- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
- पश्चिम नागपूरमध्ये कंगना रनौत यांचा रोड शो उद्या
Author: Police Diary
हिवतापः नियंत्रण व उपाययोजना दि.२५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन आहे. त्यानिमित्त हिवताप या आजाराची शास्त्रीय माहिती व उपाययोजनांविषयी जाणून घेण्यासाठी विशेष लेख. जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक हिवताप दिनानिमित्त या वर्षाचे घोषवाक्य “ Accelerating the fight against malaria for a more equitable world” अर्थात “मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी, गतीमान करु या लढा मलेरियाला हरविण्यासाठी ” असे ठरविले आहे. हिवताप हा आजार ‘प्लासमोडीयम’ या परोपजीवी जंतूंपासुन होतो. हे जंतू ‘ॲनाफिलस’मादी डासाच्याद्वारे प्रसारित होतात. महाराष्ट्रामध्ये हिवतापाच्या जंतूंचे व्हायव्हॅक्स व फॅलसीफेरम हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळुन येतात. मलेरियाच्या जंतूंचा अधिशयन काळ :- १०ते १२ दिवसांचा आहे. हिवतापाची लक्षणे :- १. थंडी वाजुन ताप…
मतदान केल्यास रुग्णांना मिळणार 50 टक्के सवलत : इंडियन मेडिकल असोसिएशनचा उपक्रम पोलीस डायरी, वार्ताहर वाशिम,: जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदान करून आलेल्या मतदारांना इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे 26, 27 आणि 28 एप्रिल रोजी ओपीडी तपासणी मध्ये 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय असोसिएशनकडून घेण्यात आल्याचे आय एम ए चे अध्यक्ष डॉ. संतोष सारडा आणि सचिव डॉ. सोना नेनवानी यांनी कळविले आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, शेवटच्या मतदाराने देखील आपला हक्क बजावावा या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि अनेक संस्था वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. याचाच भाग म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन वाशिम…
१०९ औरंगाबाद (पूर्व)च्या महिला मतदारांचा निर्धार, ‘मतदान करणारच’ ब्रॅण्ड ॲम्बेसेडर आदिती निलंगेकरच्या उपस्थितीने महिला उत्साही पोलीस डायरी वार्ताहर,छत्रपती संभाजीनगर:- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आज १०९ औरंगाबाद (पूर्व) विधानसभा क्षेत्रातील महिला मतदारांसाठी मतदार जनजागृती अभियान ‘स्वीप’ च्या माध्यमातून राबविण्यात आले. आज या कार्यक्रमात महिला मतदारांनी ‘ आम्ही मतदान करणारच असा निर्धार व्यक्त केला’. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आदिती निलंगेकर हिच्या उपस्थितीमुळे महिलांमध्ये उत्साह संचारला होता. १०९ औरंगाबाद (पूर्व) विधानसभा क्षेत्रातील सेंट फ्रांन्सिस हायस्कुल येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.चेतन गिरासे, मतदार जनजागृतीच्या ब्रॅण्ड ॲम्बेसेडर आंतराष्ट्रीय जलतरणपटू तसेच मुख्य पोस्ट कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील असीस्टंट पोस्टल…
राज्य उत्पादन शुल्क तर्फे अवैध दारूविरूद्ध चार कारवाई पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, बुलडाणा, : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू वाहतूक विरूद्ध कारवाई सुरू केली आहे. यात आज दि. 23 एप्रिल रोजी चार कारवाया करण्यात आल्या. यात 1 लाख 90 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक मलकापूर यांनी दि. २३ एप्रिल रोजी बोदवड-मलकापूर रस्त्यावर बोदवड, जि. जळगाव येथील एका गुन्ह्यांमध्ये एक स्विप्ट चारचाकी वाहनामध्ये एकुण देशी २५.१२ लिटर आणि विदेशी १७.३२ लिटर असा २ लाख ३५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, मलकापूर श्री. शिंदे…
डाक विभागाकडून मतदार जागृती रॅली पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी,बुलडाणा,: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदानाचा टक्का वाढावा आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशातील निवडणुकांमध्ये कुणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये बुलडाणा डाक विभागाकडून मतदार जागृतीसाठी आज दि. 23 एप्रिल रोजी मतदाता जागृती रॅली काढण्यात आली होते. जिल्ह्यात निवडणूक आचार संहिता लागू असताना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून अतिशय शांत, शिस्तबद्ध पद्धतीने डाक विभागाचे डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक अधीक्षक सतीश निकम आणि पोस्टमास्टर रविंद्र झिने यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. यात डाक कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी सर्व मतदारांनी मतदानाचा…
आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर : शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई अतंर्गत 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत 16 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 मधील सुधारित अधिसूचना नुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई 25 टक्के प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविताना विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर अनुदानित…
District Collector & CEO started a mission to increase the voting percentage : Human chain and rally with enthusiasm Police Diary District Correspondant washim : The district administration started a mission to increase the percentage of voting. Today District Collector Bubaneshwari S. And under the guidance of Zilla Parishad CEO Vaibhav Waghmare today under sweep. 23 April 2024 at 8 am, Human chain and rally was organized for franchise awareness of all officers and employees from Babasaheb Ambedkar Chowk to Chhatrapati Shivaji Maharaj Chowk. In this rally, District Collector Bubaneshwari S, CEO Vaibhav Waghmare, Assistant District Collector Apurva Basur, Assistant…
कर्मचारी, नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे – स्वप्निल खटी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पोलीस डायरी, न्यूज रिपोर्टर, बुलडाणा,: लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी न्यायपालिकेंतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. तसेच आपले कुटुंबीय आणि आपल्या परिसरातील नागरिकांनाही मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांनी केले. भारतीय निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या ‘सुनियोजित मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग’ या प्रमुख कार्यक्रमांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकीय व निमशासकीय विभागांमधून मतदार जागरूकता मंचाची स्थापन करण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकामध्ये शासकीय आणि निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक साक्षरता आणि सहकार्यता निर्माण…
मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी संस्थांना प्रशासनाचे आवाहन पोलीस डायरी न्यूज रिपोर्टर, बुलडाणा, : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या मदतीसाठी व्होटर हेल्पलाईन ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मतदारांना निवडणुकीसंदर्भात सर्व माहिती आणि सेवा मिळणार आहे. ॲप सहजपणे डाऊनलोड करण्यासाठी क्यूआर कोडही देण्यात आला आहे. व्होटर हेल्पलाईन ॲपला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या या ॲपने मतदारांशी संबंधित सेवा देऊन क्रांती घडवून आणली आहे. या ॲपमध्ये नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांसाठी सेवा, ई-इपिक डाऊनलोड, निवडणूक विषयक माहिती, उमेदवारांची माहिती, निवडणूक निकाल, माहिती स्त्रोत, नवीन घडामोडी, तक्रारी आणि…
पाचव्या दिवशी जळगावसाठी 07 उमेदवारांनी 10 अर्ज तर रावेरसाठी 09 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले जळगांवसाठी 2 उमेदवारांनी 3 अर्ज तर रावेरसाठी 04 उमेदवारांनी दाखल केले 06 अर्ज पोलीस डायरी जिल्हा प्रतिनिधी, जळगांव: लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर पाचव्या दिवशी दि.23 एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 07 उमेदवारांनी 10 अर्ज घेतले. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 09 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले. तर पाचव्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी ललित गौरीशंकर शर्मा या अपक्ष उमेदवाराने 02 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांनी 01 उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रावेर लोकसभा…