- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
- पश्चिम नागपूरमध्ये कंगना रनौत यांचा रोड शो उद्या
Author: Police Diary
हर्षल चिपळूणकर , पोलीस डायरी न्यूज : महाराष्ट्र राज्य हे प्रामुख्याने कोळसा खानी करीता प्रसिध्द असून दिवसेंदिवस कोळसा खानींची संख्या वाढत चालली आहे. शेतकÚयांच्या शेतजमिनी शासनामार्फत अधिग्रहित केल्या जात असतात. परंतु अधिग्रहित करीत असतांना अत्यल्प मोबदला मिळत असल्याने या मोबदल्यात वाढ करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली असून यासंदर्भांत वेकोली चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक नागपूर यांना जमिनीच्या मोबदल्यात वाढ करण्याकरीता प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना केल्या. महाराष्ट्र राज्यात नव्याने अनेक कोळसा खानी अस्तित्वात येत आहे. त्याकरीता महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत. सद्या अधिग्रहित केल्या जाणाÚया जमिनीचा मोबदला अतिशय कमी असून…
खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते. यामुळे शरीरात विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसेच कार्यक्षमतेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी जेवण टाळात पण आरोग्यासाठी हे घातक आहे. हे आहेत दुष्परिणाम. ◼️ चक्कर येणे. भुकेले राहिल्याने अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते. ◼️ ताण-तणाव. भुकेल्या अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे तणाव जाणवतो. ◼️ लठ्ठपणा वाढतो. भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केल्यास, वेळी-अवेळी खाल्लास, वजन वाढते, म्हणजे लठ्ठपणा वाढतो… वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते व फॅट्स शरीरात जमा होतात, यामुळे वजन वाढण्यास सुरुवात…
पोलीस डायरी न्यूज जळगांव : भुसावळचे माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात ऊर्फ हंप्या यांच्या हत्याकांडात अटकेत असलेल्या पाच संशयितांपैकी एकाची बुधवारी (ता. १०) सकाळी सातच्या सुमारास जळगाव जिल्हा कारागृहात हत्या करण्यात आली. मृतासह इतर चौघेही शेखर मोघे याला सारखे त्रास देत होते. या त्रासामुळे संयम संपलेल्या मोघे याने एकाची गळा कापून हत्या केल्याची कबुली पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत दिली आहे. पोलिसांनी मारेकऱ्यास ताब्यात घेतले असून, हल्ला करण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे २०१९ मध्ये पूर्ववैमनस्यातून भाजपचे नगसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या, त्यांचे थोरले बंधू सुनील खरात, मुलगा सागर आणि रोहित उर्फ सोनू, मुलाचा मित्र सुमित गजरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करून हत्या…
पो.डा. वार्ताहर, छत्रपती संभाजीनगर : हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी येथे भुकंपाची नोंद झाली. ह्या भुकंपाचे सौम्य धक्के नांदेड, परभणी, वाशिम व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये जाणवले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही गंगापूर, पैठण व छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील काही गावांमध्ये भुकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे संबंधित तहसिलदारांनी कळविले आहे. तथापि, या सौम्य धक्क्यांमुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. असे असले तरी भुकंपाच्या वेळी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हा आपत्ती व्य्वस्थापन प्राधिकरणाने सुचना निर्गमित केल्या आहेत. त्या याप्रमाणे- १. नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क रहावे. २. ज्यांनी घराच्या पत्र्याच्या छतावर आधारासाठी दगड ठेवले असतील त्यांनी ते दगड त्वरीत काढून घ्यावे. ३. भुकंपादरम्यान घरात असल्यास सुरक्षित ठिकाणी जसे टेबल,…
पो.डा. वार्ताहर, नाशिक : भरधाव कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला धडक दिल्याची घटना नाशिकमधील मालेगाव येथे गुरुवारी पहाटे घडली. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर एक महिला गंभीर जखमी झाली. विकास सावंत, सुनंदा सावंत आणि मिनाक्षी हिरे अशी मृतांची नावे आहेत. वैभवी जाधव असे जखमीचे नाव आहे. सर्वजण ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील रहिवासी होते. अपघाताची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातातील जखमी महिलेला नाशिकमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुनंदा सावंत यांच्या आजारी वडिलांचे मुंबईत उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचा मृतदेह मालेगाव येथील मूळ गावी अॅम्बुलन्सने नेण्यात येत होता. तर सुनंदा,…
पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर येथे अमोल अँड बाबा कन्स्ट्रक्शन आणि एस प्रिन्स हायटेक प्रायव्हेट लिमिटेड यांचे निविदा( टेंडर )सुरू आहे त्यामध्ये अमोल अँड बाबा कन्स्ट्रक्शन कंत्राटदाराची अंदाजे 2018 च्या पूर्वीपासून निविदा (टेंडर) सुरू असून यांचे स्लीट हॉपर सीएचपी -500 येथे फर्जी कर्मचाऱ्यांची संख्या दाखवून कर्मचाऱ्याला मिळत असलेले वेतन कंत्राटदार घरबसल्या घेत आहे. त्याचप्रमाणे एस प्रिन्स हायटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कंत्राटदाराचे सुद्धा अंदाजे 2018 च्या पूर्वीपासून निविदा (टेंडर) सुरू असून सी एच पी बी मध्ये कार्य करत असलेल्या कर्मचाऱ्यांची फर्जी संख्या दाखवून कर्मचाऱ्याला मिळत असलेले वेतन कंत्राटदार घरबसल्या घेत आहे. या कंत्राटदार द्वारे होत असलेल्या कर्मचाऱ्यांची…
बापूच्या ढाब्यावर वाढली मुजोरी, अधिकाऱ्यांची काय मजबुरी ??? पो.डा. वार्ताहर : भडगांव ते नगरदेवळा स्टेशन दरम्यान बापूचा एक ढाबा असून येणाऱ्या ग्राहकांना अरेरावी करत मनमानी बिले आकारून वसुली करण्यात येत आहे, येथील उद्धट वेटर व मॅनेजर ग्राहकांशी हमरी तुमरी करतात, अरेकारे करून तुमच्याने जे होईन ते करून घ्या, आमचा मालक सर्वकाही पाहून घेईन असा अनुभव सर्वच ग्राहकांना येतांना येत आहे. कोणतेही दारूविक्रीचे परमिट नसल्याने ढाब्या मागे छुपी छोटी जागा तयार करून तेथे अवैध तळीरामांसाठी मदय पिण्याची गुप्त व्यवस्था करून तेथे मदय पिऊन मग ढाब्यात पद्धतशीर गुप गुमान जेवणासाठी बसा अशी डॅशिंग चालबाज सोय करून अधीकाऱ्यांच्या नजरेत दिवसा ढवळ्या धूळफेक करत…
पो.डा. वार्ताहर , जळगाव : जिल्ह्यात शेतकरी बांधवांसह विविध घटकांच्या विविध समस्या, अडचणी मागण्यासंदर्भात वेळोवेळी महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेऊन तसेच तोंडी, लेखी स्वरूपाचे निवेदन देऊन देखील अद्याप शेतकरी बांधवांच्या मागण्या संदर्भात शासनाची बोटचेपी भूमिका असल्याने शेतकरी त्रस्त झाला असून बळीराजांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उद्या 10 जुलै रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जळगाव लोकसभा मतदारसंघाचे मा. खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. आंदोलनाची जय्यत तयारी जळगाव जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी संघटना, समविचारी पक्ष, समविचारी संस्था यांच्या माध्यमातून खालील महत्वाच्या मागण्या संदर्भात उद्या 10 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता…
पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा व त्यांच्या आर्थिक स्वालंबनासाठी महिलेच्या श्रमसहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांचा आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबुत करण्याकरीता महाराष्ट्र शासनाच्या वतीने “मुख्यमंत्री माझी लाडकी-बहीण” सुरुवात करण्यात आलेली आहे. करीता सदर योजनेचा लाभ चंद्रपूर महानगरात महिलांना मिळण्याकरीता ठिक-ठिकाणी योजनेच्या संदर्भात बॅनर, पोस्टर व सेतु सुविधा केंद्र लावण्यात यावे, तसेच योजनेच्या संदर्भात लागणारे कागदपत्रे स्थानिक प्रशासनाने तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावे. याकरिता स्वतंत्र्य यंत्रणा तयार करण्यात यावी. योजनेची जलदगतीने अंमलबजावणी करण्यात यावी. करीता भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा चंद्रपूर महानगराच्या वतीने आज…
नागपूर जिल्हा महानगरपालिका कामगार संघटनेच्या मागणीला यश : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार पो.डा. वार्ताहर, नागपूर : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. सर्व समाजातील सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशींचा लाभ मिळावा, यासाठी नागपूर जिल्हा महानगरपालिका कामगार संघटनेद्वारे अनेकदा उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले होते. सरकारद्वारे न्यायालयात योग्य बाजू मांडून समाजातील सफाई कर्मचाऱ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. शासनाच्या सक्षम पाठपुराव्यामुळे मा. न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिल्याबद्दल नागपूर जिल्हा महानगरपालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष…