पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : पडोली परिसरात कोसारा फाटा येथे सायंकाड़ी 6 वा दरम्यान जुगार रेड करन्यात आला व तसेच LCB व पो. स्टे. पडोली तिल स्टॉफ संयुक्त रित्या कार्यवाही करून 16 आरोपीना ताब्यात घेवून जुगारावरिल व अंगझड़तीतिल नगदी रूपये व मोबाईल व मोटरसाइकल 5,59,050 रु. चा मुदेमाल जप्त करण्यत आला.
सदर कार्यवाही ही जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात स्थागुशा पोलिस निरीक्षक महेश कोंडावार व स्टॉफ पड़ोली पोलिस निरीक्षक शिवाजी कदम, पोउपनी जनगमवार यांच्या नेतृत्वात कैलास खोब्रागड़े, प्रतिक हेमके, धिरज भोयर, कोमल मोहजे किशोर वाकाटे, यांच्यासह कार्यवाही चमूने केली.