर, अमरावती : रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत ‘किमान कौशल्य विकास कार्यक्रम’ या जिल्हास्तरीय योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. दरवर्षी निश्चित करण्यात आलेले प्रशिक्षण विहित कालावधीत पूर्ण करुन उमेदवारांना रोजगाराच्या नवीन संधीची कवाडे खुली करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले . जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे आज कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची सभा संपन्न झाली. समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. कटियार यावेळी बोलत होते. सहायक जिल्हाधिकारी अमर राऊत, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे उपायुक्त डी. एल. ठाकरे, सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, कारागृह अधीक्षक कीर्ती…