- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- विधानसभा निवडणुकीतील विजय कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला समर्पित आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
- नायलॉन मांजा निर्मिती, वापर व विक्री करणाऱ्यावर होणार कार्यवाही
- बांधकाम कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी आता जिल्हयात १५ ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ सुरु
- वाहनांना नवीन नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन : 31 मार्चपर्यंत मुदत
- माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना
- सुपर स्पेशालीटीतील शिबिरात 55 जणांचे रक्तदान
- भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार ऍक्शन मोड वर
Author: Police Diary
दिव्यांगांची सेवा हीच ईश्वराची सेवा: आमदार बच्चू कडू पोलीस डायरी प्रतिनिधी: वाशीम जिल्हास्तरीय दिव्यांग मेळावा · दिव्यांगांना प्रातिनिधिक स्वरुपात साहित्य व धनादेश वाटप · दिव्यांगांसाठीच्या योजनांच्या पुस्तकाचे प्रकाशन · विविध विभागांचे 40 स्टॉल्स : दिव्यांगांच्या कल्याणासाठी तयार करण्यात आलेले जगातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात आहे. दिव्यांगांच्या हितासाठी राज्य शासनाने आतापर्यंत 82 शासन निर्णय काढले. दिव्यांग बांधव विविध प्रकारच्या दिव्यांगत्वावर मात करुन आत्मविश्वासाने जगत आहे. दिव्यांगांचे दुख: मोठे आहे. दिव्यांगांची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे. त्यांची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला मिळाल्याचे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक आमदार श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले. आज…
पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : ओबीसी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांची प्रकृती खालावल्यानंतर काल त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. आणि विजय बलकी , प्रेमानंद जोगी अन्नत्याग आंदोलनाला बसले त्यानंतर झालेल्या ओबीसी महासंघाच्या बैठकीत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला होता. आज जनता कॉलेज नागपुर महामार्गावर स्थानीय जनता काॅलेज चौकामधे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विधानपरिषद सदस्य आमदार सुधाकर अडबाले आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर सहीत सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमापत्र देऊ नये, जातीनिहाय जनगणना, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्य़ात वस्तीगृह या मागण्यांसह सुरु झालेले आंदोलन आता आणखी तीव्र होत चालले आहे.…
पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानस पुत्र तथा राज्यसभेचे माजी उपसभापती बॅ. राजाभाऊ खोबरागडे यांची ९८ वी जयंती भारतीय जनता पार्टी महानगर व अनुसूचित जाती मोर्चा, चंद्रपूर महानगर द्वारे उत्साहात साजरी करतांना आनंद होतो आहे. बॅ. राजाभाऊ खोबरागडे यांनी आंबेडकरी चळवळीकरिता आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. तळागाळातील नागरिकांच्या उन्नतीकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानुन त्यांनी आजीवन कार्य केले असे भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगराचे अनुसूचित जाती मोर्चा महानगर चे जिल्हाध्यक्ष धम्मप्रकाश भस्मे बोलत होते. दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी आझाद बगिच्यामधील बॅ. राजाभाऊ खोबरागडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला भारतीय जनता पार्टी महानगर व अनुसूचित जाती मोर्चा, चंद्रपूरच्या वतीने…
पो.डा. वार्ताहर , नागपूर : एकात्म मानवतावादाचे प्रणेते, भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या १०७ व्या जयंतीदिनी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सोमवारी २५ सप्टेंबर रोजी प्रभाग २६ मधील हिवरी लेआउट येथे पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन केले. यावेळी पंकज काळबांडे, दिनेश तंत्रपाळे, सुधीर गिरधर, सचिन चव्हाण, रमेश खंडारे, काशिनाथ बोकडे, प्रभाग अध्यक्ष राजेश संगेवार, प्रभाग अध्यक्ष सुरेश बारई, प्रभाग अध्यक्ष अशोक देशमुख, बोथप्रमुख मोसमीताई वासनिक, भटक्या विमुक्त मोर्चा संयोजक किशोर सायगन, सलील अंसारी, बोथप्रमुख विक्रम डुंभरे, नागपूर जिल्हा मनपा कर्मचारी पत संस्थेचे मुख्य प्रवर्तक…
वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन राजुरा येथे कृषी सेवक भरती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबीर पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : आपल्याकडे किती खाणी आहेत, किती नवीन उद्योग आले, हे चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रगतीचे मापदंड आहेतच. पण, चंद्रपूरमध्ये किती गुणवान विद्यार्थी आहेत, हा देखील प्रगत जिल्ह्याचा अत्यंत महत्त्वाचा निकष ठरतो. त्यामुळे अधिकाधिक गुणसंपन्न विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा राजुरा जनसंपर्क कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राजुरा येथे मोफत कृषी सेवक भरती तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि…
सोयाबीन पिकावरील रोगाबाबत होणार ठोस संशोधन व उपाय कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ २६ सप्टेंबरपासून जिल्ह्यात पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील सोयाबीन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर, रोगासंदर्भात कृषी तज्ज्ञांच्या मदतीने शोध घेण्यात येईल व त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार, ना. श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आणि येत्या मंगळवारी, दि. २६ सप्टेंबरला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे पथक चंद्रपूर जिल्ह्यात दाखल होणार आहे. विद्यापीठाच्या अॅग्रोनॉमिस्ट व विभाग…
पो.डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर, चंद्रपूर : विविध मागण्यांना घेवून राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनाला भेट देत आंदोलकांच्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्य मंत्री अजीत पवार यांच्या प्रयत्न पोहचवू असे अश्वासन दिले आहे. मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ठ करु नये, महाराष्ट्र सरकारने बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करावा, ओबीसी विद्यार्थांकरिता प्रत्येक जिल्हात मुला मुलींकरिता स्वतंत्र वसतीगृह व स्वाधार योजना सुरु करावी या प्रमूख मागण्यांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन…
पो.डा. वार्ताहर , औरंगाबाद : – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रात्री औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- शुक्रवार दि.१५ रोजी रात्री साडे अकरा वा.औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे प्रयाण व मुक्काम. शनिवार, दि.१६ रोजी सकाळी ०८.५० वा. मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबादकडे प्रयाण.सकाळी ९ वा.औरंगाबाद शहरातील विविध प्रकल्प इमारतींचे ऑनलाईन भूमीपुजन / लोकार्पण कार्यक्रम – १) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे ई भूमीपुजन, २) सातारा व देवळाई परिसरातील मलनि:स्सारण योजनांचे ई भूमीपुजन, ३) हसूल येथील घनकचरा प्रक्रिया केंद्राचे ई लोकार्पण. ४) सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कॉफी टेबल बुक, गॅझेटियर, डॉक्युड्रामा फिल्म व पोस्टल कव्हर विमोचन…
पो.डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर : एकीकडे गेल्या काही दिवसांत मराठ्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. दुसरीकडे या समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांनी कडाडून विरोध केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग उपोषणाला प्रशासनाने तिसऱ्या दिवशी दडपण्याचा प्रयत्न केल्यानंतर आज पाचव्या दिवशी पर्यंत प्रशासनाने रीतसर कानडोळा करत आहे. राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी मराठ्यांच्या या मागणीला विरोध करत मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळू नये कारण ते सामाजिक ,शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत नाहीत, तसेच सुप्रिम कोर्टाने 5 मे 2021 मराठा समाजाचे आरक्षण…
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी परवानगी काढण्याचे आवाहन पोलीस डायरी प्रतिनिधी, बुलडाणा: जिल्ह्यात यावर्षी दि. 19 ते 28 सप्टेंबर 2022 या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. या काळात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी गणेशोत्सवासाठी जाहिरनामा घोषित करण्यात आला आहे. यानुसार गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शहर, गाव, खेड्यात सार्वजनिक रस्त्यावर अगर रस्त्याच्या आसपास सार्वजनिक शांतता भंग न होण्याच्या हेतूने गणेशोत्सवानिमित्त होणारे मेळावे, दिंडी, अगर मिरवणूकीत भाग घेणाऱ्या लोकांचे नियमनाकरीता मुंबई पोलिस कायदा 1951 चे कलम 33, 37 व 40 याप्रमाणे विविध निर्बंध घालण्यात आले आहे. जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत दोन्ही दिवस धरुन श्री गणपती स्थापनेप्रित्यर्थ अगर विर्सजनाप्रित्यर्थ मेळावे किंवा…