Author: Police Diary

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वानादिना निमित्त महायुती द्वारे आदरांजली अर्पण पोलीस डायरी, प्रतिनिधी, चंद्रपूर: ६ डिसेंबर २०२४ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा स्मरण करत, समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणून समता, न्याय, आणि बंधुतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ. मंगेश गुलवाडे यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या संदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांनी दिलेल्या संविधानिक मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ. मंगेश गुलवाडे यांनी आपल्या अनुभवात्मक संदेशात सांगितले…

Loading

Read More

जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ पोलीस डायरी प्रतिनिधी, :चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी शनिवारी मुंबई येथील विधानभवनात सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांनी “जय चंद्रपूर” म्हणत आपल्या नावाबरोबर आईचे नाव घेऊन शपथ ग्रहण केली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किशोर जोरगेवार यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रवीण पडवेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या विजयानंतर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून आले. आज विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. किशोर जोरगेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून, “मी किशोर प्रभाताई,…

Loading

Read More

शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती पोलीस डायरी प्रतिनिधी, नागपूर: मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब खा. डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब व वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक श्री मंगेशजी चिवटे साहेब महाराष्ट्र राज्याचे प्रमुख श्री रामहरी राऊत साहेब यांच्या आदेशानुसार प्रवीण शर्मा सातत्याने मागील २५ वर्षापासून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून शिवसेना पक्षांत नागपूर शहरात कार्यरत होते, जबाबदारी दिल्यानुसार नागपुरातील रुग्ण सेवेतअसलेल्या वैद्यकीय सेवेमध्ये सातत्याने सराहनीय कार्य करीत आहे आणि गरजू पेशंटला उपचाराकरिता दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळून दिल्या बद्दल कौतुक करून,शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष मध्ये पूर्व विदर्भ प्रमुख…

Loading

Read More

*चंद्रपूरात रोड शोच्या माध्यमातून करणार आ. जोरगेवार यांचा प्रचार* आंध्रप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पावर स्टार पवन कल्याण हे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी आज, रविवारी चंद्रपूर पोहोचले. यावेळी मोरवा विमानतळावर आमदार किशोर जोरगेवार यांनी पवन कल्याण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजप नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. पावर स्टार पवन कल्याण यांचा दुपारी ३.३० वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ रोड शो होणार आहे. चंद्रपूरच्या मोरवा विमानतळावर आगमन होताच आमदार किशोर जोरगेवार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे चंद्रपूरात स्वागत केले. दुपारी ३.३० वाजता पवन कल्याण यांच्या रोड शोला बागला चौकातून सुरुवात होणार असून,…

Loading

Read More

बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार *बाबुपेठ येथे स्नेहमिलन आयोजन* बाबुपेठ येथे कष्टकरी बांधव राहतात. येथील नागरिकांचे माझ्यावर नेहमीच स्नेह राहिले आहे. आज इतर व्यवस्था होती, मात्र बाबुपेठ येथील निमंत्रण कळताच मी येथे आलो. आपले हे प्रेम नेहमी कायम ठेवा. प्रत्येक संकटात मी तुमच्या पाठीशी उभा राहीन. बाबुपेठमध्ये आपण अनेक विकासकामे केली आहेत, मात्र या भागाच्या सर्वसमावेशक विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. बाबुपेठ येथील बाबा नगर येथे स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार नागरिकांशी संवाद साधत होते. यावेळी माजी नगरसेवक…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर :  ज्ञानेंद्र आर्य,तालुका प्रतिनिधि बल्लारपूर : बुधवार दि. 13/11/2024 रोजी दुपारी 1 वाजता बल्लारपूर शहरातील बस्ती येथील गांधी पुतळा परिसरात काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक कनैय्या कुमार यांनी मोठ्या जाहीर सभेला संबोधित केले व उपस्थित सर्वसामान्य नागरिकांना महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांना प्रचंड मतेने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार जैनुद्दीन झवेरी,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैध, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे,माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, शहराध्यक्ष अब्दुल करीम,दिनेश चोखारे,रोशनलाल बिट्टू,पवन भगत, आम आदमी पार्टी के किशोर पुसलवार ,आर पी आय के अशोक नीमगड़े काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय निरीक्षक जफर हैदर, सूर्यप्रभा शेट्टीयार, बाबासाहेब वासाडे, उपस्थित…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , बल्लारपूर : बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार विकासपुरूष ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ रविवार, दि. 17 नोव्हेंबरला बल्लारपूर येथे जनसेना पार्टीचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तसेच सुप्रसिद्ध दाक्षिणात्य पॉवरस्टार अभिनेते श्री. पवन कल्याण यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. श्री. पवन कल्याण यांची जाहीर सभा बल्लारपूर येथील डब्ल्यूसीएल कॉलनी मैदानावर सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. पवन कल्याण हे जनसेना पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आंध्रप्रदेशात एक दमदार युवा नेतृत्व म्हणून त्यांचा लौकीक आहे. जनकल्याणाचा ध्यास घेतलेले एक नेतृत्व ना. श्री. मुनगंटीवार यांच्यासारख्या तडफदार लोकनेत्याच्या प्रचारार्थ सभा घेणार असल्याने…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , नागपूर : सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ लॉ कॉलेज चौक ते बजाज नगर चौक पर्यंत रोड शो नागपूर. भारतीय जनता पार्टी महायुतीचे पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे उमेदवार श्री. सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ बॉलीवूड स्टार प्रचारक व खासदार कंगना रनौत यांच्या भव्य रोड शो चे आयोजन उद्या रविवारी १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. श्री. सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ रविवारी (ता.१७) दुपारी १ वाजता बॉलीवूड स्टार प्रचारक व खासदार कंगना रनौत यांच्या रोड शो ला लॉ कॉलेज चौक येथून सुरुवात होईल व बजाज नगर चौक येथे समापन होणार आहे. या रोड शो मध्ये मोठ्या संख्येत पश्चिम नागपूरच्या जनतेने सहभागी…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर, दि. 14 : मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावनिहाय कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिला. सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी जनतेची सेवा केली. विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साधता आला याचे मनस्वी समाधान आहे. व्यवसाय वृद्धी, रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून या मतदारसंघाच्या विकासासाठी या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून कटीबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. कोठारी येथे नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , बल्लारपूर, दि. 14 : बल्लारपूर शहरात चर्मकार समाज मोठ्या प्रमाणात आहे. चर्मकार बांधवांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. 1994 मध्ये बाबूपेठ (जि.चंद्रपूर) येथे चर्मकार समाजासाठी संत रविदास महाराजांच्या नावाने सभागृहाची निर्मिती केली. या मतदारसंघात विभिन्न जाती, धर्मासाठी सामाजिक सभागृहासाठी निधी उपलब्ध करून दिला. संत रविदास समाजसेवा संस्थेच्या मागणीनुसार, बल्लारपूर शहरात देखील संत रविदास महाराजांच्या नावाने सभागृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे, असा शब्द राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. बल्लारपूर येथे चर्मकार समाज स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत…

Loading

Read More