नाशिक पोलीस विभागातर्फे पोलिसांच्या तणाव व्यवस्थापनासाठी नाट्यप्रयोगाचे आयोजन
पोलीस डायरी, योगेश भट, जिल्हा प्रतिनिधी,: – नाशिक शहर पोलिसांसाठी तणाव व्यवस्थापनेचा भाग म्हणून कवी कालिदास कलामंदिर येथे पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या कुटुंबीयांकरिता मोरूची मावशी या प्रसिद्ध नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यात जिल्हा प्रशासन न्यायपालिका व महानगरपालिका यातील अधिकारी, तसेच पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. एकदंत फिल्मचे श्री अमित कुलकर्णी आणि प्रसिद्ध सिनेअभिनेता तथा नाट्यकर्मी श्री भरत जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले त्याकरिता पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आलेत.
It was heartening to see our teams thoroughly enjoy the evergreen & iconic Marathi Drama Moruchi Mavshi, along with their families yesterday; a short but welcome break amidst a very hectic work / bandobast schedule.
To ensure our teams are physically and mentally fit to discharge duties for Nashikkars, multiple workshops being conducted every month by professionals with focus on:
✔️Work-life Balance
✔️Stress Management
..and this was a new beginning, a part of one such novel attempt.
#NashikPolice #MentalHealth
Nashik Muni Corp Nashik Muncipal Corporation Bharat Jadhav