- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
- पश्चिम नागपूरमध्ये कंगना रनौत यांचा रोड शो उद्या
Author: Police Diary
हटकर धनगर समाजाचे समाजसेवक अभिलाल दादा देवरे यांना यंदाचा राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार तसेच अण्णासाहेब खेमनार यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य युवा शक्ती अहिल्या सेनेच्या वतीने समाज कार्य करणाऱ्या समाज सेवकांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. युवा शक्ती अहिल्या सेनेचे अध्यक्ष मनोज कोळेकर यांनी समाजात प्रामाणिक काम करणारे समाज रत्नांची निवड केली आहे. त्यात राज्यस्तरीय समाज रत्न, अहिल्या कन्या रत्न, आदर्श मातापिता रत्न असे पुरस्कार देण्यात आले आहेत. या पुरस्काराचे मानकरी समाजसेवक अभिलाल दादा देवरे व अण्णासाहेब खेमनार तसेच महाराष्ट्रातील धुळे, साक्री, शिरपूर, नंदुरबार, जळगाव, मालेगाव, नाशिक, चाळीसगाव, संभाजीनगर, इंदौर, हिंगोली, जालना, श्रीरामपूर एम.पी…
पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे मनपा आयुक्तांना निर्देश चंद्रपूर, दि. २६ : पावसाळ्यापूर्वी चंद्रपूर शहरातील नालेसफाईची सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिका आयुक्त यांना दिले आहेत. चंद्रपूर शहरातील मोठे व छोटे नाले आणि गटारीमध्ये पावसाचे पाणी तुंबल्यास ते नागरिकांच्या घरात साचून नागरिकांची गैरसोय होऊ शकते. ही बाब टाळण्यासाठी युद्धस्तरावर या सर्व नाल्यांची सफाई करणे, त्यातील गाळ काढणे, प्रसंगी नाल्यांचे रुंदीकरण करणे ही कामे करण्याचे निर्देश ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा आयुक्तांना दिलेत. मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी जेसीबी यंत्राचा वापर करावा, नाल्यातील पाणी नागरिकांच्या…
सर्वोच्च न्यायालयाने काल ऑल इंडिया टॅक्स पेअर्स ऑर्गनायझेशन स्थापन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला, जी जगातील सर्वात मोठी संस्था असेल. कोणतेही सरकार या संस्थेच्या मान्यतेशिवाय मोफत वीज, मोफत पाणी, मोफत वितरण किंवा कर्जमाफीची घोषणा करू शकत नाही, मग सरकार कोणतेही असो. पैसे आमच्या करदात्यांच्या मालकीचे असल्याने, करदात्यांना त्याच्या वापरावर लक्ष ठेवण्याचा अधिकार असला पाहिजे. राजकीय पक्ष मतांसाठी फुकटचे आमिष दाखवून जनतेला भुरळ घालत आहेत. जे काही प्रकल्प जाहीर केले जातात, ते आधी सरकारने त्यांची ब्लू प्रिंट सादर करून या संस्थेची मंजुरी घ्यावी. हे खासदार आणि आमदारांच्या पगारावर आणि त्यांना मिळालेल्या इतर गैर-विवेकात्मक लाभांवरही लागू व्हायला हवे. लोकशाही फक्त…
पो. डा. प्रतिनिधी, धुळे – धुळे : येथील रहिवासी, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती यशवंत बागुल यांचा दोन अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून खून केल्याने खळबळ उडाली आहे. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे धुळे शहराध्यक्ष यशवंत बागुल यांचा दोन अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून तसेच चाकूने भोसकून निर्घूण खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, धुळे तालुक्यातील उभंड नांद्रे रस्त्यावर पिंपरखेडा घाटात गुरुवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास हा खून झाला. यशवंत सुरेश बागुल (वय ४४, रा. मिलिंद सोसायटी, साक्री रोड, धुळे) यांची धुळे तालुक्यातील उभंड नांद्रे शिवारात…
दोस्तों अक्सर अपने व्यस्त जीवनशैली की वजह से हफ्ते भर की सब्जियां खरीद लाते है। और सब्जियों को सीधे फ्रिज में रख देते है। और सब्जियां लंबे समय तक फ्रिज में ही रखी रहती है। लेकिन आप शायद ही ये बात जानते होंगे की बहुत सी ऐसी चीजें है जिनको कभी भी फ्रिज में नहीं रखना चाहिए। क्योंकि जब आप चीजों का सेवन करेंगे तो आपके सेहत पर घातक असर पड़ सकता है। तो आज हम आप उन्ही चीजों के बारे में बताने जा रहे है जिनको आपको कभी भी फ्रिज में नहीं रखना चाहिए। 1 . ब्रेड आपको ये…
हटकर धनगर समाजाचे समाजसेवक अभिलाल दादा देवरे यांना यंदाचा राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार तसेच अण्णासाहेब खेमनार यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य युवा शक्ती अहिल्या सेनेच्या वतीने समाज कार्य करणाऱ्या समाज सेवकांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. युवा शक्ती अहिल्या सेनेचे अध्यक्ष मनोज कोळेकर यांनी समाजात प्रामाणिक काम करणारे समाज रत्नांची निवड केली आहे. त्यात राज्यस्तरीय समाज रत्न, अहिल्या कन्या रत्न, आदर्श मातापिता रत्न असे पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे मानकरी समाजसेवक अभिलाल दादा देवरे व अण्णासाहेब खेमनार यांनी गेल्या तीन वर्षापासून धुळे जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रात समाज व बहुजनांचे मोफत आरोग्यावर संपूर्ण ग्रामीण…
खड़े होकर खाना, सबसे पहले तो आपको कंफर्ट नहीं देता, जिससे आप खाना तो खाते हैं लेकिन यह अंदाजा नहीं लगा पाते कि आपने भूख से ज्यादा खाया है या कम। इसके अलावा बैठ कर खाने जितना आनंद और संतुष्टी भी नहीं पाता। खड़े होकर खाने का दूसरा बड़ा नुकसान है सही पाचन न होना। जी हां, इससे आपका पाचन तंत्र सही तरीके से काम नहीं कर पाता और आपकी पाचन शक्ति भी कमजोर होती है। जैसा कि ऊपर बताया कि पाचन नहीं होता, ऐसी स्थिति में अपच के साथ कब्ज की समस्या हो सकती है। आपकी एकाग्रता में कमी…
पैर लटकाकर बैठने के नुकसान – खराब पोश्चर की वजह से कंधे में दर्द, हड्डियों से जुड़ी परेशानियां और पैरों में सूजन जैसी समस्याएं आम हैं। घंटों तक पैरों को लटकाकर बैठने या काम करने से आपको रीढ़ की हड्डियों में दर्द और सूजन की समस्या हो सकती है। यही नहीं, इसकी वजह से आपकी हड्डियों में सूजन और चलने-फिरने में भी गंभीर परेशानी हो सकती है। जब आप घंटों तक पैरों को लटकाकर बैठते हैं, तो इसकी वजह से आपके पैरों में ब्लड सर्कुलेशन भी ठीक नहीं रहता है। लगातार ऐसा करने की वजह से ब्लड प्रेशर की समस्या…
पो. डा. जळगाव, पाचोरा तालुक्यातील नागरिक जन्म, मृत्यू नोंद, सातबारा, खाते उतारा, फेरफार नोंदी तसेच नवीन रेशनकार्ड काढणे, रेशनकार्ड विभक्त करणे रेशनकार्ड मधील नावे कमी करणे, नवीन नावे समाविष्ट करणे तसेच बारकोड म्हणजे बारा अंकी नंबर मिळवून घेण्यासाठी पाचोरा तहसील कार्यालयात येत असतात. आमची साहेबांशी ओळख आहे, आम्ही तुमचे काम करून देतो असे सांगत संबंधितांकडून नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी दोन हजार, रेशन कार्ड विभक्त करण्यासाठी एक हजार, बारकोड मिळवण्यासाठी पाचशे रुपये तसेच जन्म, मृत्यू दाखले, खाते उतारा, फेरफार नोंदी काढून देण्यासाठी गरजुंची परिस्थिती व मानसिकता पाहून पाचशे रुपयांपासून तर पाच हजार रुपयांपर्यंत पैसे उकळत असल्याचे त्रस्त नागरिकांची तक्रार आहे याबाबत…
पो. डा. जळगाव प्रतिनिधी: नद्यांना येणारा महापूराचा धोका टळेल अन् जलसिंचनही होईल, असे भन्नाट आणि उपयुक्त माॅडेल जळगाव जिल्ह्यातील एका सामान्य शेतकऱ्याने विकसित केलेल्या माॅडेलची चक्क पीएमओ कार्यालयाने दखल घेतली आहे. तसेच दूरध्वनीवरून मुलाखत घेऊन त्यांच्या माॅडेलची माहिती ‘मन की बात’ कार्यक्रमातून प्रसारीतही केली. जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील डोंगरकोठरा येथील रहिवासी तथा महानिर्मिती वीज कंपनीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने जल पुनर्भरणाची संकल्पना सुचविणारे पत्र पीएमओला लिहिले होते. त्याची दखल घेत दिल्लीतील पीएमओ कार्यालयाने त्यांना संपर्क करून संकल्पना समजून घेतली. डोंगरकोठरा येथील रहिवासी डॉ. पुरुषोत्तम इच्छाराम ठोंबरे हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ते सध्या शेती करतात. तसेच ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘मन की…