Author: Police Diary

पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. भीमराव आंबेडकर हे घटनातज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, राजकीय नेते आणि समाजसुधारक होते. त्यांनी सामाजिक विषमते विरोधात लढा दिला. समाजात समता, न्याय व बंधुता ही मूल्ये रुजवून सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली. शिक्षणाचे महत्त्व पटवून देत वंचित घटकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, अशी भावना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पिरीपा (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंती निमित्त ना.सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील मुख्य चौकात स्थित…

Loading

Read More

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत ना. मुनगंटीवार यांची प्रचारात आघाडी पोलीस डायरी, वार्ताहर, चंद्रपूर : वणी येथील धनोजे कुणबी समाज संघटना,आणि रजनीकांत बोरले मित्र मंडळ या दोन्ही सामाजिक संघटनेसह प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीने चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पिरीपा (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा दिला आहे. लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर ना. मुनगंटीवार यांनी काल पांढरकवडा वणी तालुक्यांना भेटी देत अनेक संघटनांशी संवाद साधला. यावेळी धनोजे कुणबी समाज संघटनेच्या पदाधिकारी मंडळींनी त्यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून आपला जाहीर पाठींबा दिला. याप्रसंगी त्यांच्या गळ्यात भाजपचा…

Loading

Read More

बाधित व्‍यक्‍तींना उत्‍तम उपचार देण्‍याचे प्रशासनाला निर्देश पोलीस डायरी, वार्ताहर चंद्रपूर, : माजरी येथील दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्‍यानंतर दुर्दैवाने या महाप्रसादातून काही जणांना विषबाधा झाली. यामध्‍ये जवळपास ८० जण बाधित झाले. या सर्वांना वरोरा व चंद्रपूर येथील रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले आहे. त्‍यांच्‍यावर उपचार सुरू आहेत. यापैकी २४ जणांना उपचाराअंती बरे होऊन घरी पाठविण्‍यात आले आहे. दुर्दैवाने यात गुरुफेक राम यादव नामक ८० वर्षीय वृद्ध व्‍यक्‍तीचा उपचारादरम्‍यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने आपल्याला अतिशय दुःख झाले आहे, असे नमूद करीत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मृत व्‍यक्‍तीच्‍या परिवाराच्‍या…

Loading

Read More

वरोरा येथे जन आक्रोश सामाजिक संघटनेचा मेळावा पोलीस डायरी, प्रतिनिधी,चंद्रपूर, – जन आक्रोश सामाजिक संघटना महाराष्ट्र ही चंद्रपूर जिल्ह्यातील पीडित ग्राहक, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करीत आहे. या संघटनेने आज मला लोकसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा दिला त्यामुळे मी या संघटनेचा ऋणी राहील, एवढेच नाही तर देशाच्या संसदेत जन आक्रोश संघटनेचा आवाज पोहोचविणार, अशी ग्वाही चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट) व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यांनी दिली. वरोरा तालुका येथे जन आक्रोश सामाजिक संघटना महाराष्ट्राच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. पुढे बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले की, सर्व समुदायातील…

Loading

Read More

महायुतीचे लोकसभा उम्मेदवार सुधीर मुनगंटीवार यांची वणी येथे सभा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती पोलीस डायरी प्रतिनिधी: सध्या लोकसभा निवडणुकीची रण धुमाळी आणि उमेदवारांची प्रचाराची लगबग पाहता चंद्रपुरातील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार श्री.सुधीर मुनगंटीवार यांची प्रचार सभा वणी येथे पार पडली. या प्रचार सभेत मनसेचा नेता म्हणून आज उपस्थित राहून संबोधित केले. सन्माननीय राज साहेबांनी जी भूमिका घेऊन भाजपला पाठिंबा दिला यामुळे या महायुतीच्या उमेदवाराला नक्कीच बळ मिळेल. मनसेचे संपूर्ण महाराष्ट्र…

Loading

Read More

आमदार किशोर जोरगेवार यांनी केले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी गांधी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या बहुजन आघाडी विभागाच्या महिला शहर प्रमुख विमल काटकर, बहुजन विभागाचे बबलू मेश्राम, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, जितेश कुळमेथे, राशीद हुसेन, सविता दंडारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, सरोज चांदेकर, चंद्रशेखर देशमुख, किशोर बोलमवार, नीलिमा वनकर, पपीता जुनघरे, कुंदा गोवर्धन, दुर्गा वैरागडे, आशा देशमुख, वंदना वाघमारे, विद्या उपरे, शिल्पा गोंडाणे, पुष्पा दुपारे, वैजयंती मून, जय मिश्रा, आनंद रणशूर करण…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , चंद्रपुर :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त एस. टि. वर्कशॉप चौक, तुकुम चंद्रपुर येथे मसाला भात व मट्टा वाटप कार्यक्रम तसेच गांधी चौक, चंद्रपुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन त्रिवार अभिवादन करतांना शिवसेना भारतीय कामगार संघटना, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, शिवसेना भारतीय कामगार संघटना, चंद्रपुर वाहतुक जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान, शिवसेना उर्जानगर विभाग प्रमुख विक्की महाजन व इतर भिम सैनिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , भद्रावती , चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा लोकनेता आपल्याला उमेदवार म्हणून लाभलेला आहे हे आपले भाग्य असून, चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या सुरक्षित आणि उत्तम भविष्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन बॉलीवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांनी केले. भद्रावती येथे आयोजित रोडशो दरम्यान ते मतदारांशी संवाद साधत होते.  चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा -शिवसेना-राष्ट्रवादी-रिपाई महायुतीचे उमेदवार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सुनील शेट्टी आज भद्रावती आणि वरोरा येथे रोड शो च्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत होते. लोकसभेची ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आणि निर्णायक असून भारताचे उज्वल भविष्य ठरविणारी आहे. यासाठी आपल्याला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाच…

Loading

Read More

चंद्रपूरची निवडणूक विकास आणि प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची : बीआएस अध्यक्ष वमशिक्रिष्णा जनतेच्या विश्वासाला विकासाने प्रतिसाद देणार : सुधीर मुनगंटीवार पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : भारत राष्ट्रीय पार्टीने (बीआरएस) आज भारतीय जनता पार्टी-शिवसेना राष्ट्रवादी-रिपाई महायुतीचे चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा घोषित केला असून त्यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे. बिआरएस चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष वमशिक्रिष्णा अरकिल्ला यासंदर्भातील समर्थनपत्र श्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे. तेलंगनाचे माजी मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव हे बिआरएस चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ही निवडणूक चंद्रपूर जिल्ह्याच्या आणि लोकसभा मतदारसंघाच्या विकास आणि प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, समाजातील गरीब, कष्टकरी, शेतकरी आणि…

Loading

Read More

पठाणपुरा, बाबूपेठ, बंगाली कॅम्‍प परिसरात जाहीर सभांना उदंड प्रतिसाद पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : देशाचे कर्तृत्ववान प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारत देशाची प्रगती होत आहे. देश विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत असताना काँग्रेसचे पंक्चर चाक मोदींच्या विकास गाडीला लावू नका, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसचे पंक्चर झालेले चाक आता पाच वर्ष दुरुस्त होऊच शकत नाही, अशी जोरदार टीका करीत चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा , शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. चंद्रपूर शहरातील पठाणपुरा बाबू पेठ आणि बंगाली कॅम्प येथे लोकसभा निवडणूक प्रचारार्थ नुकतीच जाहीर सभा पार पडली. या सभेला…

Loading

Read More