Author: Police Diary

17 युनियनमधील ४ हजार कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांची सिएटीपीएसच्या अधिका-यांशी बैठक बंद असलेल्या बंकरच्या कंत्राटचे होणार नुतणीकरन, कामगारांना मिळणार काम पोलीस डायरी जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर: सिएसटीपीएस येथील 17 संघटने अंतर्गत कार्यरत 4 हजार कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी सि एस टी पी एस च्या अधिका-यांची बैठक बोलावली होती. यावेळी विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. बंकर कुकींग 5,6 आणि 7 चा कंत्राटाचे नुतणीकरण करुन येथे कामगारांना पुर्वरत कामावर घेण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. त्यामूळे येत्या 20 दिवसात कामारुन बंद करण्यात आलेल्या सर्व कामगारांना काम मिळणार आहे. 17 युनियन सह पहिल्यांदास…

Loading

Read More

हेमा मालिनी यांनी नृत्यातून दिला निसर्ग रक्षणाचा संदेश गंगा नदी संवर्धन, संरक्षणाचे आवाहन पोलीस डायरी जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर – जल -जीवन -जंगल -नद्या वाचविण्यासाठी सामान्य नागरिकांनी पुढे येण्याचा संदेश देत अभिनेत्री, नृत्यांगना, खासदार हेमामालिनी साकारलेल्या गंगा बॅलेने चंद्रपूरच्या ताडोबा महोत्सवाचा रविवारी थाटात समारोप झाला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर येथील चांदा क्लब मैदानावर तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन पार पडले. यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी चंद्रपूरकरांना‌ मिळाली. एका उत्कृष्ट,नियोजनबद्ध आणि आगळ्या वेगळ्या आयोजनासाठी हा महोत्सव चर्चेत राहिला. यावेळी ना.सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनेत्री नृत्यांगना हेमामालिनी यांना बांबूची बासरी देऊन स्वागत केले. युगानूयुगे भारतीयांच्या श्रद्धेचे केंद्र असलेली गंगा नदी व तिच्या…

Loading

Read More

नागरिकांचे सहकार्य आणि शुभेच्छांनी ताडोबा महोत्सव यशस्वी- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पोलीस डायरी जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर : महाराष्ट्राचे वर्णन ‘चांदा ते बांदा’ असे केले जाते. त्यामुळे प्रगतीच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा नेहमी अग्रेसर असावा, असा आपला प्रयत्न आहे. जगप्रसिद्ध असलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा, म्हणून येथे तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहकार्यामुळे हा महोत्सव यशस्वी झाला. ताडोबा महोत्सवामुळे चंद्रपूरची ख्याती संपूर्ण जगात गेली, असे मनोगत राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. चांदा क्लब ग्राउंड येथे राज्य शासन व वन विभागाच्या वतीने पहिला वनभूषण पुरस्कार धुळे जिल्ह्यातील…

Loading

Read More

माहिती तंत्रज्ञान कक्षाच्या नुतनीकरणाचे उद्घाटन पोलीस डायरी वार्ताहार, छत्रपती संभाजीनगर:- जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान कक्षाचे नुकतेच नुतनीकरण पूर्ण झाले. या कक्षाचे आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेतून या कक्षाचे नुतनीकरण करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी राष्ट्रीय सूचना केंद्र अनिल थोरात, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर, वरिष्ठ सहाय्यक अभियंता राजेश हापसे, वरिष्ठ नेटवर्क अभियंता आशिष कणके, जिल्हा समन्वयक महा आयटी अण्णासाहेब सातपुते, जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके आदी उपस्थित होते. या विभागामार्फत ई- ऑफिस, आपले सरकार सेवा केंद्र, आपले सरकार तक्रार प्रणाली, ऑनलाइन सेवा-हमी कायदा, आधार…

Loading

Read More

देवानंद साखरकर यांच्याद्वारे घेतलेल्या वन्य जीवांच्या छायाचित्रांसाठी आवर्जून केला सन्मान, गुण जोपासक आहेत सुधीर मुनगंटीवार वन मंत्री पोलीस डायरी जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर,: ताडोबा महोत्सवातील समारोपीय कार्यक्रमांमध्ये मागील वीस वर्षात काढलेल्या वन्यजीवांचे छायाचित्रातील योगदानाबद्दल जागतिक वन्यजीव दिवशी देवानंद साखरकर यांचा सन्मान मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार ,उत्तराखंडचे वनमंत्री सुबोध उन्नीयाल, वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उत्तराखंडचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुप मलिक, जिल्हाधिकारी विनय गौडा, सीआयडी फेम शिवाजी साटम, उपस्थित होते. या सन्मानाने दोन दशकातील सचोटीने घेतलेल्या मेहनतीचे कौतुक…

Loading

Read More

वाशिमचा सेंद्रिय रथ मुंबईला रवाना ; मुख्यमंत्र्यांनी दाखवली हिरवी झेंडी पोलीस डायरी वार्ताहार, वाशिम : मुंबई येथे आयोजित सेंद्रिय उत्पादनांच्या विक्री स्टॅालसाठी वाशिम येथील कृषी विभागाचा सेंद्रिय रथ मुंबईला रवाना झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सेंद्रिय रथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. आत्माच्या स्व.बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान हा सेंद्रिय रथ रवाना करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार भावना गवळी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबईतील मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील त्रिमूर्ती प्रांगण येथे सेंद्रिय उत्पादनांचे विक्री स्टॉल उभारण्यात येत आहे. त्यासाठी वाशिमचा सेंद्रिय…

Loading

Read More

राष्ट्रीय लोक अदालत: एकाच दिवशी १०६७ प्रकरणे निकाली पोलीस डायरी वार्ताहार, वाशिम: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार रविवार ३ मार्च, २०२४ रोजी जिल्हयातील सर्व तालुका तसेच जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश वाशिम एस. व्ही. हांडे , जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव‌ तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वाशिम व्ही. ए. टेकवाणी यांनी ज्या पक्षकारांचे प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत तसेच दाखल पुर्व प्रकरणे असलेल्या पक्षकारांनी आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटविण्याकरीता लोक न्यायालयामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले…

Loading

Read More

नाशिक सायबर पोलिसांची धडकेबाज कार्यवाहीचा बडगा : झिरो टॉलरन्स फॉर लोकल गुंडगिरी अगेन्स्ट ऍक्टिव सायबर पोलीस पोलीस डायरी, जिग्नेश जेठवा, गुन्हे वार्ताहार, नाशिक : नाशिक पोलीस विभागांतर्गत सायबर पोलिसांनी केली सुरुवात धडकेबाज कार्यवाहीला, नागरिकांच्या जनजागृतीसाठी जाहीर केली हि माहिती, गेल्या दहा दिवसांत इंस्टाग्राम आणि फेसबुकवर नागरिकांकडून प्राप्त झालेल्या २०० पेक्षा अधिक मेसेजेसपैकी, ४४ रिल्स या खाली दिलेल्या पाच श्रेणीमधील कारवाईस पात्र आहेत: 🔴 गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे 🔴 शस्त्राचे प्रदर्शन करणारे 🔴 स्वतःला गुंड म्हणून दर्शविणारे 🔴 अपमानास्पद भाषा 🔴 आक्षेपार्ह मनोरंजन शेवटच्या २ श्रेणीमध्ये असणाऱ्यांना चेतावणी देऊन सोडले जाऊ शकते परंतु गुन्हे/ गुन्हेगारीला प्रोत्साहित करणाऱ्या किंवा धारदार शस्त्रे दाखवणाऱ्या आणि…

Loading

Read More

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण पोलीस डायरी वार्ताहर, वाशिम : वाशिम नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने वाशिमकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने आसमंत निनादून गेले होते. सोहळ्याला संभाजीराजे छत्रपती, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार भावना गवळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार ऍड. किरण सरनाईक, माजी मंत्री महादेवराव जानकर, गोपीकिशन बाजोरिया, विभागीय आयुक्त डॅा. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, पोलीस अधीक्षक अनुज तारे, सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा…

Loading

Read More

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांना मागणी पोलीस डायरी जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर,: जीर्णावस्थेत असलेल्या चंद्रपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची प्रशासकीय इमारत,वर्गखोल्या, कार्यशाळा, समुपदेशन केंद्र, आणि वसतिगृहाचे नव्याने बांधकाम करण्याकरीता 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांना केली आहे. सदर मागणीचे निवेदनही आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. लोढा यांना दिले आहे. वन अकादमी येथे इंडस्ट्रीय एक्पो अँड बिझनेस काॅक्लेव्ह चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा हे चंद्रपूर दौ-यावर होते. यावेळी…

Loading

Read More