Author: Police Diary

पो.डा. वार्ताहर : घुग्घुस येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अंतिम टप्यात असलेल्या कामाला गती देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. परिणामी त्यांच्या प्रयत्नांना फलीत आले असून सदर बांधकामासाठी अर्थसंकल्पीय निधीमध्ये उर्वरित दोन कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस नगरपरिषद अंतर्गत नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने घुग्घूस येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले होते. याकरिता 10 कोटी 55 लक्ष रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून घुग्गुस ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरु करण्यात आले. मात्र शासनाचा निधी रखडल्यामुळे सदर काम बंद पडले होते. घुग्गुस शहर कोळसा खाण व वाहतूक,…

Loading

Read More

जळगावकरांसाठी पाच दिवसांची सांस्कृतिक मेजवानी ; जळगावकरांनो प्रत्यक्ष अनुभती घ्या – खा. उन्मेष पाटील यांचे आवाहन महिलांच्या प्रगतीला चालना देण्यासाठी मुक्ताई सरस प्रदर्शनाचे आयोजन पो.डा. वार्ताहर , जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने जळगावकरांसाठी पाच दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. स्थानिक कलाकार आणि राज्यातील कलाकार आपली कला सादर करणार आहेत. त्या सर्व कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहून जळगाकरांनी आनंद घ्यावा.या बरोबरच जिल्ह्यातील महिलांच्या बचत गटाकडून तयार करण्यात आलेल्या वस्तूंचे ‘मुक्ताई सरस प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. त्या प्रदर्शनाला भेट देऊन या महिला बचत गटांना प्रोत्साहन द्या असे आवाहन खा. उन्मेष पाटील यांनी केले. राज्य शासनाच्या पर्यटन…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, मुंबई –  महाराष्ट्रातील सर्वच घटकांना न्याय देत गरिबांच्या कल्याणाचा विचार करणारा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला असून ‘गरीबो के सन्मान में महाराष्ट्र सरकार पूर्ण शक्ती के साथ मैदान में’, अशी प्रतिक्रिया राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विश्वगुरू बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. विकसित भारताची संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वांना समान न्याय देणारा अर्थसंकल्प सादर केला. समाजातील सर्व घटकांचा समतोल विकास या अर्थसंकल्पातून होणार आहे. शिक्षण, रोजगार, शेती, उद्योग, महिला, तरुण, विद्यार्थी अश्या सर्वच घटकांना सामावून घेणारा,…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, जळगाव  :  मतदारसंघातील राबविलेले विविध उपक्रम त्याचप्रमाणे सर्व स्तरावरील सोशल मीडिया व मतदार संघातील ग्राउंड रिपोर्टच्या आधारावर दिल्लीच्या नामांकित पॉलिटिकल एनालेसिस अँड रिसर्च कमिटीकडून देशातील खासदारांचे मुल्यमापन करण्यात आले.यात जळगाव लोकसभा मतदारसंघाचे देशाचे टॉप टेन खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या कामगिरीला देशात सातवा क्रमांक मिळाला आहे.. खासदार उन्मेशदादा पाटील यांची कामगिरी उंचावली लोकसभा सचिवालयाने केलेल्या कामकाजांच्या मूल्यांकनाचे आधारावर लोकसभेतील सहभाग, विविध प्रस्तावांवर झालेली चर्चा,मांडलेले प्रश्न या सर्व कामगिरीच्या आधारावर नव्याने निवडून आलेल्या 290 खासदारांपैकी खासदार उन्मेशदादा पाटील यांना देशात दहावा क्रमांकाची कामगिरी केल्याचे लोकसभा सचिवालयाने जाहीर केले होते. आज पुन्हा दिल्लीच्या पॉलिटिकल एनालेसिस अँड रिसर्च कमिटीने केलेल्या सर्व्हेच्या अनुषंगाने…

Loading

Read More

17 खेळांमध्ये 5 हजार महिलांनी घेतला सहभाग पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आयोजित चला आठवणीच्या गावात या महिलांकरिता खेळांच्या क्रीडा उत्सवाला चंद्रपूरकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून यावेळी खेळल्या गेलेल्या 17 खेळांमध्ये जवळपास 5 हजार महिलांनी सहभाग घेतला. यावेळी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे वितरित करण्यात आले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सदर क्रिडा उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कल्याणी किशोर जोरगेवार, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, तपस्या सराफ, सायली येरणे, माजी नगर सेविका सुनिता लोढीया, माता महाकाली सेवा समीतीचे सचिव अजय जयस्वाल, उज्वला नलगे, शाहिस्ता खान पठाण, डाॅ. जेबा निसार, सोनम…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजग, व्यापारी अशा घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून हा अर्थसंकल्प राज्याच्या शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकासाला गती देणारा असल्याचे अर्थसकंल्पावर प्रतिक्रिया देतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. सरकार सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करित आहे. याचाच प्रत्यय पुन्हा अर्थसंकल्पातून आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिलांना स्वयंरोजागारातून आत्मनिर्भर बनविण्यासाठी मतदार संघात आपण ग्रीन आटो संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्नशील होतो, आता या अर्थसंकल्पात 5 हजार महिलांना पिंक रिक्षा उपक्रम राबविणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे हा उपक्रम महिलांच्या आर्थिक उन्नती सह…

Loading

Read More

व्यायामाला पर्याय नाही व्यायामाला शॉर्टकट नसतो. व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही अशी तक्रार बरेच जण करतात. कमी वेळेत जास्तीत जास्त शारीरिक हालचाल करण्यासाठी एचआयआयटी वर्कआउट तुम्हाला नक्कीच मदत करेल. एका संशोधनाअंती सिद्ध झालं आहे की, आठवड्यातून तीन वेळा दहा मिनिटांसाठी एचआयआयटी व्यायाम केल्यास फायदेशीर ठरू शकतं. सकस आहार आवश्यक उत्तम आरोग्यासाठी पोषक आहाराचं सेवन करणं आवश्यक आहे. शरीराच्या वाढीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या घटकांचं सेवन करणं आवश्यक आहे. यासोबतच शरीरात गेलेल्या पोषणद्रव्यांचं योग्य प्रकारे पचन होणंही तितकंच गरजेचं आहे. उदा. ‘क’ जीवनसत्व शरीरातील लोहाचं पचन होण्यासाठी मदत करतं. लोहयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर ‘क’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असणाऱ्या संत्र्याच्या रसाचं सेवन करावं.…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, परभणी : बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प परभणी या कार्यालयामार्फत ‘लेक लाडकी ही योजना’ राबविली जात आहे. दि. 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी टप्प्या-टप्प्याने तिला रुपये 1 लाख 1 हजार एवढी रक्कम देण्यात येत आहे. महिला व बालविकास विभागामार्फत ‘लेक लाडकी ही’ नवीन योजना सुरु करण्यात आली असून मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींच्या जन्मदर वाढविणे, मुलीच्या शिक्षणास चालना देणे, मुलीचा मत्यु दर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्य मुलींचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी प्रोत्साहीत करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहेत. जिल्ह्यायातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील 1 एप्रिल, 2023 नंतर जन्मलेल्या मुलींच्या पालकांनी विहीत…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, जळगाव – ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा कणा असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या देखभाल दुरुस्ती तसेच विस्तारीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण या माध्यमातून सात कोटी रुपयांचा निधी पुनर्नियोजनाने उपलब्ध करण्यात आला आहे. या उपक्रमाला स्वास्थ संजीवनी नाव देण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपडे पालटणार आहे. त्यासोबतच या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. या सर्व कामांना मा जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्या मान्यतेने प्रशासकीय मान्यता आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला ठिकठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून विविध आरोग्याच्या सोयी सुविधा…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, छत्रपती संभाजीनगर – सहकारी बॅंक चालवण्यासाठी संचालक मंडळाने सतत सजग राहणे आवश्यक आहे. बॅंकांना आर्थिक शिस्त लागावी म्हणून रिजर्व बॅंकेने कायदेही कडक केले आहेत. त्यामुळे आर्थिक नियोजन, शिस्त आणि होतकरुंना कर्जपुरवठा ही बॅंकांची बलस्थाने आहेत,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. आंबाजोगाई पिपल्स कॉ.ऑप बॅंकेच्या १७ व्या व छत्रपती संभाजीनगर येथील तिसऱ्या शाखेचे उद्घाटन श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार सुनिल तटकरे,आ. सतिष चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. प्रदीप जयस्वाल , विजया रहाटकर, बॅंकेचे चेअरमन राजकिशोर मोदी तसेच संचालक मंडळ सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते. आपल्या संबोधनात श्री. पवार म्हणाले की, रिजर्व बॅंकेचे नियम…

Loading

Read More