पो.डा. वार्ताहर , नागपूर :
नागपूर लोकसभा मतदार संघात मतदानाला सकाळी ७.०० वाजता पासूनच सुरुवात झाली आहे.
*क्षणचित्रे* :
सकाळी ९.०० वाजता
५६-नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवाजीनगर (मतदान केंद्र क्र. ३१४, ३१५ आणि ३१६) येथे मतदानाचा हक्क बजवण्याकरिता शंकरनगर परिसरातील सरस्वती विद्यालयात मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र आहे.
या तिन्ही मतदान केंद्रांवर एकूण ३३२७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत