Author: Police Diary

मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत बैठक करून तोडगा काढण्याचे आश्वासन भारतीय केमिकल वर्कर युनियनच्या कामगारांची केली विचारपूस पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर बामणी प्रोटीन्स येथील भारतीय केमिकल वर्कर युनियनच्या कामगारांना दिला.एक महिन्यापासून बंद असलेल्या बामणी प्रोटीन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलन मंडपाला ना. श्री. मुनगंटीवार यांनी भेट देऊन कामगारांची विचारपूस केली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदन सिंग चंदेल, वर्कर युनियनचे अध्यक्ष देवराव निंदेकर,महामंत्री…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : बांबू क्षेत्रात संशोधन प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी असलेली चिचपल्ली (जि.चंद्रपुर) येथील बीआरटीसी ही देशात एकमेव संस्था आहे. संशोधनासोबतच रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे, हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बांबू तसेच उद्योग क्षेत्रात चालना देणारी देशातील ही एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास नक्की येईल, असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. वन अकादमी येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा (बीआरटीसी) आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या खरीप हंगामाला सुरवात झाली आहे. या हंगामावरच शेतकऱ्यांचा संपूर्ण आर्थिक डोलारा उभा राहतो. पेरणीच्या वेळेस बियाणे, खते घेण्यासाठी शेतकऱ्यांना आज पीक कर्जाची अत्यंत गरज आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेची गती वाढवून शेतकऱ्यांना वेळेवर पैसे उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी दिले. नियोजन सभागृह येथे कृषी व कृषी संलग्न विभागासोबत खरीप हंगामाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरुळकर, कृषी…

Loading

Read More

615 खाटांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र नागपुरातील विविध प्रकल्पांच्या कामांना गती पो.डा. वार्ताहर, मुंबई : नागपूरमधील मेडिकल, मेयो आणि अन्य आरोग्य सुविधांसाठी 639 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यातील काही निधी दिला आहे, तर उर्वरित 507 कोटी रुपयांचा निधी तत्काळ देण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. नागपुरातील विविध प्रकल्पांचा आढावा घेताना त्यांनी हे निर्देश दिले. नागपुरातील 615 खाटांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे भूमिपूजन लवकरच होणार असून, वाठोडा येथील हॉस्पीटलचे काम सुद्धा तत्काळ सुरु करा, असेही निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामासाठी 60 कोटी रुपये तत्काळ देण्यात…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , मुंबई : जून रोजी जगभरात आंतराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो, त्याचेच औचित्य साधून आज महाराष्ट्रातील ४१९ औद्योगिक शासकीय संस्थांमध्ये योग दिनानिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जवळपास १ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. शासकीय औद्योगिक संस्थांव्यतिरिक्त राज्यातील शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई, मुख्य कार्यालय, ६, सहसंचालक, प्रादेशिक कार्यालय, ३६ जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी / कार्यालय, ४३ मूलभूत प्रशिक्षण संस्था तथा अनुषंगिक सूचना केंद्र अश्या राज्यातील सर्व कार्यालये व संस्थांमध्ये योगदिवस साजरा करण्यात आला. आरोग्याच्यादृष्टीने योग साधनेचे अनन्यसाधारण महत्व…

Loading

Read More

माणसाचे मन हे दुर्गुणांचे माहेरघर आहे. असून या ठिकाणी जाण्यासाठी ९९९९ पायरया चढून जाव्या लागतात. प्रत्येक पायरीवर एक एक दुर्गुणाचा त्याग करीत चढायचे असते. शेवटच्या पायरीवर त्यागाचाही त्याग करायचा आहे. काम, क्रोध, मोह, माया, पाश हे एवढेच दुर्गुण नाहीत. तर त्यांच्या शाखा, उपशाखा, पोटशाखाही आहेत. त्या मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजल्या आहेत. जोपासल्या गेल्या आहेत. त्या समूळ नाहीशा होतील आणि प्रत्यक्ष श्रीदत्त भेटतील! अनेकांना लाभ मिळाला आपणही घेऊया. *श्री गिरनार परिक्रमा* गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे, यालाच परिक्रमा करणे असेही म्हणतात. पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे. गिरनार च्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : एम उद्योजक परिवारातर्फे आयोजित युवा उद्योजक सन्मान सोहळा 2024 चे नाशिक येथील हॉटेल स्ट्रीट येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मनसेचे रोजगार-स्वयंरोजगारचे चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर यांचा नाशिक येथे युवा उद्योजक 2024 म्हणून मानचिन्ह देऊन अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर असोसिएशन चे अध्यक्ष श्री ललित बुब साहेब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.* *मागील अनेक वर्षापासून मनोज तांबेकर एक सफल उद्योजक असून मनसेशी जुळलेले आहेत. मनोज तांबेकर यांच्या कार्यकर्तुत्वाची दखल घेऊन त्यांचा हा सन्मान करण्यात आला.* *या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून नाशिकचे माजी महापौर श्री अशोक मार्तंडक, मार्ग स्टार्ट अप इंडिया मेंटर चे सी.ई. मा. श्रीकांत…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बांबू लागवड कार्यक्रमाला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हा परिषद, कृषी, सिंचन, सामाजिक वनीकरण विभागाने परस्पर समन्वयातून बांबू रोप लागवडीकडे वळले पाहिजे. जुलै महिन्यात या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण जिल्हाभर बांबू लागवड अभियानाचा शुभारंभ केला जाईल. याच्या यशस्वीतेसाठी संबंधित विभाग प्रमुखांनी अधिक तत्पर रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात बांबू लागवड 2024-25 अभियानासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, उपवन संरक्षक भारतसिंह हाडा, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना कडू, जिल्हा जलसंधारण अधिकारी बी.व्ही. सयाम, सामाजिक वनीकरण, सिंचन…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, पंढरपूर : मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश. मनसेच्या मागणीला यश पंढरपूर शहरातील नगरपालिकेचा बंद अवस्थेत असलेला दवाखाना पुन्हा सुरु करण्यात यावा आणि पंढरपूर शहरातील गेले कित्येक वर्ष हाताने विस्टा उचलून पंढरपूर शहर स्वच्छ ठेवणाऱ्या मेहतर समाजाला हक्काची घरे मिळावीत महाराष्ट्र यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन हे दोन्ही प्रश्न त्वरित सोडवण्याची मागणी केली.यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी नगरपालिकेचा बंद पडलेला दवाखाना त्वरित सुरु करण्यास दर्भात नगर विकास सचिव यांना आदेश दिले तसेच मेहतर समाजाच्या गृहप्रकल्पास खास बाब म्हणून मान्यता देण्यासाठी प्रधान सचिव यांना आदेश…

Loading

Read More

#चैत्र ( मार्च-अप्रैल) – इस महीने में गुड का सेवन करे क्योकि गुड आपके रक्त संचार और रक्त को शुद्ध करता है एवं कई बीमारियों से भी बचाता है। चैत्र के महीने में नित्य नीम की 4 – 5 कोमल पतियों का उपयोग भी करना चाहिए इससे आप इस महीने के सभी दोषों से बच सकते है। नीम की पतियों को चबाने से शरीर में स्थित दोष शरीर से हटते है। #वैशाख (अप्रैल – मई)- वैशाख महीने में गर्मी की शुरुआत हो जाती है। बेल पत्र का इस्तेमाल इस महीने में अवश्य करना चाहिए जो आपको स्वस्थ रखेगा। वैशाख के…

Loading

Read More