- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
- पश्चिम नागपूरमध्ये कंगना रनौत यांचा रोड शो उद्या
Author: Police Diary
चंद्रपूरच्या विकासासाठी ना. मुनगंटीवार यांनी घेतली गॅरंटी यंग चांदा ब्रिगेडचा मेळावा संपन्न चंद्रपूर, दि. 17 एप्रिल 2024 : आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वातील यंग चांदा ब्रिगेड समर्थन व पाठिंबा देत माझ्यासोबत आली आहे. हा विचारांचा संगम आहे. याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यंग चांदा ब्रिगेड तर्फे शकुंतला लॉन, नागपूर रोड, चंद्रपूर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, त्यांच्या पत्नी कल्याणी जोरगेवार, शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा…
तुमचे मतदान केंद्र कुठे आहे? याची माहिती तुम्हाला आहे काय? नसल्यास चंद्रपूर महानगरपालिकेच्या टोल फ्री क्रमांक १८००१२३७९८० यावर संपर्क साधन्याचे आवाहन. Know your polling station https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation
पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : सध्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – 2024 आदर्श आचारसंहिता सुरू आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षातील उमेदवार उभे असून प्रचार सुरू आहे. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सोशल मिडीया व्हॉट्सॲप, फेसबुक, एक्स (ट्विटर) इत्यादी समाज माध्यमावर विविध प्रकारचे ऑडीओ/व्हिडीओ व इतर संदेश टाकण्यात येतात. तसेच अशा पोस्टवर इतर लोक लाईक व कॉमेन्टस् करून शेअर करतात. परंतु असे निदर्शनास आले आहे की, खोटया बातम्या प्रसारीत करणारे ऑडीओ/व्हिडीओ व संदेश सोशल मिडीयावर वायरल होत आहे. तसेच काही इसम व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक द्वेषबुध्दीने वरोधी उमेदवारांच्या वैयक्तिक आणि कुटुंबियांना लक्ष करून द्विअर्थी आक्षेपार्ह पोस्ट टाकत आहेत व अशा पोस्टला इतर…
पो.डा. वार्ताहर , रत्नागिरी : नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी विनायक भाऊराव राऊत यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष एकूण ३ नामनिर्देशन पत्र दाखल केले. तसेच अमृत अनंत तांबडे यांनी अपक्ष १ नामनिर्देशन पत्र दाखल केले. अशी एकूण दोन उमेदवारांनी ४ नामनिर्देशन पत्र आज दाखल केली. आजपर्यंत एकूण तीन उमेदवारांची ५ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
पो.डा. वार्ताहर , छत्रपती संभाजीनगर : येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदी, शिक्षा बंदी आणि न्यायालयीन बंद्यांना आपल्या कुटुंबियांशी संवाद साधता यावा यासाठी ‘स्मार्ट कार्ड’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा प्रारंभ कारागृह उपमहानिरीक्षक यु. टी. पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.१६) करण्यात आला. कारागृहातील बंद्यांचा त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, वकील यांच्याशी संपर्क रहावा यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेद्वारे बंद्यांना आठवड्यातून तीन वेळा प्रत्येकी सहा मिनिटे दुरध्वनीद्वारे संवाद साधता येणार आहे. मंगळवारी या सुविधेची सुरुवात करण्यात आली. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक यु. टी. पवार, अधीक्षक एन.जी. सावंत तसेच बंदीजनांची उपस्थिती होती. बंद्यांना आपल्या कुटुंबाशी संवाद साधता यावा यासाठी…
पो.डा. वार्ताहर संभाजीनगर :- भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार संभाव्य उमेदवारांना निवडणूकीच्या खर्चासाठी स्वतंत्र बॅंक खाते उघडणे बंधनकारक आहे. अशा वेळी बॅंकांनी खाते सुरु करणे, चेक बुक देणे इ. कामे वेळेत व्हावीत यासाठी आवश्यक सुविधांची सज्जता राखावी,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी बॅंकांसंदर्भात तक्रार निवारण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस सहा. पोलीस आयुक्त धनंजय पाटील, बॅंक ऑफ बडोदाचे विभागीय व्यवस्थापक किशोर बाबू, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक निकुंज गर्ग, महाराष्ट्र ग्रामिण बॅंकेचे विभागीय व्यवस्थापक मनोहर वाडकर, नाबार्डचे विभागीय व्यवस्थापक सुरेश पटवेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर,…
पो.डा. चंद्रपूर : 19 एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे SVEEP (Systematic Voter’s Education and Electoral Participation) अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यात 85 मतदान केंद्रे वेगवेगळ्या थीमवर सजविली जाणार आहेत. 2019 च्या निवडणुकीमध्ये ज्या मतदान केंद्रावरील मतदान 50 टक्क्यांपेक्षा कमी होते किंवा ज्या मतदान केंद्रावरील टक्केवारी 50 ते 65 टक्के इतकीच होती, अशा परिसरातील मतदारांमध्ये उत्साह निर्माण व्हावा व त्यांचा संपूर्ण सहभाग नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढविता यावी, म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक समुहामार्फत 50 मतदान केंद्र, बांबु संशोधन व प्रक्षिक्षण केंद्रामार्फत 5, आदिवासी विकास प्रकल्पामार्फत 10, वन विभागामार्फत 10, महिला…
मतदानापुर्वीचा एक दिवस व मतदानाच्या दिवशीची राजकीय जाहिरात 2 दिवस आधी अर्ज सादर करावा पो.डा. चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्यासाठी 13-चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरीता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम पूर्व प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समिती (एम.सी.एम.सी.) स्थापन करण्यात आली. मतदानापुर्वीचा एक दिवस (18 एप्रिल) आणि मतदानाच्या दिवशी (19 एप्रिल) मुद्रीत माध्यमाद्वारे (प्रिंट मिडीया) प्रकाशित करावयाच्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. अशा जाहिरातींबाबतचे अर्ज, जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवसापूर्वी समितीकडे सादर करावे, अशा सुचना जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक…
अपवादात्मक परिस्थितीत दोन तासांची सवलत पो.डा. चंद्रपूर : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या 19 एप्रिल या मतदानाच्या दिवशी एकही कामगार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी मतदानाच्या दिवशी सर्व कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना भरपगारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अपवादात्मक परिस्थितीत ज्या औद्योगिक संस्था, कंपनी बंद ठेवल्याने त्यांचे नुकसान होत असेल, तेथील कामगारांना मतदान करण्यासाठी दोन ते तीन तासांसाठी सुट्टी देणे संबंधितांना बंधनकारक असल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाचे उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय 5 एप्रिल 2024 अन्वये निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी सर्व दुकाने, आस्थापना, व्यापारी…
‘विकास म्हणजे सुधीर भाऊ’ या घोषणांनी निनादले घाटंजी जन-आशीर्वाद यात्रेला भरघोस प्रतिसाद पो.डा. चंद्रपूर : काँग्रेस हा सेटिंग -फिटिंगचे राजकारण करणारा पक्ष आहे. परंतु, आपल्याला जर खरा विकास हवा असेल तर सर्वांनी कमळाचे बटन दाबायला हवे, असे प्रतिपादन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. घाटंजीचा विकास निश्चित करणार असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. घाटंजी येथे आज, 16 एप्रिल रोजी विकासपुरुष ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ जन-आशीर्वाद पदयात्रा काढण्यात आली. या यात्रेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. काँग्रेसला सत्ता दिल्यावर त्यांनी जनतेसाठी…