Author: Police Diary

बालविवाह होत असल्यास त्वरीत संपर्क करण्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे आवाहन पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर, : बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला असून त्याबाबतचे नियम महाराष्ट्र बाल विवाह प्रतिबंधक नियम 2022 देखील लागू करण्यात आला आहे. त्यानसार बाल विवाह आयोजित करणे हा अजामीन पात्र गुन्हा आहे. या अनुषगांने 10 मे 2024 रोजी अक्षय तृतीया या दिवशी संभावित बाल विवाहाच्या घटना थांबवण्यासाठी सर्व यंत्रणानी बालविवाह प्रतिबंधक अधिनियमतील तरतुदीनुसार बालविवाह रोखण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. ग्रामीण भागात ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी व अंगणवाड़ी सेविका यांना सहाय्यक अधिकारी म्हणून तसेच शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)…

Loading

Read More

इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे काम प्रशंसनीय – जिल्हाधिकारी विनय गौडा पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर,: इंडियन रेड क्रॉस सोसायटी, इंडियन मेडिकल असोसिएशन व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक रेड क्रॉस दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. तर प्रमुख अतिथी म्हणून शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे, आयएमए चे अध्यक्ष डॉ. संजय घाटे, सचिव डॉ. प्रवीण पंत, डॉ. बी. एच. दाभेरे, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. राजीव देवईकर, डॉ. दुधीवार, प्राचार्य पुष्पा पोळे, अश्विनी खोब्रागडे, अँड प्रिती शहा उपस्थित होते.…

Loading

Read More

पशुपालकांनो, उष्णतेपासून करा पशुधनाचा बचाव पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी,परभणी,: जिल्ह्यात सध्या तापमानात कमालीची वाढ होत असून, पशुपालकांनी आपल्या पशुधनाची उष्णतेपासून योग्य निगा राखत बचाव करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. उष्ण लहरी व उष्माघाताच्या विरीत परिणामांपासून बचावासाठी पशुधन व्यवस्थापनात स्थानिक हवामानाच्या अंदाजावर व दैनिक तापमानावर लक्ष ठेवावे. चारा व वैरण यांचा पुरेसा साठा ठेवावा. पशुखाद्य देताना पुरेसे क्षार व जीवनसत्व मिश्रणे द्यावीत. उत्पादक, दुभत्या पशुधनास संतुलित आहार द्यावा. त्यांच्या सायंकाळच्या दोहनाच्या वेळा टप्प्या टप्प्यात किमान एक तास उशीराने ठेवाव्यात. जेणे करून पशुधनापासून योग्य उत्पादन मिळेल. पशुधनासाठी आधुनिक गोठे असलेल्या पशुपालकांनी स्प्रिंकलरची सोय करावी. इतर पशुपालकांनी पशुधनावर पाणी मारणे, फवारणे…

Loading

Read More

भुकंपामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आवाहन पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, जिल्हा प्रतिनिधी,नागपूर, – जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कमी तीव्रतेच्या भुकंपाची नोंद होत आहे. भारतीय भुवैज्ञानिक सर्वेक्षण (Geological Survey of India) विभागानुसार नागपूर जिल्ह्यातील भुकंप हे अतिशय सौम्य प्रकारचे भुकंप आहेत. यातून कोणतीही हानी होणार नाही व नागरीकांनी घाबरण्याची गरज नाही असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. मार्च व मे महिन्यात सौम्य भुकंपाच्या थोड्या फरकाने होणाऱ्या नोंदीमुळे संपुर्ण नागपूर जिल्ह्याची सुक्ष्म भुकंप तपासणी व अभ्यास (Micro Earthquake Investigation & Study) करण्यासाठी भारतीय भुवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला विनंती करण्यात आली असल्याचे डॉ. इटनकर यांनी स्पष्ट…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वितरण सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय आसवले यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव बुद्रुक येथील स्प्रिंग डेल स्कूलच्या मैदानात करण्यात आले. बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान ७ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. निवडणूक साहित्याचे वाटप करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार असून स्वीकृतीचे कामही वडगाव बुद्रुक येथील स्प्रिंग डेल स्कूलच्या मैदानात होणार आहे. साहित्य वाटप करण्याकरीता व स्वीकृतीसाठी १०० कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त करण्यात आले आहे. साहित्य वाटपासाठी नेमणूक करण्यात…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, पुणे : लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदार महत्वाचा असल्याने भोर विधानसभा मतदारसंघातील रायरेश्वर मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लोखंडी शिडीचा वापर करून मतदान पथकाने एक तास पायी प्रवास केला. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भोर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर येथील मतदान साहित्य वाटप केंद्रावरून आज मतदान पथके मतदान केंद्राकडे रवाना झाली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ७ वाजता मतदान साहित्य वाटपास सुरूवात झाली. यावेळी कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. भोर येथे सर्वप्रथम रायरेश्वर पठारावर असलेल्या मतदान केंद्रासाठी साहित्य वाटप करण्यात आले. या मतदान केंद्रावर लोखंडी शिडीच्या सहाय्याने पोहोचावे लागत असल्याने भारत निवडणूक आयोगाने कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, अमरावती : अमरावती येथून विमानसेवा सुरु होण्याच्या दृष्टीने विमानतळाची प्रलंबित कामे कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेने समन्वयाने काम करावे. अमरावतीमध्ये अत्याधुनिक विमानतळ निर्माण होण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी मिशनमोडवर कामे पूर्ण करुन प्रकल्प पूर्णत्वास न्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे बेलोरा विमानतळ संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीमती स्वाती पांडेय, पोलीस अधिक्षक विशाल आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, अग्निशमन अधिकारी कुलदीप काळे, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता डी.आर. देशमुख, मयुर जिरापूरे, आदी यावेळी…

Loading

Read More

मतदानासाठी 3 हजार 986 मतदान केंद्र होणार सज्ज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची गडहिंग्लज येथील ईव्हीएम मशीन व साधनसामग्रीं वितरण केंद्राला भेट पो.डा. वार्ताहर,कोल्हापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 47 कोल्हापूर व 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. कोल्हापूर मतदारसंघात एकूण 19 लाख 36 हजार 403 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 2 हजार 156 मतदान केंद्र असणार आहेत. हातकणंगले मतदारसंघात एकूण 18 लाख 14 हजार 277 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 1 हजार 830 मतदान केंद्र असणार आहेत.…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, पालघर : लोकसभा मतदार संघातील लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके, निवडणूक निरीक्षक (सामान्य) अजय सिंग तोमर, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) संजिव जाधवर, तहसिलदार सचिन भालेराव यांच्या उपस्थितित चिन्हाचे वाटप करण्यात आले. निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार, त्यांचा पक्ष आणि चिन्ह पुढीलप्रमाणे : भरत सामजी वनगा, बहुजन समाज पार्टी, चिन्ह (हत्ती), भारती भरत कामडी, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), चिन्ह (मशाल), डॉ. हेमंत विष्णू सवरा, भारतीय जनता पार्टी, चिन्ह (कमळ), राजेश रघुनाथ पाटील, बहुजन विकास आघाडी, चिन्ह (शिट्टी), मोहन बारकू गुहे, भारत आदिवासी पार्टी, चिन्ह (हॉकी आणि बॉल), कॉम्रेड राहुल मेढा,…

Loading

Read More

• अभिनव मतदान केंद्रांची संकल्पना ठरली लक्षवेधी • मतदान केंद्रावर सावली, पिण्याच्या पाण्याच्या सुविधेबद्दल समाधान • लातूर शहर, ग्रामीण मतदारसंघातील मतदान केंद्रांवर वृक्ष बिया वाटप पो.डा. वार्ताहर , लातूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया अतिशय शांततामय आणि उत्साही वातावरणात पार पडली. मतदारांनी सकाळी 7 पासूनच मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने हजेरी लावून मतदानाचा हक्क बजाविला. लातूर मतदारसंघात एकूण सुमारे 61.41 टक्के मतदान झाले. लातूर लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेने जय्यत तयारी केली होती. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अभिनव मतदान केंद्रांचा उपक्रम लक्षवेधी ठरला. तसेच उष्णतेच्या लाटेची शक्यता…

Loading

Read More