- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
- पश्चिम नागपूरमध्ये कंगना रनौत यांचा रोड शो उद्या
Author: Police Diary
पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : मुल येथील सर्व मच्छिमार संस्था व समाजातील सर्व संघटनांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना एकमताने विनाशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मुल येथील भाग्यरेखा मंगल कार्यालयात मंगळवारी (दि. 12 नोव्हेंबर) बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मच्छिमार संस्था-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत ना. श्री. मुनगंटीवार यांना विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मासेमारी समाजाच्या विकासाकरिता भूजल विकास महामंडळ स्थापन केले, अतिवृष्टीमुळे मासेमारी संस्थांना नुकसान भरपाई देण्यात आली, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तलावांमधून मत्स्यबीज मासे वाहून गेलेल्या जिल्ह्यातील तलावांना कुठलेही शुल्क न आकारता एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय,शासनाकडून…
नाशिक शहरात शिवशक्ती चौक येथे रोज मुलीला त्रास देत होते, आज मुलींनी यांना चोप दिला
कोरेगावातील भाताच्या ५२ वाणांची जपवणूक करणारी बीयांची बँक! पोलीस डायरी प्रतिनिधी, कोरेगाव तालुक्यातील अंभेरी गावात एक सुंदर उपक्रम चालू आहे. फार्मर कपच्या श्रीनंदी सेंद्रीय शेतकरी गटाने भाताच्या नामशेष होत चाललेल्या वाणांची बीयांची बँक तयार केली आहे. त्यांनी जानेवारी – मे महिन्यात ५२ प्रकारची भाताची वाणे शोधली. महाराष्ट्रातील लागवड करनाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवली सुद्धा. या उपक्रमासाठी गटाने सह्याद्री डोंगररांगातील खूप दूरवरच्या गावात जावून शोध घ्यावा लागला. गटाने जमा केलेल्या वाणांत दोडाक, कोळंबा, नागकेशर, आंबेमोहर, काळी साळ इत्यादी व इतर जातींचा समावेश आहे. आतापर्यंत गटाने २००० किलो इतक्या वेगवेगळ्या बियाण्याची विक्री केली आहे. या गटाचे सदस्य अनिल निकम म्हणतात, “आमच्या गावात आधी भरपूर…
दहावी पास श्रद्धा दुग्ध व्यवसायातून वर्षाला 1 कोटी रुपये कमाई दहावी उत्तीर्ण झाली अन् सुरु केला दुधव्यवसाय, नगरच्या श्रद्धाची उलाढाल तब्बल 1 कोटी रुपये दहावीच्या परीक्षेनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत श्रद्धाने वडिलांना जनावरांच्या खरेदी विक्रीच्या कामात मदत करायला सुरुवात केली. श्रद्धा फार्म्स असा स्टार्टअप तिनं सुरु केला. सध्या दुधाचे दर आणि त्यावरून होणारी शेतकऱ्यांची अवस्था पाहून कोणताही नवखा माणूस या व्यवसायात उडी टाकण्याचं धाडस न करण्याच्या मानसिकतेत असताना दहावी उत्तीर्ण झालेल्या श्रद्धा धवननं दुधव्यवसाय सुरु केला आणि आता ती या व्यवसायातून तब्बल 1 कोटी रुपयांची कमाई करत आहे. स्टार्टअप सुरु करत दुधाच्या पदार्थांची ती विक्री करते. वडिलांना मदत म्हणून झाली सुरुवात अहमदनगर…
छत्रपतींचा पुतळा कोसळणे म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा अवमान भ्रष्टाचारी खोके सरकारचा जाहीर निषेध पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, – अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं होतं. अवघ्या ८ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने महायुतीचा भ्रष्टाचारी कोथळा बाहेर पडला आहे. 400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही. पण ८ महिन्यांपूर्वी बांधलेला पुतळा कोसळला. याचा अर्थ महायुतीचे हे सरकार 4 डिसेंबर २०२४पूर्वी सत्तेतून नक्कीच कोसळेल, त्याचेच हे संकेत आहेत. या भ्रष्टाचारी खोके सरकारचा जाहीर निषेध चंद्रपूरच्या…
छत्रपती शिवाजी पुतळा उभारणी आणि अनावरण आयोजनात घोटाळा; सरकारने उत्तर द्यावे : हरीश चव्हाण अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं होतं. अवघ्या ८ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने महायुतीचा भ्रष्टाचारी कोथळा बाहेर पडला आहे. 400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही. पण ८ महिन्यांपूर्वी बांधलेला पुतळा कोसळला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २.४० कोटींचा आणि पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी तात्पुरतं #हेलिपॅड उभारण्याचा खर्च आहे २.०२ कोटी… वारेSS व्वाSS सरकार! घरापेक्षा दरवाजे-खिडक्या महाग…
युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान पोलीस डायरी प्रतिनिधी, बुलडाणा, : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजेनेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजेनेत जिल्ह्यातील 18-35 वयोगटातील उमेदवारांची डाटा एन्ट्री ऑपरेटर, क्लर्क ट्रेनी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागात निवड करण्यात आली आहे. या निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नगर विकास विभागाचे जिल्हा सहआयुक्त गंगाधर पेंटे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग गोपाल चव्हाण उपस्थित होते.
कोरफड शेतीमधून तरुणाची ३.५ कोटीची वार्षिक उलाढाल…. पोलीस डायरी प्रतिनिधी, सातारा,: नोकरी सोडून पिकवली कोरफड, साताऱ्याच्या युवा शेतकऱ्याची वार्षिक उलाढाल तब्बल 3.5 कोटी! पारंपरिकतेचा मोह जुन्या शेतकऱ्यांना सुटणं तसं कठीण. पण साताऱ्याच्या या शेतकऱ्यानं कुतुहलानं कोरफड लावली आणि हा निर्णय त्याचं नशीब बदलणारा ठरला. आधुनिक शेतीची कास धरत आजकाल अनेक शेतकरी लाखोंची उलाढाल करताना दिसतात. शिक्षण झालं की नोकरीच्या मागे न लागता महाराष्ट्रात अनेकांनी शेती करणं पसंत केल्याची आता अनेक उदाहरणं आहेत. साताऱ्यात नोकरी सोडून एका युवा शेतकऱ्यानं त्याच्या शेतात कोरफड लावली. आता आंतराष्ट्रीय मागणीमुळे तसेच देशांतर्गत कोरफडीच्या अनेक पदार्थांची मागणी होत असताना त्याला मोठा फायदा झालाय. केवळ कोरफडीतून त्यानं…
बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाचे शेवटचे काँक्रीटीकरण पूर्ण, आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी बांधकामाला गती देण्याचे निर्देश पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, चंद्रपूर: आमदार किशोर जोरगेवार यांनी ५ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला गती मिळाली आहे. बुधवारी त्यांनी शेवटच्या काँक्रीटीकरणाची पाहणी करून कामाला गती देण्याचे निर्देश दिले. यावेळी मनपा आयुक्त विपिन पालीवाल, मनपा शहर अभियंता विजय बोरिकर, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, अतिरिक्त सहायक आयुक्त बोबाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता जावळे आदींची उपस्थिती होती. बाबुपेठकरांची अत्यंत महत्त्वाची समस्या असलेल्या बाबुपेठ उड्डाण पुलाचे काम लवकर पूर्णत्वास यावे, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सातत्याने…
३५० वर्षापूर्वी बांधलेला पूल अजूनही भक्कम पोलीस डायरी प्रतिनिधी, प्रतापगडाच्या पायथ्याशी “पार्वतीपुर” नावाचे एक गाव आहे. नंतर त्याचे “पार”असे नाव पडले. या पार गावाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक पुल बांधून घेतला होता. ८ मीटर रुंदीचा हा पुल बहुधा प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजे १६५६-१६५८ या दरम्यान बांधला गेला असावा. कोयना नदी ओलांडण्या साठी ५२ मीटर लांब आणि ८ मीटर रुंद असा हा भक्कम दगडी पुल आहे. पुलाला असणाऱ्या पाच अधारांवर पुलाच्या चार कमानी तयार झाल्या आहेत. त्याची उंची जास्तीत जास्त पंधरा मीटर भरते. पाण्याच्या उगमाकडून येणाऱ्या जोरदार प्रवाहाने पुलाच्या कमानींना धोका पोहचु नये म्हणून कमानी मधील खांबांना काटकोन तिरका आकार…