- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
- पश्चिम नागपूरमध्ये कंगना रनौत यांचा रोड शो उद्या
Author: Police Diary
आमच्या नाशिक शहर पोलीस परिवाराकडून सर्व नाशिककरांना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा: सी पी संदीप कर्णिक CP Nashik City Sandeep Karnik IPS led the #महाराष्ट्र_दिन celebrations today, that included : Flag Hoisting Ceremony at the Commissionerate Building Felicitation Program of Nashik City Police’s 21 Officers & Amaldars who have been awarded the DG Insignia for exemplary service Our following team members were felicitated in the presence of their families, with senior officers in attendance : सन्मानित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी १. पोनि प्रकाश वसंतराव पवार (नियंत्रण कक्ष) २. सपोउपनि विजय संतू लभडे (विशेष शाखा) ३. सपोउपनि विजय यशवंत कडाळे (पोलीस मुख्यालय)…
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले ध्वजारोहण :उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, बुलडाणा,: महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा येथील पोलिस कवायत मैदानावर पार पडला. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी परेडची पाहणी केली. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र दिनाच्या 64वा वर्धापन दिनानिमित्त सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलिस दल आणि होमगार्डने मानवंदना दिली. परेड निरीक्षण केल्यानंतर परेड संचलन करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक…
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, नागपूर, :- महाराष्ट्र दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तुषार सोमलवार यांना आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांच्या हस्ते ध्वजारोहण पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, वाशिम,: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त आज १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत झाले. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी मोहन व्यवहारे, तहसिलदार निलेश पळसकर,जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, विधी अधिकारी महेश महामुने, सहाय्यक अधीक्षक सुनील घोडे, अनिल घोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहीद जवानांच्या विरपत्नी व माता-पिता , स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक, विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुख व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते महाराष्ट्रदिनाचे ध्वजारोहण पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, नागपूर : उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते आज कस्तुरचंद पार्क येथे महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण झाले. या वेळी शासकीय समारंभात प्रामुख्याने विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल, विशेष पोलीस आयुक्त छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पोलीस कवायत मैदान येथे महाराष्ट्र दिनाचा ६४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा वाशीमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, वाशिम,: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे उत्साहात संपन्न झाला. जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पुजारी, तहसीलदार निलेश पळसकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व…
लोकशाही समृद्ध करण्याचा संकल्प करु या- विभागीय आयुक्त मधुकर अर्दड महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर,:- मतदान करणे हा आपला हक्क असून मतदान करुन आपण आपली लोकशाही अधिक समृद्ध करण्याचा संकल्प करु या,असे आवाहन विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांनी आज मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज देवगिरी पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया,अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हा…
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवू या -पालकमंत्री उदय सामंत पोलीस डायरी प्रतिनिधी, रत्नागिरी, : आपल्याकडे जाती, धर्म, सण, उत्सव, संस्कृती, परंपरा यांच्यात वैविध्य असले, तरी त्यात सुंदर असे एकात्मतेचे सूत्र नेहमीच ठळकपणे अधोरेखित झाले आहे. आपल्यातील हाच गोडवा, प्रेम, आपुलकी, स्नेह पुढील काळातही जपू या. महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवू या, अशा शब्दांत पालकमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या. येथील पोलीस परेड ग्राऊंडवर ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य…
पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या दारिद्र रेषेखालील भुमिहीन कुटुंबाना कायमचे उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे, तसेच त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा म्हणून त्यांना कसण्याकरिता चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायती जमीन खरेदी करून उपलब्ध करून द्यावयाची आहे. तरी जिल्ह्यातील गैर आदिवासी कुटुंबाकडून शेतजमीन खरेदी करावयाची असल्याने विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांकडून सन 2024-25 करिता अर्ज मागविण्यात येत आहे. जिरायत जमीन चार एकर व बगायती जमीन दोन एकर विक्री करण्यास तयार असल्यास संमती पत्रासह पटवारी साझानिहाय अर्ज जमिनीचे दर हे प्रचलित शासकीय दरानुसार निश्चित करण्यात येतील किंवा वाटाघाटी करून जिल्हास्तरीय समितीद्वारे मुल्य निश्चित करण्यात येईल. अर्जासोबत जमिनीचा सातबारा, गाव नमुना…
पो.डा. वार्ताहर , छत्रपती संभाजीनगर : परिपूर्ण लोकशाहीसाठी त्यात महिलांचा सहभाग आवश्य आहे. महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावतांना आपल्या कुटूंबातील आपल्या परिसरातील लोकांनाही मतदान करण्यास प्रेरित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले. १०८ औरंगाबाद (पश्चिम) विधानसभा क्षेत्रातील महिला मतदारांचा मेळावा आज सेंट फ्रान्सिस हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला होता. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना खेतमाळीस, स्वीप नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, तहसिलदार रमेश मुनलोड, माविम प्रकल्प संचालक चंदनसिंग राठोड, गटशिक्षणाधिकारी दीपाली थावरे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की, राष्ट्राची प्रगती ही त्या राष्ट्राच्या विकासात…