माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना
पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, बुलडाणा, : माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. ज्यांनी काही कारणास्तव प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनाचे (PMSS) फॉर्म वेळेवर भरले नाही, अशा सर्व माजी सैनिक, विधवा पत्नी, युद्ध विधवा यांच्यासाठी अर्ज सादर करण्याची लिंक दि. 30 डिसेंबर 2024 ते दि. 3 जानेवारी 2025 पर्यंत पुन्हा उघडण्यात येत आहे. तरी माजी सैनिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रूपाली पांडूरंग सरोदे यांनी केला आहे.