Author: Police Diary

कन्नड, गंगापूर, वैजापूर,सिल्लोड येथे निवडणूक प्रशिक्षण निवडणूक कामकाजाला आत्मविश्वासाने सामोरे जा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पोलीस डायरी जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर :- प्रशिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे. प्रशिक्षणामुळे आपल्या ज्ञानाची उजळणी होते आणि त्यामुळे आपल्यात आत्मविश्वास निर्माण होतो. प्रशिक्षण घेऊन निवडणूक कामकाजाला जातांना अत्यंत आत्मविश्वासाने सामोरे जा, अशा शब्दात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज कन्नड येथे निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणा दरम्यान प्रोत्साहित केले. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने १०४ सिल्लोड व १०५ कन्नड, १११- गंगापूर व ११२ वैजापूर विधानसभा मतदारसंघ निहाय प्रशिक्षण पार पडले. कन्नड येथे जवाहर नवोदय विद्यालय व सिल्लोड येथे स्वामी विवेकानंद विद्यालय, जळगाव रोड, करुणा निकेतन प्राथमिक…

Loading

Read More

नवीन दुचाकी वाहन क्रमांक मालिका लवकरच होणार सुरू पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर,: प्रादेशिक परिवहन कार्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी एमएच 34 सीके-001 ते एमएच सीके-9999 ही नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ज्या वाहनधारकांना आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांचे अर्ज 10 एप्रिल 2024 दुपारी 4 वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वीकारण्यात येतील. अर्जदारांनी आपल्या पसंतीच्या क्रमांकाच्या अर्जासोबत क्रमांकानुसार विहित केलेले शासकीय शुल्क ( DD उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर यांचे नावे) विहीत शुल्काच्या रकमेचा भरणा मालिका सुरू झाल्यावर करून आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक प्राप्त करून घ्यावेत. नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका 10 एप्रिल 2024…

Loading

Read More

7 व 8 एप्रिल रोजी नो – पार्किंग व नो हॉकर्स झोन घोषित :पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन पोलीस डायरी जिल्हा प्रातिनिधी, चंद्रपूर, : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 8 एप्रिल 2024 रोजी मोरवा येथे प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे. सदर सभेकरीता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याकरिता दिनांक 7 एप्रिलच्या दुपारी 2 वाजता पासून ते 8 एप्रिल 2024 च्या रात्री 8 वाजेपर्यंत मोरवा विमानतळ पासून ते मोरवा टी- पॉईंट-पडोली चौक-वरोरा नाकापर्यंत तसेच मोरवा टी पॉईंट ते साखरवाही फाटा हे दोन्ही मार्ग नो पार्किंग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या दौ-याकरीता नागरिकांची मोठ्या प्रमाणात…

Loading

Read More

कस्तुरचंद पार्कवरील मतदार जागृती पाठ उपक्रमाला इलाईट वर्ल्ड रेकॉर्ड व इंडिया रेकॉर्ड अकॅडमीचे मानांकन पोलीस डायरीन्यूज, वार्ताहर, नागपूर, : स्वीप अंतर्गत मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करुन लोकशाहीच्या महत्वपूर्ण उत्सवात आपले कृतीशिल योगदान द्यावे यादृष्टीने नागपूर येथे प्रशासनाच्या वतीने व्यापक जनजागृती केली जात आहे. यातील मतदार साक्षरतेसाठी आज कस्तुरचंद पार्क येथे उगवत्या सूर्याच्या साक्षीने सकाळी 6 वाजता सुरु झालेल्या मतदार जागृती पाठ उपक्रमाला इलाईट वर्ल्ड रेकॉर्ड व इंडिया रेकॉर्ड अकॅडमीने मानांकन बहाल करुन नागपुरकरांचा गौरव केला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांच्या…

Loading

Read More

7 एप्रिल रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट: गारपीटची शक्यता पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर, : नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या सुचनेनुसार 7 एप्रिल 2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची तसेच गारपीटची शक्यता वर्तविण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने कळविले आहे. नागरिकांनी दक्ष राहण्याच्या सुचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.

Loading

Read More

लोकसभा क्षेत्राची सर्वांगीण प्रगती करेन – ना. सुधीर मुनगंटीवार पोलीस डायरी जिल्हा प्रातिनिधी,चंद्रपूर, : ना. सुधीर मुनगंटीवर हे अत्यंत कर्तृत्‍ववान, जनतेचे प्रश्‍न प्रभावीपणे सोडविणारे नेते आहेत. सैनिकी स्‍कूल, बॉटनिकल गार्डन, वनअकादमी,रस्‍ते व पुलांचे बांधकाम तसेच बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र आदी क्षेत्रांत काम करून त्‍यांनी चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या विकासाला चालना दिली आहे. आता अडव्‍हान्टेज चंद्रपूरच्‍या माध्‍यमातून लाखो युवकांना रोजगार मिळवून देण्‍याचे स्‍वप्न बाळगले आहे. सुधीरभाऊंकडे चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन आहे असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी काढले. त्याचवेळी ना. मुनगंटीवार यांना प्रचंड मताने विजयी करा, असे आवाहन देखील त्यांनी केले.…

Loading

Read More

घाटंजी येथे वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पोलीस डायरी जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांच्या घाटंजी येथील पहिल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. यावेळी बेले यांनी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून भव्य रॅलीच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला आणि बेले यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला. बेले यांनी रॅलीमध्ये बोलताना सांगितले की, ते निवडून आल्यास वंचित आणि गरीब घटकांच्या हिताचे काम करतील. त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्याचे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्याचे वचन दिले. या कार्यक्रमामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , परभणी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची आदर्श आचारसंहिता मतदार संघात लागू झाली असून, उमेदवारांमार्फत नामनिर्देशन पत्रेही दाखल होणार आहे. त्याअनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक पथक प्रमुखाने उमेदवाराच्या दैनंदिन खर्चाचा अचूक हिशोब ठेवावा, असे निर्देश निवडणूक निरिक्षक (खर्च) अनुराग चंद्रा यांनी दिल्या. भारत निवडणूक आयोगाने 17-परभणी लोकसभा मतदार संघासाठी भारतीय महसूल सेवेतील अधिकारी अनुराग चंद्रा यांची निवडणूक निरिक्षक (खर्च) म्हणुन नियुक्ती केली आहे. श्री. चंद्रा यांचे कालच परभणी येथे आगमन झाले. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात 17-परभणी लोकसभा मतदार संघातील निवडणूक खर्च विषयक कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तथा…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर – कुटुंबाचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत नव्या पिढीवर आदर्श असे संस्कार करणाऱ्या तिरुपती बालाजी देवस्थान बोर्डाच्या माजी विश्वस्त सौ. सपना सुधीर मुनगंटीवार यांना अलीकडेच सिंगापूर येथे ‘लोकमत ग्लोबल सखी एक्सलन्स अवार्ड’ने गौरविण्यात आले. पुरस्काराबद्दल समाजाच्या विविध स्तरातून सौ. सपना मुनगंटीवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्धांगिणी सौ. सपना मुनगंटीवार यांना महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे दैनिक म्हणून नावलौकीक असलेल्या लोकमत समूहातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्यामुळे त्याचे विशेष एक महत्त्व आहे. एक संवेदनशील महिला कार्यकर्ता, कुटुंबवत्सल व कर्तव्यदक्ष गृहिणी ही तर त्यांची ओळख आहेच, शिवाय कुठल्याही…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर – ‘कोविड-19’ महामारीचा काळ संपूर्ण मानवजातीसाठी अत्‍यंत कठीण आणि तितकाच दुर्देवी काळ होता. या काळात करोडो लोकांचे जीव गेले, लाखो कुटुंब उध्‍वस्‍त झाले. ‘कोविड-19’ च्‍या जखमा आजही ताज्‍या असताना लोकसभा निवडणुकीच्‍या तोंडावर त्‍या जखमांना उकरण्‍याचे राजकारण त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसकडून सुरू झाले आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी नामांकन अर्ज सादर केल्‍यानंतर कॉंग्रेसच्‍या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी भाजपा-शिवसेना-राष्‍ट्रवादी महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्‍यावर आरोपाच्‍या थेट फेरी झाडल्‍या आहेत. कोविड-19 विषाणुच्‍या महामारीच्‍या काळात त्‍यांनी केलेल्‍या कामाचा पाढा वाचतानाच, स्‍वत:ला विकासपुरूष, लोकप्रतिनिधी म्‍हणवणारे सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोना काळात काम केले नाही असा आरोप केला आहे. हे आरोप धादांत खोटे आणि निराधार…

Loading

Read More