- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
- पश्चिम नागपूरमध्ये कंगना रनौत यांचा रोड शो उद्या
Author: Police Diary
जिल्हा परिषद व पंचायत समिती सावनेर यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कृषी मेळावा व पशुपक्षी प्रदर्शनीचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती, सावनेर येथे 14 जून रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. कार्यक्रमास संपूर्ण जिल्हयातील 5 हजार शेतकरी उपस्थित राहतील या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनी स्थळी अंदाजे कृषी विषयक 80 स्टॉल व जिल्हयातील पशुपक्षी संबधीत 60 स्टॉल निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. जिल्हा स्तरीय कृषी मेळावा व पशु-पक्षी प्रदर्शनीसोबत पशुसंवर्धन विभागांतर्गत पशु-पक्षी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनीमध्ये अत्याधुनिक कृषी औजारे व यंत्रांचे प्रदर्शन अत्याधुनिक सिंचन उपकरणांचे प्रदर्शन विविध पिकांचे नवीन वाणांचा माहितीचे दालन नवीन वैरण जाती,…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या #शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत किल्ले #रायगड येथे आज मुख्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे , उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी पारंपरिक पद्धतीने दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक करून शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवछत्रपतींची भक्तिभावाने आरती केली. यावेळी शिवछत्रपतींच्या पालखीची जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या संदेशातून केला. किल्ले…
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या निषेधार्ह व दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यविर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त गेल्या रविवारी झालेल्या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले आणी अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे हटविण्यात आल्याच्या विरोधात चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके महणाल्या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेलं आहे. शरयू ट्रस्ट नावाची संस्था इंडिक टेल्स ही वेबसाईट चालवते. ‘सावित्रीबाई फुलेंची…
रत्नागिरी दि १ (जिमाका):- जिल्ह्यात उमेद अभियानाचे समाधान कामकारक आहे तथापी काही बचत गटांच्या व्यवहारांमध्ये आर्थिक अनियमितता आढळून आली आहे. यामध्ये जे दोषी आहेत यांच्यावर पोलीस प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येईल असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद ) चा आढावा त्यांनी घेतला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकाही शुभांगी साठे. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकल्प संचालिका (DRDA ) नंदिनी घाणेकर आदी उपस्थित होते. जिल्हयात उमेद अभियानामध्ये किती जण कार्यरत आहेत अशी विचारणा पालकमंत्र्यांनी यावेळी केली. तसेच या सर्वाचे मानधन वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगितले त्यांनी सांगितले. राज्यात सन…
रत्नागिरी दि.01 (जिमाका):- राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विविध विकासकामांचा आढावा बैठकांचा सपाटाच लावला. सकाळी साडे अकरा ते तब्बल सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांचा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दीर्घ आढावा घेतला. जिल्ह्यातील वाटद व पावस जिल्हा परिषद गटांच्या विकासकामांचा आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले, पावसाळ्यानंतर जिल्ह्यातील सर्व विकासकामे सुरु करण्यात यावीत तसेच अपूर्ण पाणी पुरवठा योजना संबंधित यंत्रणेने लवकरात लवकर सुरु करण्याला प्राधान्य द्यावे. या जिल्हा परिषद गटातील विकासकामे करताना संबंधित यंत्रणेने, अधिकाऱ्यांनी त्या गावातील सरपंचाना कल्पना द्यावी व समन्वयातून विकासकामे पार पाडावी अशी सूचना करुन या जि.प. गटातील रस्त्याची…
जिस तरह से इस शहर मे बहार राज्योसे आये हुये लोग बस रहे हे और उनके कारण शहर की जनसंख्या मे दिन ब दिन बढोतरी हो रही है उसे देखकर ऐसा लग रहा है के आज शहर के रास्ते भी कम पड रहे है आज शहर में दो ही मुख्य रास्ते है उसकी चौड़ाई पिछले ३० सालोसे जो थी वही है रस्ता चौड़ाई के नाम पर हाल ही मे मनपा ने मेन रोड को ५ से १० फुट रोड के आजू बाजु से बढाकर फिर से जैसे थे वैसे ही हाल चंद्रपुर के जनता के साथ हो रहा है वह…
येत्या पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहिम -बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या काळात सर्व अधिकाऱ्यांनी चोवीस तास फोन सुरु ठेवावेत. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा-विभाग ते राज्यस्तरीय सर्व यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी उत्तम संपर्क आणि समन्वय राखावा, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या बैठकीत दिले. उपस्थित अधिकारी तसेच सर्व विभागीय आयुक्तांकडून मुख्यमंत्र्यांनी आपत्ती प्रतिसाद व व्यवस्थापनाबाबत सज्जतेचा आढावा घेतला. मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश : ✅ भूस्खलन झालेल्या भागातील नागरिकांशी संवाद साधा. पुन्हा काही लोक त्या भागात रहिवासासाठी गेले असतील, तर त्यांची माहिती घ्या. त्यांच्याशी संवाद साधा. त्यांचे स्थलांतर आणि पुनर्वसनाबाबत आतापासूनच…
जपानचे भारतातील राजदूत सुझुकी हिरोशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. जपान आणि महाराष्ट्राचे विविध क्षेत्रातील सहकार्य भारत -जपान सौहार्द संबंध आणखी दृढ करतील. त्यादृष्टीने जपानचे पर्यटन आणि कृषी क्षेत्रातील गुंतवणूक, उद्योगांचे महाराष्ट्रात स्वागतच असेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. भारत आणि जपानचे पूर्वापार चांगले संबंध आहेत. त्यातून दोन्ही देशाची अनेक क्षेत्रात उत्तम भागीदारी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र हे भारतातील आघाडीचे राज्य आहे. महाराष्ट्राकडे उद्योग आणि गुतंवणुकीची दृष्टीने मोठी क्षमता आहे. राज्यातील विविध प्रकल्पांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही पाठबळ मिळत असते. बुलेट ट्रेन प्रकल्पही आम्ही आता त्याच वेगाने गतिमान केले…
चंद्रपूर, दि.01: जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्येच्या एकूण 9 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत 8 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून 1 प्रकरण समितीने अपात्र ठरविले आहे. शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला 23 जानेवारी 2006 च्या शासन निर्णयाद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या या आढावा बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, नायब तहसिलदार गिता उत्तरवार, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा अग्रणी बँक व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती…
चंद्रपूर दि. 1 जून : भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक 2 व 3 जून, 2023 रोजी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविलेली आहे. या अनुषंगाने नागरिकांनी पुढीलप्रमाणे विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता (काय करावे ?) पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा. दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा, सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती…