Author: Police Diary

साकोली तालुक्यातील नागरिकांसाठी मंगलमूर्ती सभागृहात आज जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. जनता दरबारात नागरिकांनी उपस्थित राहून महसूल, जिल्हा परिषद, कृषी, वीज वितरण कंपनी, घरकुल, पाणी समस्या अशा विविध विषयांवर आपल्या अडचणी मांडल्या. यातील काही तक्रारी आणि समस्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून निकाली काढल्या तर काहींच्या दृष्टीने ठराविक कालावधीत त्याचा निपटारा करण्यासाठी सूचना दिल्या. सहज सुटणाऱ्या मात्र सरकारी यंत्रणेच्या कारभाराला बळी पडलेल्या अनेक तक्रारी या जनता दरबारात नागरिकांनी मांडल्या होत्या. याप्रसंगी सर्वश्री माजी आमदार डॉ.हेमकृष्णजी कापगते , बाळाभाऊ काशिवार, जेष्ठ नेत्या सौ. रेखाताई भाजीपाले, तालुका अध्यक्ष लखनजी बर्वे, पं.स. सभापती गणेशजी आदे, जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरीताई नेवारे, दीपलताताई समरीत, वनीताताई डोये,…

Loading

Read More

चंद्रपूर, दि. 01: जिल्ह्यातील दहापेक्षा जास्त कामगार/ कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय व खाजगी , आस्थापना मालकांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार “अंतर्गत तक्रार समिती” गठीत करणे अनिवार्य आहे. सदर समिती गठीत करण्याबाबत माहिती सादर करण्यास दिरंगाई झाल्यास अधिनियमातील नियमाप्रमाणे सदर आस्थापना 50 हजार रुपयापर्यंत दंडात्मक कार्यवाहीस पात्र राहील. जिल्ह्यातील दहापेक्षा जास्त कामगार व कर्मचारी असलेल्या सर्व आस्थापना मालकांनी https://ee.humanitarianresponse.Info/x/mcRhfeTy या लिंकवर आस्थापनेची माहिती भरून घ्यावी. सदर लिंकमध्ये सबमिट केलेली माहिती चंद्रपूर, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या assttcommrchd@gmail.com या ई-मेल आयडीवर कळवावे. माहिती भरतांना काही अडचण आल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक…

Loading

Read More

चंद्रपूर, दि. 1 : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात. माहे, जून महिन्याचा पहिला सोमवार, दिनांक 5 जून रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज 15 दिवसाआधी 2 प्रतीत सादर करावा. तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. तद्नंतरच तक्रार अर्ज…

Loading

Read More

आज दिनांक – 1 जुन 2023 रोजी 20 ते 25 यात्रेकरू सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबा येथे नवसासाठी निघाले होते,त्यांच्या 407 वाहनाचा ढासाळवाडी जवळील वळणावर अपघात झाला. झालेल्या या अपघातात वीस ते पंचवीस यात्रेकरू गंभीर जखमी झाले होते त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ढासाळवाडी येथील नागरिकांच्या मदतीने उपचारार्थ हलविण्यात आले होते,यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी जाऊन जखमीचे विचारपूस केली तसेच डॉक्टरांना योग्य ते उपचार करण्यास सांगितले,सदर प्रवासी जालना जिल्ह्यातील काठोडा बाजार येथील यात्रेकरू आहेत. यात्रेकरूंमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला आणि बालकांचा समावेश आहे. यावेळी सोबत दीपक तुपकर सचिन कोठाळे तसेच रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते…!

Loading

Read More

कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुलींची शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 3 जूनला सकाळी 10 वाजता वाठोडा येथील सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी येथे “छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे” आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असून आमदार कृष्णा खोपडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या शिबीरात दहावी व बारावी नंतर काय? भविष्यातील शिक्षण रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, व्यक्तीमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी करणे, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगार संधी आदी बाबत विद्यार्थ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच रोजगार व स्वयंरोजगार शैक्षणिक कर्ज उपलब्ध…

Loading

Read More

पो. डा. प्रतिनिधी धुळे, : धुळे जिल्हातील अक्कलपाडा धरणातून धुळे शहरात पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने वेळोवेळी निवेदने, अर्ज देऊनही जिल्हाधिकाऱ्यांनी सदरील मागणीकडे दुलक्ष केले. ऐन उन्हाळ्यात पाण्याने नागरिकांच्या डोळ्यात मात्र पाणी आणले आहे. असं असताना नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी धडपड करणारे लोकप्रतिनिधी या ना त्या मार्गाने समस्या सोडवावी म्हणून प्रयत्नरत राहतात ते म्हणजे माजी आमदार प्रा. शरद पाटील. आज देखील ते नागरिकांना पाणी मिळावे या साठी अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात यावे या साठी जिल्हाधिकारी यांच्या भेटीस गेले होते, ‘ तुमचे पाय धरतो पण पाणी प्रश्न सोडवावा, अक्कलपाडा धरणातून नागरिकांना पाणी मिळण्याची तरतूद करून द्यावी’. मुळात जनतेला पाणी पुरवठा करणे हि…

Loading

Read More

व्हायरल फिवर : में व्हायरल हो रहे कुछ सवालो को ध्यान में लेना जरुरी बन गया है l हाल हि में हुयी कुछ लव जिहाद के मामले जैसे श्रद्धा वालकर, और अन्य मामलो के मद्देनजर, लव्ह जिहाद पे आई मूवी दि केरला स्टोरी के चलते सोशल मेडिया पर सवाल सामने आये है, जिनके बारे में सोच विचार कर के अनुमान लगाने कि जरुरत है, ताकी हम किसी गलत नतीजे तक ना पहूचे l हिन्दू मुस्लिम भाई-भाई कहने वाले और चादर , दरगाह, मस्जिद में पैसे चढ़ाने वाले हिंदुओ के लिए कुछ सवाल… 1. मुसलमानों का कोई एक धार्मिक ट्रस्ट का…

Loading

Read More

पो. डा. प्रतिनिधी, अहिल्यानगर श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील तरुण उद्योजकाने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. शरद संभाजी लगड, असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास बेलवंडी पोलिस करत आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : कोळगाव येथील गाडया खरेदी-विक्री व्यवसायातील तरुण उद्योजक शरद संभाजी लगड यांनी मंगळवारी रात्री जेवण करून सर्व जण झोपी गेल्यानंतर घरातील छताला लावलेल्या फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झोपेतून उठलेल्या मयत तरुणाच्या लहान मुलाने आरडा ओरडा केल्यानंतर लक्षात आली. घटनेची माहिती बेलवंडी पोलिसांना समजताच…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर, चंद्रपूर :- जिल्ह्यातील अवैध दारु विक्री व हातभट्टीदारु निर्मीती, विक्री, वाहतुक विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत माहे मे महिन्यात विशेष मोहीम आयोजित करण्यात आली होती. भद्रावती, वरोरा, चिमुर, चंद्रपुर, सिंदेवाही, राजुरा, मुल, बल्लारपुर, ब्रम्हपुरी, नागभीड या तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर यांनी धाडी टाकुन महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत नियम भंगासाठी एकुण 91 गुन्हे नोंदविले. या कार्यवाहीत एकुण 68 आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवुन संपुर्ण कार्यवाहीमध्ये चारवाहनांसह एकुण रुपये 5 लाख 70 हजार 60 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरोरा भागात दोन देशी दारु किरकोळ विक्री दुकानांवर नियमभंग प्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आले आणि मुंबई दारुबंदी कायद्याचे कलम ९३ अंतर्गत एकुण…

Loading

Read More

पो. डा. प्रतिनिधी, नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करून चांगले पद देतो असे सांगून पंधरा हजाराची मागणी केल्या प्रकरणी तिघांनी केला प्रवीण दिवेकर या तरुणाचा खून. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने संशयितांना अटक केली आहे. संशयितामध्ये तुषार पवार, चेतन देहाडे आणि एक अल्पवयीन बालकाचा यात समावेश आहे.  प्रत्यक्ष घटना अशी :  घटना उपनगर येथील आहे. मयत हा महिनापूर्वीच नाशिक मध्ये आला होता, मूळचा मुंबई राहणार असून, त्यांचा आपसात २०१२ पासून परिचय होता, मयत आणि संशयित हे मिळून घरात पार्टी करत होते, त्यावेळी मनसे पक्षात प्रवेश देतो असे सांगून मयताने पंधरा हजाराची मागणी केली होती, त्यातच आपसात वाद झाल्याने सांशयितांनी…

Loading

Read More