१) रोज जेवणानंतर दालचिनीची पावडर मधात मिसळून घ्या.
२) १०० मि. लि. पाण्यात एक चमचा मेथी दाणे उकळून हे पाणी जेवणाआधी एक तास प्यावे व जेवणानंतर हे मेथीचे दाणे चाऊन खावे, याने सकाळी पोट साफ होते.
३) भाजलेले जिरे पूड जेवणानंतर पाण्यासोबत घ्या.
४) मनुका दुधात उकळून रात्री झोपण्यापूर्वी चावून खावे.
५) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून गुलकंद खाऊन त्यावर एक कप भरून दूध घ्यावे.
६) दूधात दोन तीन अंजिर उकळून मग अंजिर खावे आणि वरून दूध घ्यावे.
७) एक ग्लास पाण्यात २ चमचे कोरफड गर मिसळून घ्यावे.
८) रात्री झोपण्यापूर्वी एक कप पाण्यात एक ते दोन चमचे साजूक तुप व किंचित सैंधव मीठ घालून घ्यावे. याने सकाळी पोट साफ होईल.
९) रोज सकाळी दोन खजुर साजुक तुपासोबत खाल्ल्यास पोट साफ होते.
१०) ताजी कोरफड मंद गॅसवर भाजून, नंतर साल काढून, यातिल गर मलमलच्या कपड्यात गाळून, त्यात मध मिसळून घ्यावे. याने सकाळी पोट साफ होते.
११) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून ओवा खावा, याने पोट साफ होते.
१२) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून एरंडेल तेल घ्यावे, याने सकाळी पोट साफ होते.
१३) त्रिफळा चूर्ण मातीच्या भांड्यात भिजवून मग सकाळी हे गाळून घ्यावे. याने पोट साफ होते.
वरील उपाय करावेत आणि आहारात नेहमी पालेभाज्या फळे खावीत.
🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺
आरोग्य अणि समर्थ सोशल फाउंडेशन च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला.☺️
join होण्यासाठी 8657977711 या no वर join me असा what’s up msg करा.
किंवा लिंक वरुण join व्हा.