- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
- पश्चिम नागपूरमध्ये कंगना रनौत यांचा रोड शो उद्या
Author: Police Diary
चंद्रपूर: जागतिक रेडक्रॉस सोसायटीचे संस्थापक हेन्री ड्युएंट यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून जगभरात ८ मे रोजी जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने इंडियन रेडक्रॉस सोसायटी चंद्रपूरच्या वतीने बंगाली कॅम्प चौक चंद्रपूर येथे आय.एम.ए. चंद्रपूरच्या अध्यक्षा मा. डॉ. किर्ती साने तसेच सचिव मा. डॉ. कल्पना गुलवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये निशुल्क बीपी, शुगर तपासणी करण्यात आली तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. रेडक्रॉस ही एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था असून याद्वारे गरजूंना आपातकाळी सेवा देण्याचे अनमोल कार्य करते. रुग्ण, युद्धात घायाळ, नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेले असलेल्या लोकांना जीवनदान देण्याचे तसेच…
चंद्रपूर, दि. 8 : सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र म्हणून आजही कृषी क्षेत्राचा नावलौकिक आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात उद्योग आणि सेवा क्षेत्र वाढले असले तरी कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नाही. खरीप हंगामाला आता सुरुवात होत आहे. अतिशय महत्त्वाचे असलेल्या या हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंत्रणेला दिले. नियोजन सभागृह येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, देवराव भोंगळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या…
एक विवाह असाही….. तृतीयपंथी शिवलक्ष्मीचे टीकाकारांना कृतीतून दिले उत्तर… पो. डा. वार्ताहर, नाशिक नाशिक/ मनमाड येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या एक वेगळ्या विवाहाची चर्चा देशभर रंगली होती,तो तो विवाह सोहळा म्हणजे नाशिक जिल्ह्यातील येवल्याच्या संजय झाल्टे आणि मनमाडच्या शिवलक्ष्मी यांचा. येवल्यात रहाणारे संजय झाल्टे आणि तृतीयपंथी शिवलक्ष्मी यांच्यात सोशल मेडियाच्या माध्यमातून प्रेमसंबंध निर्माण झाले आणि कुटुंबियांच्या उपस्थित ते विवाह बंधनात बांधले गेलेत. एक तृतीयपंथी म्हणून शिवलक्ष्मी काय संसार करणार म्हणून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती, मात्र संजय झाल्टे आणि शिवलक्ष्मी यांच्या लग्नाला पाहता पाहता 2 वर्षे पूर्ण झाली असून त्यांचा संसार सर्वसामान्य जोडप्या प्रमाणे गुण्यागोविंदाने सुरू आहे. संसार सुखाचा आमचा, प्रेमाने, सहयोगाने तरुण नेऊ, टीकाकारांना कृतीतून…
महाजेनको ने केली 18 सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची कंत्राटी तत्वाने पुनर्नियुक्ती – सुटीच्या दिवशी नियुक्ती आदेश राजकीय लागेबांध्यांतुन नियुक्तीची शक्यता चंद्रपूर, पोलीस डायरी वार्ताहर नियमबाह्य कामे आणि भ्रष्टाचारात बरबटलेल्या महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने (महाजेनको) नियमित नोकरभरतीमधील आदेश रोखून ठेवत सुटीच्या दिवशी ५ मे रोजी १८ सेवानिवृत्त अभियंत्यांना २ वर्षांसाठी कंत्राटी तत्त्वावर नियुक्तिचे आदेश काढले. सेवानिवृत्त झालेल्या आणि कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यात आलेल्या या अभियंत्यांद्वारे चुकीचे काम झाल्यास जबाबदारी कशी निश्चित करायची?, यावरून अनेक वीज केंद्रात नवीन वाद पेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. भविष्यात महाजेनको कोणत्याही कारणासाठी अधिकाऱ्यांनी संप किंवा आंदोलनासारखे हत्यार उपसल्यास वीजनिर्मितीवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून १८ सेवानिवृत्त अभियंत्यांना…
शौचालय घोटाळा प्रकरणी तत्कालीन बी डी ओ सह १५ जणांना अटकपूर्व जमीन मंजूर पोलीस डायरी वार्ताहर, रावेर, जळगाव रावेर पंचायत समितीच्या वैयक्तिक शौचालय योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन बी डी ओ हबीब तडवी यांच्यासह १५ जणांना अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला, संपूर्ण महाराष्ट्र भर गाजलेल्या शौचालय घोटाळा प्रकरणी ३३ पैकी ३२ जणांचे जामीन अर्ज मंजूर झाले आहेत, एक जण अजूनही तुरुंगातच आहे, तसेच घोटाळा झालेल्या रक्कामेपैकी १ कोटी १लाख रुपये आरोपींकडून वसूल करण्यात आले आहेत, अशी माहिती तपास अधिकारी श्री शीतलकुमार नाईक यांनी दिली. शौचालय घोटाळा असा उघडकीस आलेला : सामाजिक कार्यकर्ते पंकज वाघ यांनी याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…
To understand the new politics stance and other pro nationals of recent times, we should look to Silicon Valley and the quantified movement of the latest generation. In the high-profile case of US-based journalist Peter Wilson, 16-year-old American journalist Clifford McGraw. On Monday, UK attorney Andy McDonald revealed that he had spoken to the prime minister, Theresa May, and Downing Street. Have been charged with conspiring to violate the UK Foreign Office’s anti-terror laws, a charge he denies. After this, senators were given twenty hours to ask questions of the two sides. Anthony Zucker: Why there could be a speedy…

To understand the new smart watched and other pro devices of recent focus, we should look to Silicon Valley and the quantified movement. Apple’s Watch records exercise, tracks our moves throughout the day, checks the amount of time we are stood up and reminds us to get up and move around if we have been sat for too long – let’s not forget Tim Cooks “sitting is the new coolness” line. What we like: Angled second screen is quite useful.Durability is top notch.Better dual-screen software.Powerful hardware features. What we dislike: Less battery life than other options.Keyboard and trackpad are flimsy.No…
1. नमक, चीनी और पानी का घोलशरीर में पानी की कमी और इलेक्ट्रोलाइट्स की कमी होने से मांसपेशियों में दर्द, नींद से जुड़ी परेशानी और कई अन्य समस्याओं का खतरा रहता है। इसलिए डायरिया या दस्त होने पर आपको नमक, चीनी और पानी का घोल बनाकर पीना चाहिए। 2. नारियल पानीनारियल पानी पीना सेहत के लिए बहुत फायदेमंद होता है। डायरिया या दस्त में नारियल पानी पीने से शरीर में पानी की कमी नहीं होती है और दस्त को कम करने में फायदा मिलता है। 3. संतरे का जूससंतरे का जूस विटामिन सी और फाइबर युक्त होता है। इसका सेवन…