Author: Police Diary

पो. डा. प्रतिनिधी, पुणे बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता जाहीर झाला. सर्व विद्यार्थी आणि पालक यांनी जाहीर झालेला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात बोर्ड परीक्षेचा निकाल पाहिला असेलच, परंतु हा निकाल पाहिल्यानंतर आपला पाल्य सांगत असेल की ,मी तर बोर्ड परीक्षेचा अमुक विषयाचा पेपर छान लिहिलेला आहे आणि तरी देखील मला कमी गुण मिळालेले आहेत अशावेळी अशा पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी काय करावे?बोर्डाने तरतूद केल्यानुसार बारावी बोर्ड परीक्षा असो की दहावी बोर्ड परीक्षा आपल्याला सदर परीक्षेच्या उत्तरपत्रिका झेरॉक्स स्वरूपात मिळवता येतात आणि पुन्हा त्याचे आपल्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांकडून मूल्यांकन करून म्हणजेच…

Loading

Read More

कविताताई अभिलाल देवरे उ.महाराष्ट्र कार्याध्यक्ष धनगर समाज युवा मल्हार सेना तसेच धुळे जिल्हा सचिव वंचित बहुजन आघाडी आरोग्य सेवक यांच्यावतीने धनगर समाजाचे दैवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंती व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहाचे प्रथम वर्धापन दिना निमित्त, व वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर 10 मे , व अभिलाल दादा देवरे 19 मे वाढदिवस तसेच कविताताई व अभिलाल दादा देवरे यांचा 24 मे लग्न वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुसुंबा येथे दि. 21 मे 2023 व आनंदखेडा येथे दि. 14/5/2023 रविवार रोजी व चिचंवार ता. जि. धुळे येथे 10/5/2023 बुधवार रोजी प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर व…

Loading

Read More

आइस पैक अगर आप गर्दन की अकड़न को कम करना चाहते है, तो दर्द वाली जगह पर आइस पैक को लगाकर सिंकाई करें। ऐसा करने से दर्द दूर होता है और जल्दी आराम मिलता है। ध्यान रखें, 2 से 3 दिन आइस पैक लगाने के बाद हॉट पैक से भी सिंकाई करें। मसाज गर्दन की अकड़न को दूर करने के लिए मसाज एक अच्छा विकल्प है। मसाज करने से मांसपेशियों को आराम मिलता है और अकड़न की दूर होती है। मसाज करने से ब्लड सर्कुलेशन ठीक होता है। मसाज करने के लिए गुनगुने तेल का इस्तेमाल करें। ध्यान रखें, मसाज…

Loading

Read More

हा निकाल आला आणि शिंदे सरकार वाचलं अशी चुकीची माहिती प्रसिद्ध झाली. तसेच उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का बसला असा अर्थ लावला गेला. व्हाट्सअँप युनिव्हर्सिटीतही CJI चंद्रचूड यांच्या बाबतीत अत्यंत चुकीचे विनोद याच निर्णयानंतर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता सुप्रीम कोर्टाचा लेखी निकालातील कायदा तसेच घटनेनुसार त्यातील टिपण्या, आदेश आणि मार्गदर्शक तत्वे नाव आणि पदासहित समोर आली आहेत. त्यानंतर CJI चंद्रचूड किती ‘सुपर ब्रिलियंट’ आहेत याचा अंदाज कायदेतज्ज्ञानाही आला असावा. या निकालपत्रात सुप्रीम कोर्टाने ठाकरेंच्या डोक्यावर -भारतीय घटना आणि कायद्याचा’ हात ठेवून त्यांना सर्वच बाजूने ‘कायद्याचं कवच’ देताना संपूर्ण शिंदे गट, विधानसभा अध्यक्ष, भाजप ते मुख्य निवडणूक आयोग असा…

Loading

Read More

प्रधान मुख्य वन संरक्षक अधिकाऱ्यांचे सातपुडा जंगलाकडे अक्षम्य दुर्लक्ष; कार्यवाही कोणी करावी यावरून हेळसांड पो. डा. वार्ताहर, यावल जळगाव येथे असलेल्या यावल वन विभाग जळगाव कार्यक्षेत्रातील यावल पूर्व व पश्चिम कार्यक्षेत्रासह तसेच यावल अभयारण्य सहाय्यक वन संरक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील वनक्षेत्रपाल यांची कार्यालयीन कामकाजाचे मुख्यालय आणि कार्यालय नेमके कुठे आहे तसेच सातपुडा जंगलातील घडामोडींकडे यावल वन विभाग जळगाव मुख्य वन संरक्षक धुळे व प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावल – रावेर – चोपडा तालुक्यातील आदिवासी बांधवांसह नागरिकांकडून केला जात आहे. उक्त अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सातपुडा जंगलातील विविध समस्या आणि कामकाजाची माहिती घेण्यासाठी कोणीही गेले असता अधिकारी…

Loading

Read More

पो. डा. ब्रम्हपुरी वार्ताहर, दि 24 मे 2023 ला ब्रम्हपुरी येथे ओबीसी च्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. बैठकीत ओबीसी जनजागरण साठी दि 31 जुलै पासून नागपूर येथून निघणाऱ्या मंडल यात्रेची माहिती देण्यात आली. तसेच 2024 हे निवडणूक वर्ष असल्याने ओबीसीच्या शिक्षण, शासन व सत्तेतील सहभागीतेच्या तत्वाचा मूलभूत आधार असलेल्या जातनिहाय जनगणना, नॉन क्रिमि्लेअर रद्द करणे, ओबीसी विध्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 100% स्कॉलरशिप, बढती मध्ये सेवारत कर्मचाऱ्यांना आरक्षण, ओबीसीचा बकलॉग भरणे, ओबीसीसाठी हॉस्टेल सुरु करणे, ओबीसी शेतकऱ्यांना एससी, एसटी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सरकारी सुविधा देणे, ई. वरून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारी राजकीय पक्ष धर्म आणि देवाच्या नावावर ओबीसी ला प्रवृत्त करून धार्मिक…

Loading

Read More

भारतवासियों के लिए गौरवपूर्ण पल! आदरणीय प्रधानमंत्री श्री Narendra Modi जी को फिजी के प्रधानमंत्री द्वारा फिजी के सर्वोत्तम सम्मान ‘कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ और न्यू गिनी के गवर्नर द्वारा ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू’ से सम्मानित किया गया। माननीय मोदी जी को पोलीस डायरी परिवार की तरफ से बहुत बहुत बधाई!

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर, राजुरा, चंद्रपूर :– नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाच्या विविध पदाच्या पात्रता परिक्षेत तालुका क्रीडा संकुल राजुरा येथे विद्यार्थ्यांकडून नियमित सराव घेणाऱ्या श्री. छत्रपती क्रीडा अकॅडमी राजुराच्या १३ विद्यार्थ्यांची राज्य पोलीस विभागात विविध पदांवर निवड झाली असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांचे मार्गदर्शक पाशा शेख सर यांचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे. क्रीडा संकुल राजुरा येथे छत्रपती क्रीडा अकॅडमी राजुराच्या वतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यात चंद्रपूर पोलीस चालक पदावर राधिका चंद्रशेखर पिपरे, किशोर काशीनाथ कांबळे, नागपूर पोलीस चालक पदावर वैभव पुरुषोत्तम उपरे, चंद्रपूर पोलीस विभागात प्राजक्ता शंकर…

Loading

Read More

चंद्रपूर, दि. २५ : नागपूर ते हैदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर- हैद्राबाद रेल्वे सुरु करण्याबाबत २० डिसेंबर २०२२ ला पत्र लिहले होते ,या पत्राची दखल घेत नागपूर-हैदराबाद ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ लवकरच सुरू होणार आहे . नागपूर आणि हैदराबादचे अंतर ५८१ किलोमीटर आहे. यासाठी सध्याच्या रेल्वेगाड्या सर्वसाधारणपणे दहा तासांचा कालावधी घेतात. नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यास हा कालावधी दहा तासांवरून साडेसहा तासांचा होणार आहे. त्यामुळे नागरिकांना याचा लाभ होणार आहे. ही रेल्वे सुरू करण्याची मागणी ना. श्री. मुनगंटीवार यांनी…

Loading

Read More

भारतीय जैन संघटना के 100 Water Sufficient Districts योजना के अंतर्गत महाराष्ट्र के अंतिम छोर एवं आदिवासी बहुल क्षेत्र गडचिरोली जिले मे 23 मई 2023 को भारत सरकार की योजना नदी,नाले व तालाब में जमा गाद निकालकर जलसंचय क्षमता व भूजल स्तर को बढाना किसानों की जमीन को उपजाऊ बनाने हेतु गाद ले जाने के लिए जागरूक करने हेतु BJS द्वारा जिले के जादा से जादा गाँव मे प्रचार करने के प्रचार रथ का शुभारंभ निवासी जिल्हाधिकारी श्री धनाजी पाटील सर (जिल्हाधिकारी प्रभार) के हाथों से हरी झंडी दिखाकर रवाना किया गया। इस समय मा.इंगोले सर जिल्हा जलसंधारण अधिकारी, मा.तुरकर…

Loading

Read More