पो.डा. वार्ताहर धुळे : धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मणिपूर मधील घटना म्हणजे फक्त काही महिलांचे वस्त्रहरण नव्हे तर संपूर्ण देशाचे वस्त्रहरण आहे मोदीजी ! अशा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी व धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
“तुम्ही कपडे काढले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू”मणिपूर मध्ये अनेक महिलांची नग्न धिंड व बलात्काराचे अस्वस्थ करणारे भयाण वास्तव
इकडे आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी ३८ राजकीय पक्षांना दिल्लीत गोळा करुन २०२४ निवडणुकीत स्वतःची खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे गेली दोन महिन्यांहून अधिक दिवसांपासून मणिपूरमध्ये एका समाजातील अनेक महिलांची नग्न करुन धिंड काढली जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया च्या माध्यमातुन प्रकाशित झाल्याने संपूर्ण देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेकजण रस्त्यातच त्या महिलांचा विनयभंग करत आहेत,व नंतर शेतात ओढत नेऊन त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार केले जात आहेत. त्यातील एका एकवीस वर्षीय तरुणाच्या लहान भावाने आपल्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु जमावातील सदस्यांनी त्याच्या समोर त्याच्या बहिणीवर बलात्कार केला व त्याची निर्घृण हत्या केल्याचे वृत्त देखिल काही वृत वाहिण्यां व्दारे आता प्रसिद्ध झाल्याचे आढळून येत आहेत.
“मोदी तेरे राज मैं, मणिपूर जल गया आग मैं ”
अशा व अनेक घोषणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घडत असलेल्या घटनेबद्दल तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.आणि माणूसकी ला सर्वात मोठा कलकं म्हणजे मणिपूर मध्ये कारगिल येथे लढणाऱ्या आपल्या जवानाच्या पत्नीवर अत्याचार केले गेले, त्याचे घर देखील जाळून टाकीत त्यातील लोकांची क्रूरुर हत्या करण्यात आली.
*मणिपूर मधील घटना म्हणजे फक्त एका महिलेचे वस्त्रहरण नव्हे तर संपूर्ण देशाचे वस्त्रहरण आहे मोदीजी !! माननीय सर्वोच्च न्यायलयाला अश्या प्रकरणांमध्ये दखल घ्यावी लागतेय हिच या सरकार बद्दल शरमेची बाब आहे, देशात इतकी भयानक परिस्थिती असतांना ? मोदीभक्त देश सुरक्षित हातात असल्याच्या बोंबा मारतात तुमचं मन हळहळ करत नाही का ?
मणिपूर मधील असल्या निंदनीय प्रकाराकडे देशातील केंद्र व मनिपुर मधील भाजपशासित सरकार दुर्लक्ष करीत आहे. याचा आम्हीं जाहीर निषेध करीत आहोत.
तरी सदर प्रकरणाच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता केंद्र सरकार ने व मणिपूर येथील राज्य सरकारने त्या पीडित महिलांना आणि मणिपूर येथील सर्व पीडित जनतेला न्याय द्यावा. महिला अत्याचार प्रकरणात संबंधित दोशीं ना फाशीची शिक्षा द्यावी. अशा मागणी चे निवेदन माननीय धुळे जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले आहे.
यावेळी प्रदेश उपाध्यक्षा सौ शोभा आखाडे,धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षा सौ.उषाताई पाटील,प्रदेश सरचिटणीस सौ.छायाताई सोमवंशी तथा धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे शहर विधानसभा अध्यक्ष विजय भाऊ वाघ, धुळे जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष प्रशांत भाऊ भदाणे,ज्येष्ठ नगरसेवक- अब्दुल लतीफ अन्सारी,धुळे जिल्हा ग्रामीण अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख, ज्येष्ठ अकबर अली सय्यद सर कार्यालय प्रमुख,शहर अध्यक्ष जमीर शेख,शकील भाई तसेच सौ सुरेखा नांद्रे,सौ गायत्री पाटील, जोशना पाटील, मंगलताई नवसारे,कविता सोमवंशी,खुशी सोमवंशी आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अशी माहिती ज्येष्ठ अकबर अली सय्यद सर कार्यालय प्रमुख यांनी दिली व अविनाश भाऊ लोकरे प्रसिद्धी प्रमुख व सोशल मीडिया प्रमुख यांनी प्रसिद्ध केली.दिनांक २५/७/२०२३ रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मणिपूर मधील घटना म्हणजे फक्त काही महिलांचे वस्त्रहरण नव्हे तर संपूर्ण देशाचे वस्त्रहरण आहे मोदीजी ! अशा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी व धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
“तुम्ही कपडे काढले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू”मणिपूर मध्ये अनेक महिलांची नग्न धिंड व बलात्काराचे अस्वस्थ करणारे भयाण वास्तव
इकडे आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी ३८ राजकीय पक्षांना दिल्लीत गोळा करुन २०२४ निवडणुकीत स्वतःची खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे गेली दोन महिन्यांहून अधिक दिवसांपासून मणिपूरमध्ये एका समाजातील अनेक महिलांची नग्न करुन धिंड काढली जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया च्या माध्यमातुन प्रकाशित झाल्याने संपूर्ण देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेकजण रस्त्यातच त्या महिलांचा विनयभंग करत आहेत,व नंतर शेतात ओढत नेऊन त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार केले जात आहेत. त्यातील एका एकवीस वर्षीय तरुणाच्या लहान भावाने आपल्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु जमावातील सदस्यांनी त्याच्या समोर त्याच्या बहिणीवर बलात्कार केला व त्याची निर्घृण हत्या केल्याचे वृत्त देखिल काही वृत वाहिण्यां व्दारे आता प्रसिद्ध झाल्याचे आढळून येत आहेत.
“मोदी तेरे राज मैं, मणिपूर जल गया आग मैं ”
अशा व अनेक घोषणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घडत असलेल्या घटनेबद्दल तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.आणि माणूसकी ला सर्वात मोठा कलकं म्हणजे मणिपूर मध्ये कारगिल येथे लढणाऱ्या आपल्या जवानाच्या पत्नीवर अत्याचार केले गेले, त्याचे घर देखील जाळून टाकीत त्यातील लोकांची क्रूरुर हत्या करण्यात आली.
*मणिपूर मधील घटना म्हणजे फक्त एका महिलेचे वस्त्रहरण नव्हे तर संपूर्ण देशाचे वस्त्रहरण आहे मोदीजी !! माननीय सर्वोच्च न्यायलयाला अश्या प्रकरणांमध्ये दखल घ्यावी लागतेय हिच या सरकार बद्दल शरमेची बाब आहे, देशात इतकी भयानक परिस्थिती असतांना ? मोदीभक्त देश सुरक्षित हातात असल्याच्या बोंबा मारतात तुमचं मन हळहळ करत नाही का ?
मणिपूर मधील असल्या निंदनीय प्रकाराकडे देशातील केंद्र व मनिपुर मधील भाजपशासित सरकार दुर्लक्ष करीत आहे. याचा आम्हीं जाहीर निषेध करीत आहोत.
तरी सदर प्रकरणाच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता केंद्र सरकार ने व मणिपूर येथील राज्य सरकारने त्या पीडित महिलांना आणि मणिपूर येथील सर्व पीडित जनतेला न्याय द्यावा. महिला अत्याचार प्रकरणात संबंधित दोशीं ना फाशीची शिक्षा द्यावी. अशा मागणी चे निवेदन माननीय धुळे जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले आहे.
यावेळी प्रदेश उपाध्यक्षा सौ शोभा आखाडे,धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षा सौ.उषाताई पाटील,प्रदेश सरचिटणीस सौ.छायाताई सोमवंशी तथा धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे शहर विधानसभा अध्यक्ष विजय भाऊ वाघ, धुळे जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष प्रशांत भाऊ भदाणे,ज्येष्ठ नगरसेवक- अब्दुल लतीफ अन्सारी,धुळे जिल्हा ग्रामीण अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख, ज्येष्ठ अकबर अली सय्यद सर कार्यालय प्रमुख,शहर अध्यक्ष जमीर शेख,शकील भाई तसेच सौ सुरेखा नांद्रे,सौ गायत्री पाटील, जोशना पाटील, मंगलताई नवसारे,कविता सोमवंशी,खुशी सोमवंशी आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अशी माहिती ज्येष्ठ अकबर अली सय्यद सर कार्यालय प्रमुख यांनी दिली व अविनाश भाऊ लोकरे प्रसिद्धी प्रमुख व सोशल मीडिया प्रमुख यांनी प्रसिद्ध केली. धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मणिपूर मधील घटना म्हणजे फक्त काही महिलांचे वस्त्रहरण नव्हे तर संपूर्ण देशाचे वस्त्रहरण आहे मोदीजी ! अशा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी व धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
“तुम्ही कपडे काढले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू” मणिपूर मध्ये अनेक महिलांची नग्न धिंड व बलात्काराचे अस्वस्थ करणारे भयाण वास्तव
इकडे आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी ३८ राजकीय पक्षांना दिल्लीत गोळा करुन २०२४ निवडणुकीत स्वतःची खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे गेली दोन महिन्यांहून अधिक दिवसांपासून मणिपूरमध्ये एका समाजातील अनेक महिलांची नग्न करुन धिंड काढली जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया च्या माध्यमातुन प्रकाशित झाल्याने संपूर्ण देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेकजण रस्त्यातच त्या महिलांचा विनयभंग करत आहेत,व नंतर शेतात ओढत नेऊन त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार केले जात आहेत. त्यातील एका एकवीस वर्षीय तरुणाच्या लहान भावाने आपल्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु जमावातील सदस्यांनी त्याच्या समोर त्याच्या बहिणीवर बलात्कार केला व त्याची निर्घृण हत्या केल्याचे वृत्त देखिल काही वृत वाहिण्यां व्दारे आता प्रसिद्ध झाल्याचे आढळून येत आहेत.
“मोदी तेरे राज मैं, मणिपूर जल गया आग मैं ”
अशा व अनेक घोषणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घडत असलेल्या घटनेबद्दल तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.आणि माणूसकी ला सर्वात मोठा कलकं म्हणजे मणिपूर मध्ये कारगिल येथे लढणाऱ्या आपल्या जवानाच्या पत्नीवर अत्याचार केले गेले, त्याचे घर देखील जाळून टाकीत त्यातील लोकांची क्रूरुर हत्या करण्यात आली.
*मणिपूर मधील घटना म्हणजे फक्त एका महिलेचे वस्त्रहरण नव्हे तर संपूर्ण देशाचे वस्त्रहरण आहे मोदीजी !! माननीय सर्वोच्च न्यायलयाला अश्या प्रकरणांमध्ये दखल घ्यावी लागतेय हिच या सरकार बद्दल शरमेची बाब आहे, देशात इतकी भयानक परिस्थिती असतांना ? मोदीभक्त देश सुरक्षित हातात असल्याच्या बोंबा मारतात तुमचं मन हळहळ करत नाही का ?
मणिपूर मधील असल्या निंदनीय प्रकाराकडे देशातील केंद्र व मनिपुर मधील भाजपशासित सरकार दुर्लक्ष करीत आहे. याचा आम्हीं जाहीर निषेध करीत आहोत.
तरी सदर प्रकरणाच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता केंद्र सरकार ने व मणिपूर येथील राज्य सरकारने त्या पीडित महिलांना आणि मणिपूर येथील सर्व पीडित जनतेला न्याय द्यावा. महिला अत्याचार प्रकरणात संबंधित दोशीं ना फाशीची शिक्षा द्यावी. अशा मागणी चे निवेदन माननीय धुळे जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले आहे.
यावेळी प्रदेश उपाध्यक्षा सौ शोभा आखाडे,धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षा सौ.उषाताई पाटील,प्रदेश सरचिटणीस सौ.छायाताई सोमवंशी तथा धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे शहर विधानसभा अध्यक्ष विजय भाऊ वाघ, धुळे जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष प्रशांत भाऊ भदाणे,ज्येष्ठ नगरसेवक- अब्दुल लतीफ अन्सारी,धुळे जिल्हा ग्रामीण अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख, ज्येष्ठ अकबर अली सय्यद सर कार्यालय प्रमुख,शहर अध्यक्ष जमीर शेख,शकील भाई तसेच सौ सुरेखा नांद्रे,सौ गायत्री पाटील, जोशना पाटील, मंगलताई नवसारे,कविता सोमवंशी,खुशी सोमवंशी आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अशी माहिती ज्येष्ठ अकबर अली सय्यद सर कार्यालय प्रमुख यांनी दिली व अविनाश भाऊ लोकरे प्रसिद्धी प्रमुख व सोशल मीडिया प्रमुख यांनी प्रसिद्ध केली.