- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
- पश्चिम नागपूरमध्ये कंगना रनौत यांचा रोड शो उद्या
Author: Police Diary
धुळे लोकसभा निवडणूक :माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी – पोलीस डायरी, राजन चौक, जिल्हा प्रतिनिनिधी, : लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या धुळे लोकसभेच्या अधीकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या समर्थनार्थ दिनांक ११ मे २०२४ रोजी रात्री ८:३० वाजता मौलवीगंज धुळे येथे लोकसंग्राम व महाविकास आघाडीच्या संयुक्त विद्यमानातून जाहीर कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वेळ कमी असल्याकारणाने संबोधित करणाऱ्या सर्वच मान्यवरांनी येणाऱ्या २० तारखेला पंजा या चीन्हा समोरील बटन क्रमांक – २ दाबून काँग्रेस पक्ष व महाआघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ.सौ. शोभा दिनेश बच्छाव यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले. या…
स्वीप समितीच्या मोबाईलला डीपी ,स्टेटस व रिंगटोन लावण्याच्या उपक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन पो.डा. वार्ताहर , अहमदनगर : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशांनुसार अहमदनगर – शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी अशोक कडूस (स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी) यांच्या संकल्पनेतून मोबाईलला डीपी , स्टेटस व रिंगटोन लावण्याच्या डीपी बोले तो.. डेमोक्रेसी पार्टिसिपेशन या उपक्रमाचे विमोचन जिल्हा आढावा बैठकीत श्री सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आशिष येरेकर (मुख्य कार्यकारी अधिकारी जि प ), डॉ. पंकज जावळे ( आयुक्त अहमदनगर मनपा ), भास्कर पाटील (शिक्षणाधिकारी) आदी मान्यवर उपस्थित होते मोबाईलचा वापर सध्या…
पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : गॅस सिलेंडर लिकेज झाल्याने कुटांवार यांचे घर जळाल्याची घटना घुग्घूस शहरतील इंदिरा नगर येथे सोमवारला घडली होती. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी पिडीत कुटुंबीयांची भेट घेत आर्थिक मदत केली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे घुग्घूसचे नेता इमरान खान, प्रेम गंगाधरे, घुग्घूस शहर महिला संघटिका उषा आगदारी, स्वप्नील वाढई, राजू सुर्यवंशी, मयुर केवट, राजू नातर, सुरज मोरपाका, बबीता निहाल, भारती सोदारी, नविन मोरे, सुरेखा तोडासे, संध्या जगताप, माया मांडवकर आदीची उपस्थिती होती. घुग्घुस शहरातील इंदिरा नगर येथील संतोष कुंटावार यांच्या आई गॅसवर स्वयंपाकाचे भांडे ठेवून त्या बाहेर बसल्या होत्या. या दरम्यान गॅस सिलेंटर लिकेज झाल्याने सिलेंटरच्या…
प्रत्येक तालुक्यात 1 जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करा पो.डा. वार्ताहर, अकोला : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपला आराखडा दि. 20 मेपूर्वी सादर करावा व संबंधित विभागांकडून, तसेच प्रत्येक तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष दि. 1 जूनपासून सुरू करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. मान्सून पूर्वतयारी सभा जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त सुनील लहाने, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, विविध यंत्रणांचे अधिकारी, तसेच आपत्ती व्यवस्थापन समन्वय अधिकारी संदीप साबळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, आरोग्य विभाग,पाटबंधारे विभाग, सा. बांधकाम…
मान्सून कालावधीत पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज पो.डा. वार्ताहर,सिंधुदुर्ग : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज असणे आवश्यक आहे. प्रत्येक गावाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून ठेवावा, गावात कोणतीही आपत्तीजनक घटना घडल्यास त्याची त्वरित माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास (०२३६२)२२८८४७ /१०७७ या क्रमांकावर देण्याच्या सूचना आपल्या प्रत्येक गावातील ग्रामसेवकांना देण्यात याव्यात,तसेच संभाव्य पूरपरिस्थितीत कोणतीही घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून सर्व विभागांनी समन्वयाने परिस्थिती हाताळावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते…
पो.डा. वार्ताहर , पुणे : लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवार १३ मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने तसेच प्रत्यक्ष मतदानावेळी आवश्यक पोलीस यंत्रणेच्या आराखड्याबाबत मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर तसेच निवडणूक पोलीस निरीक्षक विवेकानंद सिंग यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी आढावा घेतला. रायगड पोलीस आणि नवी मुंबई पोलीस कार्यालय क्षेत्रात येणाऱ्या मावळ लोकसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जिल्हा सुरक्षा नियोजन आराखड्याविषयी आढावा घेण्याच्यादृष्टीने आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथील नविन प्रशासकीय कार्यालयात विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीस रायगड ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे,…
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात आलेल्या अवकाळी पावसाने शेतमालाचे नुकसान झाले आहे. पो.डा. वार्ताहर , भंडारा : आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मोहाडी व तुमसर तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेत बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी आंधळगाव येथील शेतकरी प्रल्हाद पाटील, डोंगरगाव येथील मोतीराम नेहर, दर्शन ईलमे, पालडोंगरी येथील निलू झनझाड, पुंडलीक गभने यांच्या शेतात जावून धानपीक व सुनिल रामटेके या शेतकऱ्यांच्या शेतात जावून धान पीक व भाजीपाला पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्ह्यात एक ते दहा मे पर्यंत झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे 4 हजार 373 शेतकऱ्यांचे 1 हजार 519.50 हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी धान व भाजीपाला पिकाचे नुकसान…
एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू पो.डा. वार्ताहर , पुणे : मतदारांच्या मतदार यादीतील नावावर डीलीट असा शिक्का मारला असल्यास करावयाच्या कार्यवाहीची चुकीची माहितीबाबतचा संदेश व्हॉट्सअपद्वारे प्रसारीत केल्याबद्दल एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्यादृष्टीने प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली आहे. असे चुकीचे संदेश, अफवा पसरविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्र.१७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश संबंधित व्यक्तीने व्हॉट्सअपद्वारे पसरविला आहे. अशा संदेशामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून नागरिक व प्रशासन अशा दोघांना विनाकारण त्रासाला सामारे जावे…
चंद्रपूरच्या जिल्हाधिका-यांना भेटून भाजपाच्या शिष्टमंडळाने दिले निवेदन पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : अवकाळी पावसाने चंद्रपूर जिल्हयासह विदर्भातील अनेक जिल्हयांमध्ये वादळी वा-यासह मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. परिणामी उन्हाळी पिकांची मोठी हानी झाली आहे, तर अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी द्वारे करण्यात आली आहे. या संदर्भात आज चंद्रपूर भाजपा महानगरद्वारे जिल्हाधिका-यांना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार चंद्रपूर जिल्हा महानगर भाजपा अध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. चंद्रपूर जिल्हयामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतक-यांच्या पिकांचे, पाळीव जनावरांच्या मृत्यूचे तसेच नागरिकांच्या घरांचे…
काँग्रेसच्या उम्मेदवारांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांची धुळे आणि नंदुरबार येथे जाहीर सभा पोलीस डायरी, राजन चौक, जिल्हा प्रतिनिधी: धुळे : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या जाहीर सभेमुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील मतदारांत काँग्रेस बद्दल पूरक वातावरण तयार होत आहे. प्रियंका गांधी यांची शनिवारी नंदुरबारमध्ये जाहीर सभा होती. त्यांच्या नंदुरबारमध्ये आगमनापूर्वीच लाखोंच्या संख्येने जनसमुदाय सभास्थळी उपस्थित होता. प्रियंका गांधी यांचे आगमनावेळी जोरदार घोषणाबाजीने त्यांचे स्वागत नंदुरबारच्या जनतेने केले. मोदींच्या सभेमध्ये उपस्थित जनसमुदायापेक्षा मोठ्या संख्येने जनसमुदाय प्रियंका गांधी यांच्या सभेला उपस्थित झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीच्या मताधिक्क्याविषयी भीतीचे वातावरण दिसत आहे. राजकीय विश्लेषकांच्या अनुमानानुसार, प्रियंका गांधीच्या नंदुरबारमधील जाहीर सभेचा…