Author: Police Diary

इतके वर्षात काँग्रेस पक्षाने केले नाही ते मोदींनी करून दाखविले मंत्री छगन भुजबळ यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर घणाघात पो.डा. चंद्रपूर : गावाचा विकास झाला की तालुक्याचा, तालुक्याचा झाला की जिल्ह्याचा, आणि जिल्ह्याचा झाला की राज्याचा विकास होतो; विकासाला जात, पंथ, धर्म, भाषा नसते, तो फक्त सर्वसामान्यांचे हित बघत असतो. असाच सर्वसामान्यांचा हित बघणारा उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात दिला आहे. सुधीर मुनगंटीवार यांची विकासदृष्टी आणि कामाची धडपड बघून येथील जनतेने त्यांना सर्वाधिक मतांनी निवडून द्यावे असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज केले. मुल आणि पोम्भूरणा येथे आयोजित…

Loading

Read More

पो.डा. चंद्रपूर : तेली सामाजिक संघटनांनी केला खुलासा : कोणत्याही पक्षाला समर्थन दिलेले नाही : प्रकाश देवतळे समर्थन पत्रावर संघटनांच्या अध्यक्ष आणि सचिवांच्या बनावट सह्या असल्याचे धक्कादायक वृत्त उघड

Loading

Read More

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला काँग्रेसचा खरपूस समाचार घुग्गुस येथील जाहीर सभेला उसळली रेकॉर्डब्रेक गर्दी पो.डा. चंद्रपूर : “काँग्रेस हे जळते घर आहे, असे भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे कार्य काँग्रेसला कधीच जमले नाही. काँग्रेसने कायम बाबासाहेबांचा अपमान केला. एवढेच नव्हे तर काँग्रेसने दोनवेळा त्यांचा पराभवही केला. त्यामुळे बाबासाहेबांचा पराभव करणाऱ्या काँग्रेसचा चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत पराभव करा आणि त्यांना धडा शिकवा”, असे आवाहन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पिरीपा (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे…

Loading

Read More

विकासासाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यासोबत – रविंद्र मरपल्‍लीवार पो.डा. चंद्रपूर -वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन विविध संघटनाचा पाठींबा , समर्थन वाढत असून त्‍यांच्‍यावर विश्‍वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.सर्वांगीण विकासाचा वसा घेतलेले ना. मुनगंटीवार यांच्‍या विक्रमी विजयाचा निर्धार करत सोमवार, 15 एप्रिल रोजी कॉंग्रेस कम‍िटीचे पोंभुर्णा तालुका अध्‍यक्ष व बाजार सम‍ितीचे सभापती रविंद्र मरपल्‍लीवार यांनी त्‍यांच्‍या सहका-यांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी बाजार समितीच्‍या संचालक भारती बदन, सुनंदा गोहणे व श्‍यामसुंदर बदन यांच्‍यास अनेक कार्यकर्त्यांनी…

Loading

Read More

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयाचा संकल्प पो.डा. चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीमध्ये खेडुले कुणबी समाज मंडळ चंद्रपूर जिल्हा यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पिरीपा (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा कायापालट व्हावा, मतदार क्षेत्रातील प्रश्न मार्गी लागावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटना स्वयंस्फूर्तीने ना. मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा आणि समर्थन देत आहेत. सर्वसामावेशक नेता म्हणून सुधीरभाऊंची ओळख आहे. त्यांना एकदा भेटले की काम होतेच, असा विश्वास निर्माण झाल्यामुळे हा लोकनेता या क्षेत्रातून विक्रमी…

Loading

Read More

पो.डा. चंद्रपूर : गावच्या लोकांना हे माहिती नसते की खासदारकीची कामे काय असतात? आणि यामुळे गावच्या लोकांची दिशाभूल करणे काही राजकीय मंडळींना सोपे जाते. बऱ्याच वेळा जाणूनबुजून काही गावकऱ्यांना खासदार आपल्या गावात आल्यावर चुकीचे प्रश्न विचारायला सांगतात, म्हणजे उदाहरण द्यायचे झाले तर गावकऱ्यांना काही लोक सांगतात की, अमुक खासदार निवडून दिल्या पासून मागील ५ वर्षे आमच्या गावात आलाच नाही, का आला नाही ते विचार? आमच्या गावासाठी तू काय केलेस? भोळ्या गावकऱ्यांना हे प्रश्न बरोबर वाटतात आणि गावात आलेल्या खासदारला कोंडीस पकडण्याचे प्रयत्न केले जातात. खासदार हा मुळात गावची कामे करण्यासाठी निवडून दिला जात नाही. हे आधी नीट समजून घ्या. खासदार…

Loading

Read More

निराधार गरजू महिलांना मिळणार अम्मा की दुकान, आमदार किशोर जोरगेवार यांचा उपक्रम पो.डा. चंद्रपूर : निराधार गरजु महिलांना स्वयंरोजगारातुन आत्मनिर्भर बनविण्यासाठी स्व. प्रभाताई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून अम्मा की दुकान हा उपक्रम राबविल्या जात आहे. सदर उपक्रमाअंतर्गत बंगाली कॅम्प येथील मालती देवनाथ या निराधार महिलेला अम्मा का दुकान उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सदर दुकानाचे गंगुबाई उर्फ अम्मा जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, सायली येरणे, अल्पसंख्याक विभागाच्या महिला शहर प्रमख कौसर खान, आशा देशमूख, विमल…

Loading

Read More

धनगर समाजाच्या प्रश्नांचा शासन स्तरावर पाठपुरावा करणार धनगर समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घेतली ना. मुनगंटीवारांची भेट सुधीरभाऊ धनगर समाजाच्या प्रश्नाची जाण असणारा नेता – डॉ. विकास महात्मे पो.डा. चंद्रपूर  : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाने चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पिरीपा (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांना समर्थन देऊन जाहीर पाठींबा दिला आहे. धनगर समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच त्यांची भेट घेऊन चर्चा केली. धनगर समाजाचे प्रश्न, समस्या, आरक्षणासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार, अशी ग्वाही यावेळी ना. मुनगंटीवार यांनी शिष्टमंडळाला दिली आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात धनगर समाज बांधव मोठ्या…

Loading

Read More

पो.डा. चंद्रपूर : काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी ते देशाचा विकास करू शकत नाहीत. देशाचा विकास करण्याची ताकद फक्त मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींजी मध्ये आहे. काँग्रेसला फक्त आणि फक्त दुष्‍ट प्रचार करता येते, देशाचा विकास करता येत नाही,  अशी घणाघाती टीका चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पिरीपा (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. मुल शहरातील कन्नमवार सभागृहात व्‍यापारी मंडळ व शहरातील विविध सामाजिक संस्‍थांची बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, “र” पासून सुरू होणाऱ्या अक्षराने रावणाच्या अत्‍याचाराला…

Loading

Read More

वडेट्टीवार-धानोरकर यांचे थोरातांकडून कौतुक पोलीस डायरी प्रतिनिधी, चंद्रपूर :- देशात मोदी लाट असताना बाळू धानोरकर यांना लोकसभा निवडणुकीत निवडून आणले होते. आता लाट नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर मोठ्या मताधिक्याने निवडून येणार, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर प्रतिभाताई खासदार होत नाहीत तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा संकल्प करत विकास पुरुषाने चंद्रपूरचा काय विकास केला, असा सवाल श्री. वडेट्टीवार यांनी विरोधकांना केला. मूल इथे इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात याची प्रचारसभा झाली. या प्रचार सभेत दोन्ही नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. श्री.…

Loading

Read More