Author: Police Diary

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कृषी विभागास सूचना पो.डा. वार्ताहर, वाशिम : जिल्हयात खरीप हंगामात विवि‍ध पिकांचे उत्पादन शेतकरी घेतात. शेतकऱ्यांना या खरीप हंगामात बियाणे, रासायनिक खते योग्यवेळी उपलब्ध करुन देवून त्यांची खरीप हंगामात गैरसोय होणार नाही यादृष्टीने कृषी विभागाने दक्षताघ्यावी.असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी दिले. खरीप हंगाम २०२४ पुर्वतयारी आढावा बैठक २९ एप्रिल रोजी वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. सभेकरीता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर यांच्यासह जिल्हयातील सर्व विभागाचे विभागप्रमुख व कृषि विद्यापिठाचे शास्त्रज्ञांची उपस्थिती होती. सभेमध्ये माहितीचे सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, नागपूर : नागपूर शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासोबतच सिग्नल व्यवस्था एकाचवेळी कार्यान्वीत होण्यासाठी (सिंक्रोनाईस) १९७ कोटी ६३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून येत्या जून अखेरपर्यंत वाहतूक सुरळीत करण्याची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर शहर व सभोवतालच्या परिसरातील वाहतूक व्यवस्था तसेच पार्कीगचा प्रश्न सोडविण्यासाठी श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी सूचना केल्या. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिणा, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, महसूल उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशीकांत सातव, नगररचना…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर  : जून महिन्यात इयत्ता 10 वी व 12 वीच्या निकालानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेकरीता विद्यार्थी व पालकांची विविध दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी होते. त्यामुळे ब-याच विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे शैक्षणिक कारणासाठी लागणारे विविध दाखले त्वरीत काढून घेण्याचे आवाहन चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार यांनी केले आहे. तसेच ठराविक दरापेक्षा अतिरिक्त दर आकारल्यास लेखी तक्रार करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे. निकालापुर्वीच मे महिन्यात पुढील प्रवेशाकरीता गरजेचे शैक्षणिक दाखले मिळण्यासाठी जवळच्या सेतु केंद्रात, आपले सरकार केंद्र किंवा ग्रामपंचायतीच्या महासंग्राम सेवा केंद्रात अर्ज करावे. महसूल प्रशासनामार्फत शैक्षणिक प्रवेशाकरीता प्रामुख्याने खालील प्रमाणे विविध दाखले निर्गमीत करण्यात येतात. आवश्यक दस्ताऐवज व…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी करीता शेतकऱ्यांकडील राखीव साठ्यामधील बियाण्याची किमान तीन वेळा घरगुती पद्धतीने चाचणी घेणे आवश्यक आहे. (बियाणे साठवणूक करतेवेळी, मार्च/एप्रिल व पेरणीपूर्व) त्यामुळे मार्च/एप्रिल मध्ये राखीव साठ्याची घरगुती पद्धतीने बियाण्याची उगवण चाचणी करण्यात यावी. उगवणक्षमता घरच्या घरी तपासण्याची पध्दत : 1.शेतक-यांनी स्वत:कडे असलेल्या बियाण्याची चाळणी करून त्यामधील काडीकचरा, खडे, लहान/फुटलेले बियाणे वेगळे करावे. चाळणीनंतर स्वच्छ झालेले एका आकाराचे बियाणे चाचणीसाठी निवडावे. वर्तमानपत्राचा एक कागद घेऊन त्याला चार घड्या पाडाव्यात यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो पूर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येकी 10 बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , नागपूर : हज यात्रेसाठी नागपूर येथून प्रस्थान करणाऱ्या यात्रेकरुंना प्राधान्याने आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध विभाग प्रमुखांना सोपविलेली जबाबदारी वेळेत व चोखपणे पूर्ण करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली‘हज यात्रा २०२४’ सुविधा संबंधी आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी,महाराष्ट्र राज्य हज समितीचे कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी, पोलीस प्रशासन, महानगरपालिका, विमानतळ प्रशासन, वाहतूक शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, एअर इंडिया आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर…

Loading

Read More

सी. पी. नाशिक यांचे विशेष कार्य : महिला सुरक्षेत वाढीसाठी दामिनी पथकात ३८ तत्पर महिला पोलिस Police Diary Reporter , Nashik, :MEET OUR 38 DAMINIs from the all-woman #DaminiSquad, flagged off by CP Nashik City with a revamped structure to help #Nashik women build a connect with them.. SAVE the Police Station-wise numbers given below IN YOUR MOBILES : 📲Upnagar | Nashik Road | Deolali Camp 9403165193 📲Ambad | Satpur | Indiranagar 9404842206 📲Sarkarwada | Bhadrakali | Mumbai Naka | Gangapur 9403165674 📲Panchvati | Adgaon | Mhasrul 9403165830 Damini Squad will be led from the front by DCP Zone 2…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, छत्रपती संभाजीनगर : सूक्ष्म निरीक्षकांनी टपाली मतदान प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या दिलेल्या निर्देशाप्रमाणे पूर्ण करून अहवाल सादर करावे, त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकाने आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान प्रक्रिया आवाहन आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सूक्ष्म निरीक्षक यांचे प्रशिक्षण कार्यक्रमात दिले. जिल्हा नियोजन समिती सभागृहांमध्ये सूक्ष्मनिरीक्षक व टपाली मतदानातील सूक्ष्म निरीक्षक यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास निवडणूक निरीक्षक (सामान्य) कांतीलाल दांडे, निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजशेखर एन., उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, टपाली मतदान नोडल अधिकारी प्रभोदय मुळे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी चंद्रकांत पाटील, जिल्ह्यातील सर्व सुक्ष्म निरीक्षक, मतदान केंद्र अधिकारी,या प्रशिक्षणास उपस्थित…

Loading

Read More

राष्ट्रीय बीज महोत्सवा’ला थाटात सुरुवात पो.डा. वार्ताहर, नागपूर : मानवी जगण्याचा आधार असणारे पाणी, हवा आणि माती हे घटक शुद्ध व शाश्वत ठेवण्यासाठी समाज आणि कृषीक्षेत्राच्या परस्पर समन्वयातून महाबिजोत्सव व्हावा, अशा भावना प्रगतीशिल शेतकरी सुभाष शर्मा यांनी आज येथे व्यक्त केल्या. येथील वसंतराव नाईक कृषी विस्तार व्यवस्थापन शिक्षण संस्थेच्या (वनामती) स्व.वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित राष्ट्रीय बिजोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात श्री. शर्मा यांनी हे विचार मांडले. वनामतीच्या संचालक मित्ताली सेठी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, बिजोत्सव संकल्पनेचे जनक प्रगतिशील शेतकरी वसंत फुटाणे यावेळी मंचावर उपस्थित होते. वनामती, आत्मा…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालकमालक संघनेची महत्‍वपूर्ण बैठक दि. २५ एप्रिल २०२४ रोजी स्‍थळ – हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर येथे सायंकाळी ०६ .०० वा. संपन्‍न झाली. या बैठकीला संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष राजेंद्र खांडेकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्‍यात आली. बैठकीला चंद्रपूर जिल्‍हयातील सर्व ऑटोरिक्षा पदाधिकारी व ऑटो चालकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. ऑटो चालकांच्‍या प्रमुख उपस्थितीत सर्वांनुमते जिल्‍हाध्‍यक्ष पदी मधुकर राऊत यांची निवड करण्‍यात आली. यांच्‍या निवडीचे स्‍वागत महाराष्‍ट्र राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री मा.श्री. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्‍य मंत्री हंसराज अहीर, जिल्‍हाध्‍यक्ष हरिश शर्मा, देवराव भोंगळे, भाजपा महानगराचे जिल्‍हाध्‍यक्ष राहूल पावडे, महामंत्री रामपाल सिंग, मंगेश गुलवाडे, राजेंद्र गांधी, ब्रिजभुषण पाझारे, सुनिल धंदरे, विनोद चन्‍ने, जहीर शेख, जाकीर…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, नागपूर :  देशातील अनेक ऐतिहासिक खटले आणि त्यातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक पथदर्शी निकालामुळे भारतीय संविधान बदलता येणे कुणालाही शक्य नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे. काँग्रेसने खुद्द ८० वेळा संविधानात दुरूस्त्या करून घटनेच्या बेसिक स्ट्रक्चर अर्थात मुळ गाभ्यातही बदल करण्याचा घाट घातला होता. मात्र असे असतानाही भाजपला संविधान बदलण्यासाठी ४०० जागा हव्यात, असा संभ्रम पसरविला जातो आहे आणि या प्रतापात वृत्तपत्र देखील सहभागी होत आहेत, या कृत्याचा निषेध नोंदवित भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी जनतेला भ्रमीत करणा-या काँग्रेसच्या डावात सहभागी ‘लोकसत्ता’ दैनिकावर कारवाई करू, असा इशारा पत्रकार परिषदेतून दिला. दैनिक लोकसत्ताने २४ एप्रिल रोजी ‘भाजपच्या…

Loading

Read More